Indian Post Payment Bank Bharti 2024: पोस्टाच्या बँकेत पदवीधर उमेदवारांसाठी भरती सुरू! पगार मिळत आहे 83 हजार रुपये महिना, अर्ज करा

Indian Post Payment Bank Bharti 2024: भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदवी डिग्री पास असलेल्या उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

Executive या पदासाठी भरती सुरू करण्यात आली आहे, एकूण रिक्त जागा या 54 आहेत ज्या Associate Consultant, Consultant, Senior Consultant या उप पदासाठी राखीव असणार आहेत.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. शैक्षणिक दृष्ट्या पात्र उमेदवार असतील तरच त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार आहे, बाकी इतर अपात्र उमेदवारांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.

Indian Post Payment Bank Bharti 2024

पदाचे नावExecutive
रिक्त जागा54
नोकरीचे ठिकाणदिल्ली, मुंबई आणि चेन्नई
वेतन श्रेणी83,000 रुपये प्रति महिना पर्यंत
वयाची अटपदा नुसार वयोमर्यादा भिन्न आहे, अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.
भरती फीOpen, OBC: 750 रुपये [SC, ST, PWD: 150 रुपये]

Indian Post Payment Bank Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव पद संख्यावयोमर्यादावेतन श्रेणी
एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट)2822 ते 30 वर्षे10,00,000 LPA
एक्झिक्युटिव (कंसल्टंट)2122 ते 40 वर्षे15,00,000 LPA
एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट)0522 ते 45 वर्षे25,00,000 LPA
Total54

Indian Post Payment Bank Bharti 2024 Eligibility Criteria

  1. पद क्र.1: उमेदवार हा B.E./B.Tech. (Computer Science/Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics) उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे किमान 01 वर्षाचा अनुभव असावा.
  2. पद क्र.2: उमेदवार हा B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. ( Computer Science /Information Technology/Electronics) उत्तीर्ण असावा आणि त्याच्या कडे किमान 04 वर्षाचा अनुभव असावा.
  3. पद क्र.3: उमेदवार हा B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics) उत्तीर्ण असावा आणि त्याच्या कडे किमान 06 वर्षाचा अनुभव असावा.

Indian Post Payment Bank Bharti 2024 Application Process (Online Apply)

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFयेथून वाचा
ऑनलाईन अर्जयेथून करा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख04 मे 2024
ऑनलाईन अर्ज बंद होण्याची तारीख24 मे 2024

ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करायचा? जाणून घ्या खालील स्टेपच्या माध्यमातून:

  • सुरुवातीला तुम्हाला Indian Post Payment Bank Bharti साठी भारतीय पोस्ट पेमेंट बँक द्वारे जारी केलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  • जाहिराती मधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, अर्ज सादर करण्यासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे देखील पालन करायचे आहे.
  • माहिती वाचून झाली की मग तुम्हाला या लेखात दिलेल्या ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या समोर एक नवीन पोर्टल Open होईल, IBPS पोर्टल द्वारे भरती होणार आहे पोर्टल वर तुम्हाला पहिल्यांदा तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी करून झाल्यावर लॉगिन करायचे आहे, त्यानंतर Apply Now किंवा Apply Online हा पर्याय निवडायचा आहे.
  • तुमच्या समोर Indian Post Payment Bank Bharti 2024 चा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल. फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक रित्या वाचून Fill करायची आहे.
  • भरती साठी फी भरणे अनिवार्य आहे, त्यामुळे कोणत्याही Online Payment Mode द्वारे फी भरून टाकायची आहे. नंतर जाहिराती मध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत.
  • एकदा भरतीचा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, अर्ज Verify करून झाला की मग तुम्हाला तुमचा इंडीयन पोस्ट पेमेंट बँक भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे.

Indian Post Payment Bank Bharti 2024 Selection Process

Indian Post Payment Bank Bharti साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. परंतु Post Payment Bank द्वारे मुलाखती बरोबर काही Assessment आणि Test देखील दिले जाऊ शकतात.

मुख्य निवड प्रक्रिया ही मुलाखती वर अवलंबून असणार आहे, मुलाखती मध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रते नुसार मेरिट लिस्ट मध्ये Add केले जाणार आहे. मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल त्यांना पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरी दिली जाणार आहे.

Indian Post Payment Bank Bharti 2024 FAQ

Who is eligible for Indian Post Payment Bank Bharti 2024?

Indian Post Payment Bank Bharti साठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. इतर कोणालाही अर्ज करता येणार नाही, डिग्री आणि अनुभव असेल तर भरती साठी प्राधान्य दिले जाणार आहे.

How to apply for Indian Post Payment Bank Bharti 2024?

इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती साठी अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात सादर करायचा आहे. ऑफलाईन स्वरूपात अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली नाही, त्यामुळे उमेदवारांकडे Online IBPS पोर्टल द्वारे अर्ज करणे हा एकच मार्ग उपलब्ध आहे.

What is the monthly salary of Executive Post in Indian Post Payment Bank?

Indian Post Payment Bank मध्ये एक्झिक्युटिव्ह पोस्ट साठी महिन्याला 83 हजार रुपये एवढा पगार मिळणार आहे. पदा नुसार आणि अनुभवा नुसार वेतन हे वाढवले देखील जाऊ शकते.

1 thought on “Indian Post Payment Bank Bharti 2024: पोस्टाच्या बँकेत पदवीधर उमेदवारांसाठी भरती सुरू! पगार मिळत आहे 83 हजार रुपये महिना, अर्ज करा”

Leave a comment