Indian Coast Guard Recruitment 2026 अंतर्गत इंडियन कोस्ट गार्डमध्ये नवीन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशाच्या समुद्र सीमेची सुरक्षा राखण्याचे महत्त्वाचे काम इंडियन कोस्ट गार्ड करते. सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी असून, सुरक्षित आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही भरती उपयुक्त आहे.
या भरतीअंतर्गत उमेदवारांसाठी 10वी पास ही किमान शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांनाही केंद्र सरकारच्या सेवेत सामील होण्याची संधी मिळते. इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात आणि संपूर्ण प्रक्रिया सोपी व पारदर्शक ठेवण्यात आलेली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला सुमारे 63,200 रुपये मासिक पगार मिळू शकतो. याशिवाय सरकारी सेवेमुळे भत्ते, वैद्यकीय सुविधा, निवास सुविधा आणि निवृत्तीवेतन यांसारखे अनेक फायदे देखील मिळतात.
इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरी केल्याने देशसेवेची संधी मिळते तसेच शिस्त, प्रशिक्षण आणि करिअरमध्ये पुढे जाण्याची संधीही उपलब्ध होते. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि 10वी पास असाल, तर Indian Coast Guard Recruitment 2026 ही संधी नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Indian Coast Guard Recruitment 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | इंडियन कोस्ट गार्ड |
| भरतीचे नाव | Indian Coast Guard Recruitment 2026 |
| पदाचे नाव | मेकॅनिकल फिटर, Peon, Sweeper |
| भरती प्रकार | Group C |
| रिक्त जागा | अद्याप नमूद नाहीत |
| वेतन | 63200 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | 10वी पास |
| वयोमर्यादा | 18 ते 27 वर्षे |
| अर्जाची फी | फी नाही |
| अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
Indian Coast Guard Recruitment 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | मेकॅनिकल फिटर | – |
| 2 | Peon (शिपाई) | – |
| 3 | Sweeper (स्वच्छता कर्मचारी) | – |
| – | Total | अद्याप नमूद नाही |
Indian Coast Guard Recruitment 2026: Age Limit (वयाची अट)
| पदाचे नाव | वयाची अट |
|---|---|
| मेकॅनिकल फिटर | 18 ते 25 वर्षे |
| Peon (शिपाई) | 18 ते 27 वर्षे |
| Sweeper (स्वच्छता कर्मचारी) | 18 ते 27 वर्षे |
Indian Coast Guard Recruitment 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
Indian Coast Guard Recruitment 2026 अंतर्गत सध्या भरती ही मर्यादित पदांसाठी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये मेकॅनिकल फिटर, Peon आणि Sweeper ही पदे समाविष्ट आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध होते. प्रत्येक पदासाठी आवश्यक शिक्षण वेगवेगळे असल्याने अर्ज करण्यापूर्वी पदानुसार पात्रता तपासणे आवश्यक आहे.
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतन श्रेणी |
|---|---|---|
| मेकॅनिकल फिटर (Skilled Tradesman) | 10वी पास + संबंधित ट्रेडमध्ये ITI / अप्रेंटिसशिप + कामाचा अनुभव | ₹19,900 – 63,200 |
| MTS (Peon) | 10वी पास + ऑफिस अटेंडंट म्हणून 2 वर्षांचा अनुभव | ₹18,000 – 56,900 |
| MTS (Sweeper) | 10वी पास + स्वच्छता कामाचा 2 वर्षांचा अनुभव | ₹18,000 – 56,900 |
Indian Coast Guard Recruitment 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Shortlist –
- प्रथम उमेदवार शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जातील.
- जे उमेदवार शॉर्टलिस्ट केले त्यांनाच केवळ लेखी परीक्षेसाठी बोलवले जाईल.
