Indian Coast Guard Bharti 2025. नमस्कार मित्रांनो! Indian Coast Guard Bharti 2025 अंतर्गत एकूण 630 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत Navik (General Duty), Navik (Domestic Branch) आणि Yantrik (Mechanical/Electrical/Electronics) या पदांचा समावेश आहे.
Indian Coast Guard ही Ministry of Defence अंतर्गत कार्यरत असलेली एक अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे. ही संस्था समुद्रात सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय हितासाठी काम करते. या भरतीसाठी उमेदवारांची निवड Coast Guard Enrolled Personnel Test (CGEPT) – 01/2026 आणि 02/2026 Batch या परीक्षेद्वारे होणार आहे. संपूर्ण प्रक्रिया Online असणार आहे.
या भरतीत सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया व अर्ज कसा करायचा यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख वाचा. ही माहिती तुमच्या करिअरसाठी उपयोगी ठरेल!
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Indian Coast Guard Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची माहिती
तपशील | माहिती |
---|---|
संस्था नाव (Organization Name) | Indian Coast Guard (भारतीय तटरक्षक दल) |
भरतीचे नाव | Coast Guard Enrolled Personnel Test (CGEPT) – 01/2026 & 02/2026 Batch |
पदाचे नाव | Navik (General Duty), Navik (Domestic Branch), Yantrik (Mechanical/Electrical/Electronics) |
एकूण पदे (Total Posts) | 630 पदे |
नोकरी ठिकाण (Posting Location) | संपूर्ण भारत |
अर्ज प्रक्रिया (Application Mode) | ऑनलाईन (Online) |
अर्ज शुल्क (Application Fees) | General/OBC: ₹300/- SC/ST: फी नाही |
पगार (Pay Scale) | Navik (GD/DB): ₹ 21,700/- (Level-3) + DA + इतर भत्ते Yantrik: ₹ 29,200/- (Level-5) + ₹ 6200 Yantrik Pay + DA + इतर भत्ते |
Indian Coast Guard Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
परीक्षेचे नाव: Coast Guard Enrolled Personnel Test (CGEPT) – 01/2026 & 02/2026 बॅच
पदांचे तपशील आणि जागा:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | नाविक (General Duty – GD) | 260 |
2 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 30 |
3 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 11 |
4 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 19 |
5 | नाविक (General Duty – GD) | 260 |
6 | नाविक (Domestic Branch – DB) | 50 |
एकूण जागा (Total Vacancies) | 630 |
Indian Coast Guard Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
नाविक (General Duty – GD) | 12वी Pass (Maths & Physics विषयांसह) |
नाविक (Domestic Branch – DB) | 10वी Pass |
यांत्रिक (Mechanical/Electrical/Electronics) | 10वी Pass + 3-4 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Mechanical/Electronics/Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी + 12वी Pass + 2-3 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा (वरील शाखांमधील) |
✅ टीप: डिप्लोमा AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण केलेला असावा.
Indian Coast Guard Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
वयाची अट (Age Limit):
पदाचे नाव | जन्मतारीख |
---|---|
नाविक (General Duty – GD) | 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008 |
नाविक (Domestic Branch – DB) | 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008 |
यांत्रिक (Mechanical/Electrical/Electronics) | 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008 |
वयात सवलत (Age Relaxations):
- SC/ST उमेदवारांसाठी: 05 वर्षे सवलत
- OBC (Non-Creamy Layer) उमेदवारांसाठी: 03 वर्षे सवलत
Indian Coast Guard Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
भारतीय तटरक्षक दल भरती 2025 मध्ये उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये (Stage-I ते Stage-IV) केली जाते. प्रत्येक टप्पा महत्वाचा असून, सर्व टप्पे पूर्ण केल्यावरच अंतिम निवड होते.
✅ निवड प्रक्रिया (Selection Process):
1️⃣ Stage-I: कंप्युटर आधारित ऑनलाईन परीक्षा (Computer Based Online Examination)
- ऑनलाईन परीक्षा वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये घेतली जाते.
- परीक्षेआधी Identity Verification अनिवार्य आहे (Aadhaar/PAN/Voter ID इत्यादी).
- बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) आणि लाईव्ह फोटो चेक आवश्यक.
- पोस्टनुसार प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या सेक्शनमध्ये असते. प्रत्येक सेक्शनमध्ये स्वतंत्रपणे पास होणे बंधनकारक आहे.
Post Name | Sections | Passing Marks (UR/OBC/EWS) | Passing Marks (SC/ST) |
---|---|---|---|
Navik (DB) | Section I | 30 | 27 |
Navik (GD) | Section I + II | 50 (30+20) | 44 (27+17) |
Yantrik (Mech) | Section I + V | 50 (30+20) | 44 (27+17) |
Yantrik (Electronics) | Section I + IV | 50 (30+20) | 44 (27+17) |
Yantrik (Electrical) | Section I + III | 50 (30+20) | 44 (27+17) |
2️⃣ Stage-II: शारीरिक चाचणी व कागदपत्र पडताळणी (PFT & Document Verification)
- Basic Identity Check & Biometric Verification
- Assessment Test (OMR Based) – फक्त पात्रतेसाठी (Qualifying Nature)
- Physical Fitness Test (PFT):
- 1.6 किमी धावणे – 7 मिनिटांत
- 20 उठक-बैठक (Squats)
- 10 पुशअप्स (Push-ups)
- कागदपत्र पडताळणी: अर्जातील सर्व माहिती मूळ कागदपत्रांशी जुळली पाहिजे.
3️⃣ Stage-III: वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
- वैद्यकीय निकषांनुसार फिट/अनफिट घोषित केले जाते.
4️⃣ Stage-IV: अंतिम मेडिकल व कागदपत्र पडताळणी (Final Medical & Document Verification at INS Chilka)
- अंतिम वैद्यकीय चाचणी व सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी.
📝 परीक्षा पद्धत (Exam Pattern):
Section | विषय | प्रश्नसंख्या | पूर्णांक | वेळ |
---|---|---|---|---|
Section I | Maths, Science, English, Reasoning, GK | 60 | 60 | 45 मिनिटे |
Section II | Maths & Physics | 50 | 50 | 30 मिनिटे |
Section III | Electrical Engg. | 50 | 50 | 30 मिनिटे |
Section IV | Electronics Engg. | 50 | 50 | 30 मिनिटे |
Section V | Mechanical Engg. | 50 | 50 | 30 मिनिटे |
👉 टीप: सर्व टप्प्यांमध्ये Identity Verification अनिवार्य आहे. माहिती जुळली नाही तर उमेदवारी रद्द केली जाईल.
➔ वाचन सुरू ठेवा, पुढील भागात अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.
Indian Coast Guard Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
घटना | तारीख |
---|---|
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख | 25 जून 2025 (रात्री 11:30 वाजेपर्यंत) |
CGEPT-01/26 बॅच परीक्षा | सप्टेंबर 2025, नोव्हेंबर 2025, फेब्रुवारी 2026 |
CGEPT-02/26 बॅच परीक्षा | सप्टेंबर 2025, फेब्रुवारी 2026, जुलै 2026 |
Indian Coast Guard Bharti 2025: Important Links & Official Notification – अर्ज लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक/माहिती |
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात (PDF) | Click Here |
ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Indian Coast Guard Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
भारतीय तटरक्षक दल भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 11 जून 2025 ते 25 जून 2025 (11:30 PM) दरम्यान सुरू आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या टप्प्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
Step-by-Step अर्ज प्रक्रिया:
1️⃣ अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
➡️ https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.
2️⃣ नोंदणी करा (Registration):
- वैध E-mail ID व मोबाईल नंबर वापरून स्वतःची नोंदणी करा.
- E-mail ID व मोबाईल नंबर लक्षात ठेवा, कारण याशिवाय डॅशबोर्डमध्ये लॉगिन करता येणार नाही किंवा प्रवेशपत्र/निकाल पाहता येणार नाही.
3️⃣ Live Photo Capture:
- अर्ज भरण्याच्या वेळी ताजे फोटो अपलोड करा व Live Image Capture पूर्ण करा.
