Indian Army TES Bharti 2025: भारतीय आर्मीमध्ये नोकरीची मोठी संधी आली आहे. भारतीय सैन्याने 12 वी पास उमेदवारांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. ही भरती टेक्निकल एंट्री स्कीम (TES) कोर्स 55 – जुलै 2026 बॅच साठी होणार आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आर्मीच्या प्रशिक्षण केंद्रात उत्तम प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणानंतर उमेदवारांना थेट अधिकारी होण्याची संधी मिळते. त्यामुळे भारतीय सैन्यात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे आणि अटी नीट वाचून घ्याव्यात.
जर तुम्हाला Indian Army मध्ये भरती व्हायचं असेल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि त्वरित अर्ज सादर करा. ही संधी गमावू नका, कारण 12वी पास जे उमेदवार आहेत त्यांना यातून खूप फायदा मिळणार आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Indian Army TES Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | भारतीय सैन्य दल |
| भरतीचे नाव | Indian Army TES Bharti 2025 |
| कोर्सचे स्वरूप | प्रशिक्षण |
| कोर्सचे नाव | 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 55-जुलै 2026 |
| रिक्त जागा | 90 |
| वेतन | 56,100 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | 12 वी पास |
| वयोमर्यादा | 16 ते 19 वर्षे |
| अर्जाची फी | फी नाही |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| Pre Commission Training Academy | Cadet’s Training Wing (CTW) आणि Indian Military Academy (IMA), देहरादून |
| Training Duration (प्रशिक्षण कालावधी) | 4 वर्षे (3 वर्षे + 1 वर्ष) |
| Award of Degree (पदवी प्रदान) | प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर Engineering Degree दिली जाते. |
| Stipend during Training (प्रशिक्षणादरम्यान मानधन) | केवळ IMA मध्ये असताना दरमहा ₹56,100/- मानधन मिळेल. |
| Rank after Training (प्रशिक्षणानंतर पद) | प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना Lieutenant पदावर नियुक्त केले जाते. |
Indian Army TES Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पदाचे नाव | पद संख्या |
| 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स | 90 |
Indian Army TES Bharti 2025: Age Limit (वयाची अट)
भारतीय सैन्य दल टेक्निकल एन्ट्री स्कीम अंतर्गत भरती साठी वयाची अट हि 16 ते 19 वर्षा दरम्यान ची आहे. म्हणजे उमेदवाराचा जन्म हा 02 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 च्या दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.
| वयाची अट | 16 ते 19 वर्षे |
Indian Army TES Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
या भरतीसाठी उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता आणि अटी पूर्ण केलेल्या असाव्यात –
- उमेदवाराने 12वी परीक्षा (Physics, Chemistry आणि Mathematics – PCM विषयांसह) किमान 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
- उमेदवार JEE (Mains) 2025 या परीक्षेला उपस्थित झालेला असावा.
वरील दोन्ही अटी पूर्ण करणारे उमेदवारच Indian Army TES (Technical Entry Scheme) कोर्स 55 साठी अर्ज करू शकतात.
Indian Army TES Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
(1) Shortlisting of Applications (अर्जांची छाननी):
- Integrated HQ of MoD (Army) कडून सर्व अर्जांची छाननी केली जाते.
- JEE (Mains) 2025 च्या CRL रँक आणि इतर ठरवलेल्या निकषांवर आधारित उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाते.
- निवड झालेल्या उमेदवारांना Selection Centre allotment ची माहिती त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवली जाते.
(2) SSB Interview (एसएसबी मुलाखत):
- शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना SSB (Service Selection Board) मुलाखतीसाठी बोलावले जाते.
- ही मुलाखत खालील केंद्रांपैकी कोणत्याही एका ठिकाणी घेतली जाते – प्रयागराज (UP), भोपाळ (MP), बेंगळुरू (Karnataka), जालंधर (Punjab).
