Indian Navy SSC Officer Bharti 2024: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदासाठी भरती! अर्ज करा

आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला Indian Navy SSC Officer Bharti 2024 संबंधी सविस्तर माहिती सांगणार आहे.

भारतीय नौदला मार्फत विविध ब्रांच साठी SSC ऑफिसर पदाची भरती राबवण्यात आली आहे, या भरती संबंधी अधिकृत जाहिरात अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पदवीधर उमेदवार असतील तर त्यांना जॉब साठी प्राधन्य असणार आहे, भरती प्रक्रिया हि ऑनलाईन स्वरुपात होणार आहे. अर्जदार जे उमेदवार आहेत त्यांना अधिकृत website वरून फॉर्म भरायचा आहे.

या भरती साठी कोणत्याही स्वरुपाची परीक्षा फी आकारली जात नाहीये, त्यामुळे सर्व जे उमेदवार आहेत त्यांना या भरती साठी अर्ज करण्याची एकप्रकारे मुभा मिळाली आहे.

Indian Navy SSC Officer Bharti 2024

पदाचे नावSSC ऑफिसर
रिक्त जागा250
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी56,100 रू. महिना
वयाची अटपदा नुसार अट वेगळी आहे
भरती फीफी नाही

Indian Navy SSC Officer Bharti 2024 Vacancy Details

अ.  क्र.ब्रांच /कॅडरपद संख्या
एक्झिक्युटिव ब्रांच
1SSC जनरल सर्व्हिस (GS / XI)56
2SSC पायलट24
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर21
4SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)20
5SSC लॉजिस्टिक्स20
6SSC  नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC)16
एज्युकेशन ब्रांच
7SSC एज्युकेशन07
टेक्निकल ब्रांच
8SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)08
9SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)36
10नेव्हल कन्स्ट्रक्टर42
Total250

Indian Navy SSC Officer Bharti 2024 Age Limit

पद क्र.1जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान झालेला असावा.
पद क्र.2 & 3जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान झालेला असावा.
पद क्र.4जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.
पद क्र.5,6, 8, 9 & 10जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान झालेला असावा.
पद क्र.7जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2004/ 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान झालेला असावा.

Indian Navy SSC Officer Bharti 2024 Education

एक्झिक्युटिव ब्रांचउमेदवार हा 60% गुणांसह BE/ B.Tech किंवा B.Sc/ B.Com/ B.Sc (IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT) पर्यंत शिकलेला असावा.
एज्युकेशन ब्रांचउमेदवार हा प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/ Operational Research/ Physics/Applied Physics/ Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/ B.Tech पर्यंत शिकलेला असावा.
टेक्निकल ब्रांचउमेदवार हा 60% गुणांसह BE/ B.Tech पर्यंत शिकलेला असावा.

Indian Navy SSC Officer Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातDownload PDF
अर्जाची शेवटची तारीख29 सप्टेंबर 2024
  • अधिकृत Website पोर्टलला भेट द्या.
  • पोर्टल वर आल्यानंतर नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर लॉगीन करा.
  • भरतीचा Application Form open करा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती टाका.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • फी आकारली जात नाहीये, त्यामुळे फी भरण्याची गरज नाही.
  • शेवटी एकदा भरतीचा फॉर्म तपासून पहा, माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर अर्ज सबमिट करा.

Indian Navy SSC Officer Bharti 2024 Selection Process

या भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि खालीलप्रमाणे केली जाणार आहे.

  • Shortlisting
  • Interview
  • Merit List

ज्या उमेदवारांनी Indian Navy SSC Officer Bharti 2024 साठी ऑनलाईन फॉर्म भरले आहेत, त्यांना सुरुवातीला त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार Shortlisting केले जाईल.

त्यानंतर त्यांना ठराविक ठिकाणी सेंटर वर मुलाखती साठी बोलवले जाईल, मुलाखतीमध्ये पास झाल्यावर उमेदवारांच्या पात्रते नुसार त्यांना मेरीट लिस्ट मध्ये समाविष्ट करून जॉब साठी निवडले जाईल.

नवीन भरती अपडेट:

Indian Navy SSC Officer Bharti 2024 FAQ

Who is eligible for Indian Navy SSC Officer Bharti?

पदवीधर उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत.

How to apply for Indian Navy SSC Officer Bharti?

ऑनलाईन स्वरुपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date of Indian Navy SSC Officer Bharti?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 29 सप्टेंबर 2024 आहे.

1 thought on “Indian Navy SSC Officer Bharti 2024: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदासाठी भरती! अर्ज करा”

Leave a comment