2) Writeen Test –
| विषय | प्रश्नांची संख्या | एकूण गुण |
|---|---|---|
| गणित (Mathematics) | 20 | 20 |
| इंग्रजी (English) | 20 | 20 |
| General Awareness | 20 | 20 |
| Reasoning | 20 | 20 |
| एकूण | 80 | 80 |
लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम (Syllabus):
| विषय | अभ्यासक्रम |
|---|---|
| गणित (Mathematics) | पूर्णांक, दशांश व अपूर्णांक, LCM-HCF, टक्केवारी, गुणोत्तर, सरासरी, काम व वेळ, नफा-तोटा, साधे व्याज, अंतर-वेळ, क्षेत्रफळ, रेषा व कोन, वर्ग व वर्गमूळ |
| इंग्रजी (English) | Basic Grammar, Vocabulary, Synonyms–Antonyms, Sentence Structure, शब्दांचा योग्य वापर, सोपा परिच्छेद व त्यावर आधारित प्रश्न |
| सामान्य ज्ञान (General Awareness) | इयत्ता 10वीपर्यंतचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, कला-संस्कृती, सामान्य विज्ञान व पर्यावरण अभ्यास |
| Reasoning / Mental Ability | Series, Coding–Decoding, Analogy, Directions, Similarities–Differences, Problem Solving, Non-verbal Reasoning, वय गणित, कॅलेंडर व घड्याळावर आधारित प्रश्न |
3) Document Verification –
- लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाते.
- या टप्प्यात उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक असते.
- तसेच प्रत्येक कागदपत्राच्या स्वतः साक्षांकित 2 प्रती सादर करणे बंधनकारक असणार आहे.
4) Merit List –
- लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
- ही मेरिट लिस्ट आवश्यक सूचनांसह Indian Coast Guard च्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
- जर दोन उमेदवारांचे लेखी परीक्षेत गुण समान असतील, तर वयाने मोठ्या उमेदवाराला मेरिटमध्ये प्राधान्य दिले जाईल.
Indian Coast Guard Recruitment 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 06 डिसेंबर, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 20 जानेवारी, 2026 |
Indian Coast Guard Recruitment 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| भरती अर्ज PDF | डाउनलोड करा (शेवटचे पेज) |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Indian Coast Guard Recruitment 2026: Step-by-Step Application Process
- सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वरून Application Form डाउनलोड करा.
- डाउनलोड केलेला अर्ज इंग्रजी किंवा हिंदी भाषेत दिलेल्या फॉरमॅटप्रमाणे नीट भरा.
- अर्जावर स्वतः साक्षांकित रंगीत पासपोर्ट साईज फोटो – 2 लावा.
- आवश्यक सर्व कागदपत्रांच्या स्वतः साक्षांकित झेरॉक्स प्रती अर्जासोबत जोडा.
- अर्जामध्ये ₹50 पोस्टल स्टॅम्प लावलेले एक रिकामे Self-Addressed Envelope जोडा.
- अर्ज पाठवण्यासाठी वापरणाऱ्या लिफाफ्यावर BOLD अक्षरात पदाचे नाव (Post Name) स्पष्टपणे लिहा.
- पूर्ण भरलेला अर्ज Ordinary Post किंवा Speed Post द्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
पत्ता :
Directorate of Recruitment,
Coast Guard Headquarters,
Coast Guard Administrative Complex,
C-1, Phase-II, Industrial Area,
Sector-62, Noida,
Uttar Pradesh – 201309
अर्ज पाठवण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि माहिती नीट तपासून घ्या, कारण अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
इतर भरती अपडेट्स
Indian Army SSC Tech Bharti 2026: इंडियन आर्मी SSC टेक्निकल भरती, पगार 56,100 रु.लगेच इथून अर्ज करा
Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती, 19500 रु. महिना, 10वी पास अर्ज करा
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा
BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Indian Coast Guard Recruitment 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
मेकॅनिकल फिटर, Peon आणि Sweeper पदांची भरती केली जाणार आहे.
Indian Coast Guard Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा अद्याप नमूद करण्यात आल्या नाहीत.
Indian Coast Guard Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 20 जानेवारी 2026 आहे.
Indian Coast Guard Recruitment 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि Shortlist, Writen Test, Document Verification च्या आधारे होणार आहे.
Indian Coast Guard Bharti मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा 63200 रु. पर्यंत मिळणार आहे.

1 thought on “Indian Coast Guard Recruitment 2026: इंडियन कोस्ट गार्ड भरती, 63200 रु. पगार, फी नाही, 10वी पास अर्ज करा”