- SSB प्रक्रिया दोन टप्प्यांत होते —
- Stage I: Screening Test (निवड चाचणी)
- Stage II: Psychology Test, Group Task, आणि Interview
- Stage I मध्ये अपयशी ठरलेले उमेदवार त्याच दिवशी परत पाठवले जाते, संपूर्ण SSB प्रक्रिया साधारणतः 5 दिवसांची असते.
(3) Medical Examination (वैद्यकीय तपासणी):
- SSB मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी Military Hospital मध्ये केली जाते.
- ही तपासणी पुरुष/महिला डॉक्टरांच्या पॅनेलमार्फत केली जाते.
- या तपासणी दरम्यान उमेदवार पूर्णपणे तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
(4) Merit List आणि Joining Letter:
- अंतिम Merit List केवळ SSB मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित तयार केली जाते.
- SSB मध्ये शिफारस झालेल्या आणि वैद्यकीयदृष्ट्या फिट उमेदवारांना Joining Letter दिले जाते.
- रिक्त पदांच्या संख्येप्रमाणे आणि गुणवत्तेनुसार (merit order) उमेदवारांना Joining Letter मिळते.
म्हणजेच, TES भरतीमध्ये लेखी परीक्षा नसते — निवड हि JEE Mains रँक + SSB Interview + Medical Fitness मधील मार्क्स वर केली जाते.
Indian Army TES Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 25 ऑक्टोबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 13 नोव्हेंबर 2025 |
Indian Army TES Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Indian Army TES Bharti 2025: Step-by-Step Application Process
- सर्वप्रथम वरील टेबल मधील ऑनलाईन अर्ज करण्याच्या अधिकृत लिंकवर क्लिक करा.
- वेबसाईट उघडल्यानंतर, तुमचं नोंदणी (Registration) करा, जर आधीपासून खाते असेल तर Login करून पुढे जा.
- लॉगिन केल्यावर “Officers Entry – Apply/Login” या पर्यायावर क्लिक करा आणि “Technical Entry Scheme (TES-55)” हा पर्याय निवडा.
- अर्ज फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, JEE Mains 2025 Roll Number इत्यादी अचूकपणे भरा.
- त्यानंतर आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा – पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी इत्यादी.
- या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी परीक्षा फी नाहीये, त्यामुळे सर्वाना अर्ज करता येणार आहे.
- सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज Submit करा आणि त्याची Printout कॉपी तुमच्याकडे जतन करून ठेवा.
महत्वाचे:
- चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचा.
- इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता त्वरित ऑनलाईन अर्ज सादर करावा.
इतर भरती
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: गुप्तचर विभागात भरती! 1,42,400 रु. पगार, पदवीधर उमेदवार अर्ज करा
UCO Bank Apprentice Bharti 2025: युको बँकेत भरती! पदवी पास वर भरती, लगेच अर्ज करा
BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ ITI पास अर्ज करा
ISRO SDSC SHAR Bharti 2025: सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये भरती! 1,77,500 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा
Jalgaon DCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! पदवी/ MSCIT पास अर्ज करा
NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा
ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा
Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा
SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती! 30,000 रु. पगार, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा
Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 2162 जागांची मेगा भरती! 10वी/ ITI पास अर्ज करा
Indian Army TES Bharti 2025 – 26: FAQ
Indian Army TES Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स साठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, कोर्स मध्ये प्रशिक्षण दिले जाईल, नंतर ऑफिसर पदावर नियुक्ती होईल.
Indian Army TES Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या कोर्स मध्ये एकूण रिक्त जागा या 90 आहेत.
Indian Army TES Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 13 नोव्हेंबर 2025 आहे.
Indian Army TES Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि शॉर्टलिस्टिंग,SSB मुलाखत, फायनल मेरीट लिस्ट, कागदपत्रे तपासणी, मेडिकल तपासणी च्या आधारावर होणार आहे.
Indian Army TES मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?
भारतीय गुप्तचर विभाग IB ACIO Gr-II/ Tech पदासाठी वेतन हे 1,42,400 रु. प्रती महिना पर्यंत आहे.
