Indian Coast Guard Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय तटरक्षक दलामध्ये जनरल ड्युटी (नाविक) Cost Guard पदासाठी भरती निघाली आहे.
भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील त्यांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याचे आवाहन केले गेले आहे.
एकूण 260 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे, Indian Coast Guard Bharti 2024 संबंधी सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये मी दिली आहे.
तुम्हाला जर या भरती साठी अर्ज सादर करायचा असेल, तर कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचा. लेखामध्ये दिलेली माहिती महत्वाची आहे, तुम्हाला याचा भरती साठी अर्ज करताना मोठा फायदा होईल.
Indian Coast Guard Bharti साठी कोणते उमेदवार पत्र असणार? Age Limit काय आहे? अर्ज कसा करायचा? शारिरीक पात्रता काय आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे लक्षपूर्वक हे आर्टिकल वाचा, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा.
Indian Coast Guard Bharti 2024
📢 भरतीचे नाव – Indian Coast Guard Bharti 2024
✅ पदाचे नाव – नाविक (जनरल ड्युटी) GD
🚩 एकूण रिक्त जागा – 260
👨🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा किमान 12 वी पास असावा.
➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत
💰 पगार – 21,700 रुपये प्रति महिना वेतन
💵 परीक्षा फी – Open, OBC: 300 रुपये [SC,ST: कोणतीही फी नाही]
📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
🔞 वयोमर्यादा – उमेदवाराचे वय हे 18 ते 21 वर्षे असावे.
📍 वयोमर्यादा सूट –
- SC, ST साठी 05 वर्षांची सूट
- OBC प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट
📆 फॉर्मची Last Date – 03 मार्च 2024
🌐 अधिकृत संकेतस्थळ | येथे पहा |
🖥️ जाहिरात PDF | Download करा |
📝 ऑनलाईन अर्ज | येथून करा |
Indian Coast Guard Bharti 2024 Qualification Details
भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी पात्रता निकष सांगण्यात आले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या बाबी समाविष्ट आहेत, जसे की Age Limit, Education Qualification इत्यादी.
जे उमेदवार भारतीय तटरक्षक दलात भरती साठी अर्ज सादर करणार आहेत, त्यांना अधिकृत पने सांगण्यात आलेले सर्व नियम अटी आणि शर्ती मान्य कराव्या लागणार आहेत.
उमेदवार हा दिलेले Age Limit पेक्षा जास्त वयाचा नसावा, तसेच त्याचे शिक्षण हे किमान शैक्षणिक पात्रता पेक्षा कमी नसावे, जास्त असेल तर चालते.
Indian Coast Guard Bharti Age Limit
भारतीय तटरक्षक दलामध्ये ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या वयोमर्यादा निकषांमध्ये काही अटी सांगितल्या आहेत. त्यानुसार उमेदवार हा योग्य वयाचा असावा, तसेच उमेदवाराचे वय हे कमाल वयोमर्यादा अटी पेक्षा जास्त नसावे.
Open तसेच इतर सर्व प्रवर्गासाठी वयाची अट ही 18 वर्षे आहे, उमेदवार हा किमान 18 वर्षांचा असावा. तर कमाल वयाची अट ही 21 वर्षे आहे, 21 वर्षा पेक्षा जास्त वय नसावे.
काही मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयाची अट शिथिल करण्यात आली आहे, त्यांना वयोमर्यादा मध्ये सूट देण्यात आली आहे.
त्यानुसार SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना तब्बल 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे, म्हणजे या प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 26 वर्षे वयोमर्यादा असणार आहे.
तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे, म्हणजे OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 24 वर्षे वयोमर्यादा असणार आहे.
Indian Coast Guard Bharti Education Qualification
भारतीय तटरक्षक दलात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार हा शैक्षणिक दृष्ट्या पात्र असायला हवा. उमेदवार हा दिलेल्या अटी नुसार Education घेतलेला असावा.
जर उमेदवाराचे शिक्षण हे दिलेल्या अटी नुसार नसेल किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर अशा उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येणार नाही.
Indian Coast Guard Bharti साठी उमेदवाराचे शिक्षण हे किमान 12 वी पर्यंत झालेले असावे. जर एखाद्या उमेदवाराचे शिक्षण हे किमान शैक्षणिक पात्रता पेक्षा जास्त असेल तरी तो उमेदवार पात्र होतो. परंतु जर दिलेल्या शैक्षणिक पात्रता पेक्षा उमेदवाराचे शिक्षण कमी झाले असेल तर तो उमेदवार पात्र होणार नाही.