- Live फोटो व अपलोड केलेले फोटो साम्य असल्यासच अर्ज स्वीकारला जाईल.
4️⃣ अर्ज फॉर्म भरणे:
- वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरा.
- फक्त एकाच पदासाठी अर्ज करा (Navik GD / Navik DB / Yantrik).
5️⃣ महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करा:
- सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
📂 अर्जाच्या वेळी अपलोड करावयाची कागदपत्रे (Stage-I): |
---|
पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र |
स्वाक्षरीचा स्कॅन केलेला नमुना |
जन्मतारखेचा पुरावा (10वी मार्कशीट/ जन्म प्रमाणपत्र) |
ओळखपत्र (Aadhar/ PAN/ Voter ID/ DL/ Passport) |
सेवा प्रमाणपत्र (जर लागू असेल तर) |
रहिवासी प्रमाणपत्र (Navik GD & DB साठी आवश्यक) |
6️⃣ शुल्क भरणे (Examination Fee):
उमेदवार प्रकार | परीक्षा शुल्क |
---|---|
सामान्य / OBC / इतर | ₹300/- |
SC/ST | फी नाही |
💳 पेमेंट मोड:
- Net Banking / Credit Card / Debit Card / UPI
7️⃣ अर्ज सादर करा व प्रिंट घ्या:
- सर्व माहिती तपासल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि भविष्यासाठी प्रिंट काढा.
📌 Stage-II साठी कागदपत्रे (जर शॉर्टलिस्ट झाले तर):
सर्व उमेदवारांसाठी | Navik(GD) उमेदवारांसाठी | Yantrik उमेदवारांसाठी |
---|---|---|
जाती प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS) | 12वी मार्कशीट व प्रमाणपत्र | डिप्लोमाची सर्व मार्कशीट्स |
10वी ची मार्कशीट व प्रमाणपत्र | CGPA चे % मध्ये रूपांतरण प्रमाण | डिप्लोमा पासिंग प्रमाणपत्र |
नोकरीत असल्यास NOC प्रमाणपत्र | CGPA चे % मध्ये रूपांतरण प्रमाण |
⚠️ महत्त्वाच्या सूचना:
- सर्व अपलोड केलेले कागदपत्रे .jpg / .jpeg फॉरमॅटमध्ये आणि 50kb ते 150kb साईजमध्ये असावेत.
- कागदपत्रे अस्पष्ट असल्यास किंवा अपूर्ण असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- शुल्क न भरल्यास प्रवेशपत्र मिळणार नाही.
इतर भरती
Nagar Parishad Bharti 2025: 10वी आणि 12वी पासवर नगर परिषद मधे 3200+ जागांची भरती! संधी सोडू नका!
SBI CBO Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी भारतीय स्टेट बँकेत CBO पदासाठी भरती! पगार ₹50,000 पासून!
Indian Coast Guard Bharti 2025 FAQ:
Indian Coast Guard Bharti 2025 मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
Indian Coast Guard Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जून 2025 (रात्री 11:30 वाजेपर्यंत) आहे. या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Indian Coast Guard Bharti 2025 साठी अर्ज करताना कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?
Indian Coast Guard Bharti 2025 साठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
पासपोर्ट साईज फोटो
स्वाक्षरी
जन्म प्रमाणपत्र / 10वी ची मार्कशीट
ओळखपत्र (Aadhar/PAN/Voter ID)
रहिवासी प्रमाणपत्र (Navik GD & DB साठी)
सेवा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
Indian Coast Guard Bharti 2025 साठी परीक्षा शुल्क किती आहे?
Indian Coast Guard Bharti 2025 साठी सामान्य व OBC उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹300/- आहे. SC/ST उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे.
Indian Coast Guard Bharti 2025 साठी कोणत्या पदांसाठी अर्ज करू शकतो?
Indian Coast Guard Bharti 2025 साठी उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो. खालील पदांसाठी अर्ज उपलब्ध आहेत:
Navik (GD)
Navik (DB)
Yantrik (Mechanical / Electrical / Electronics)