मुख्य बाब म्हणजे उमेदवाराने त्याचे 12 वी चे शिक्षण हे Science Stream मधून केलेले असावे, इतर कॉमर्स आणि आर्ट्स मधील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. Science मध्ये उमेदवाराने Mathematics आणि Physics हे विषय घेतलेले असणे अनिवार्य आहे.
Indian Coast Guard Bharti Physical Qualification
भारतीय तटरक्षक दल भरती मध्ये वयोमर्यादा निकष आणि Education Qualification बरोबर Physical Qualification देखील गरजेचे आहे. जे उमेदवार शारीरिक चाचणी मध्ये उत्तीर्ण होतील त्यांना भरती मध्ये प्राधान्य असणार आहे, इतर उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
Indian Coast Guard Bharti साठी शारिरीक पात्रता ही उंची आणि छाती द्वारे ठरवली जाणार आहे. ज्या उमेदवारांची उंची आणि छाती योग्य असेल त्यांनाच या कोस्ट गार्ड भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.
उमेदवारांची उंची ही किमान 157 सेंटिमीटर असावी, तर छाती ही फुगवून 5 सेंटिमीटर पेक्षा जास्त असावी. जे उमेदवार हे शारीरिक पात्रता निकष पूर्ण करतील त्यांना कोस्ट गार्ड पदासाठी रिक्त जागांवर निवडले जाणार आहे.
Indian Coast Guard Bharti Apply Online
भारतीय तटरक्षक दलाच्या भरती साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.
उमेदवारांना कोस्ट गार्ड भरती अर्ज प्रक्रिया Apply Online वर क्लिक करायचे आहे, तेव्हा तुमच्या समोर एका वेबसाईट ओपन होईल. तेथे तुम्हाला Indian Coast Guard Bharti साठी Apply Online करता येणार आहे.
जेव्हा भरतीचा फॉर्म Open होईल, तेव्हा तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती या फॉर्म मध्ये भरायची आहे. अर्ज हा अचूक रित्या भरला गेला पाहिजे, कोणत्याही चुका अपेक्षित नाहीत, त्यामुळे अधिकची काळजी घ्या.
ऑनलाईन फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, त्यांची Size योग्य असावी. जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून भरतीचा अर्ज सादर करायचा आहे.
कागदपत्रे अपलोड करण्यासोबतच कोस्ट गार्ड भरती साठी परीक्षा फी देखील भरायची आहे. परीक्षा फी किती भरायची याची माहिती वर दिली आहे, यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मागासवर्गीय उमेदवारांना परीक्षा फी असणार नाही.
पात्र उमेदवारांनी परीक्षा फी भरल्यावर शेवटी एकदा फॉर्म तपासून पाहायचा आहे, एखादी चूक असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे. नंतर एकदा फॉर्म सबमिट केला की तो एडिट करता येणार नाही, त्यामुळे काळजी घ्यायची आहे.
भरतीचा फॉर्म तपासून झाल्यावर मग शेवटी अर्जाखाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर तुमचा अर्ज ऑनलाईन रित्या कोस्ट गार्ड पदासाठी सादर होईल.
कोस्ट गार्ड भरती संबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता, जाहिराती मध्ये भरती संबंधित सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष अर्ज सादर करताना कोणतीही अडचण येणार नाही.
Indian Coast Guard Bharti FAQ
भारतीय तटरक्षक दलात एकूण किती जागांसाठी भरती होणार आहे?
तटरक्षक दलात नाविक पदासाठी एकूण 260 रिक्त जागांवर भरती होणार आहे.
कोस्ट आहे भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
कोस्ट गार्ड पदासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येतो, ऑनलाईन अर्ज करण्याची सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे.
कोस्ट गार्ड पदासाठी वयाची अट काय आहे?
उमेदवाराचे वय हे 18 ते 21 वर्षे असावे, मागासवर्गीय उमेदवारांना सूट देण्यात आली आहे.
I want job
Yes
You are very nice
Indian Coast Guard
Ayush
👍
10 pass students obc cast
Ho
Job application form
Gautam gorakh lende
1
Hey
My dream
Hii
Hello sir,
My name is Amar Rana Pratap Singh i am from Mumbai & my qualification 12th pass Maharashtra bard
job pahije aahe
Any jobs from working me
So as your wish 😊
Mai self Mai name is ayush Sanjiv borkar I live in ngpur and I am 12 pass out in science subject plzz give me Some jobs
Thank you so much sir can you plzz chack in Mai mgs
Job application
Hiralal arun patil
7499449458
Hi,
My name is Amar santosh sapate from buldhana and I have completed 12th pass out and now I’m persuing BSC last year.
Thank you
Plz give me chance this Apportunety