10वी पास खेळाडूंसाठी इंडियन आर्मी मधे भरती,लवकर अर्ज करा वेळ कमी आहे :Indian Army Sports Quota Bharti 2024

Indian Army Sports Quota Bharti 2024: इंडियन आर्मी द्वारे Sports Quota मधील खेळाडूंची भरती सुरू केली आहे. त्यासाठी इंडियन आर्मी मार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार खेळाडू आहेत, त्यांना नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर खेळाडू असाल तर एक सेकंद पण गमवू नका, हे आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचून काढा आणि पटकन या भरती साठी अर्ज करून टाका.

इंडियन आर्मी खेळाडू भरती ही ऑफलाइन माध्यमातून सुरू करण्यात आली आहे, सर्व प्रक्रिया ही ऑफलाइन असणार आहे. इंडियन आर्मी द्वारे जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार ऑफलाइन पद्धतीने (पोस्टाने) अर्ज करायचा आहे.

Indian Army Sports Quota Bharti 2024

पदाचे नाव2 पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details पाहून घ्या खाली.
रिक्त जागापद संख्या अजून जाहीर नाहीत.
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी18900 to 34100 रू. + महिना
वयाची अटजन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान झालेला असावा.
17 ते 25 वर्ष
भरती फीकोणतीही फी नाही

Indian Army Sports Quota Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हवालदारनिर्दिष्ट नाही
2नायब सुभेदारनिर्दिष्ट नाही

Indian Army Sports Quota Bharti 2024 Qualification Details

भारतीय आर्मी खेळाडू भरतीसाठी आर्मी द्वारे काही शैक्षणिक पात्रता निकष सोबत इतर अटी जारी केल्या आहेत, Education Qualification Criteria हे दोन्ही पदांसाठी सारखेच असणार आहे.

  • दोन्ही पदांसाठी अर्जदार उमेदवार हा किमान 10 वी पास पाहिजे.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिस्ट मधून कोणत्याही एका खेळात भाग घेतलेल्या असावा.

क्रीडा प्रकार: ऍथलेटिक्स, तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, कबड्डी. 

महत्वाचं :- ज्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही खेळ आणि खेळांमध्ये खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व केले आहे:- (ए) व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर (इंडल इव्हेंट) देशाचे प्रतिनिधित्व केले असेल. (ab) व्यक्तीने कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर (सांघिक स्पर्धा) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. (ac) वैयक्तिक खेळो इंडिया गेम्स आणि युथ गेम्समध्ये पदक विजेता असावा. 

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन (पोस्टाने)
अर्ज सुरू होण्याची तारीख01 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख30 सप्टेंबर 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा अर्जयेथून पहा

Indian Army Sports Quota Bharti 2024 Application Form

भारतीय आर्मी भरतीसाठी यावेळी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन स्वरूपाची आहे, त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप चा वापर करून फॉर्म भरायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi -110 011

  • सुरुवातीला वर दिलेल्या टेबलमधून भरतीची जाहिरात वाचून घ्या, त्यानंतर जाहिरातीमध्ये एकदम शेवटी भरतीचा जो फॉर्म दिला आहे त्याची प्रिंट आऊट काढून घ्या.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या, माहिती अचूकरित्या सादर करणे अपेक्षित आहे.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील फॉर्म सोबत जोडून घ्या.
  • यंदा या आर्मी भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही, खेळाडूंना पूर्णतः मोफत रित्या फॉर्म भरता येणार आहे.
  • फॉर्म भरून कागदपत्रे हार्ड कॉपी स्वरूपात जोडून झाल्यावर, वर दिलेल्या अधिकृत पत्त्यावर भरतीचा फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे.
  • अश्या प्रकारे तुम्ही भारतीय आर्मी भरतीचा फॉर्म अगदी सोप्या रीतीने ऑफलाइन स्वरूपात भरू शकता.

Note :- CANDIDATES ARE TO TAKE THE PRINT OF THE APPLICATION FORM AVAILABLE AT THE END OF THIS ADVERTISEMENT. APPLICATION FORM ALONG WITH ALL EDUCATIONAL AND SPORTS CERTIFICATES AS PER ADVERTISEMENT ARE TO BE SUBMITTED TO THE OFFICIAL ADDRESS OF ARMY SPORTS CONTROL BOARD.

Indian Army Sports Quota Bharti 2024 Selection Process

भारतीय आर्मी भरतीसाठी उमेदवारांची निवड ही काही स्टेज द्वारे केली जाणार आहे, यामध्ये उमेदवारांची योग्यता तपासून त्यांना निवडले जाणार आहे.


(अ) अर्ज फक्त पोस्ट / ऑफलाइन माध्यमातून घेतले जाईल.
(ब) सर्वोच्च खेळाच्या आधारावर शॉर्ट लिस्ट केलं जाईल.
(क) योग्य अर्जदारांना तात्कालिक तारखा, वेळ आणि ठिकाण सूचित करण्यासाठी ईमेलद्वारे अर्जमान्यतेचे पत्र पाठविले जाईल.
(ड) निवड सरावात सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि गुणपत्रे दाखल करावीत.

Indian Army Sports Quota Bharti 2024 2024 FAQ

Who is eligible for Indian Army Sports Quota Bharti 2024?

Indian Army Sports Quota Bharti 2024 साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 वी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. या सोबत उमेदवाराने खेळात सहभाग

How to apply for Indian Army Sports Quota Bharti 2024?

Indian Army Sports Quota Bharti 2024 साठी अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात भरायचा आहे. त्यासाठी उमेदवारांना अधिकृत पत्त्यावर फॉर्म पाठवायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

What is the last date of Indian Indian Army Sports Quota Bharti 2024 Application Form?

भारतीय आर्मी भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 आहे. या तारखेच्या आगोदर फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे, तारीख वाढवून मिळेल याची वाट पाहू नका, जेव्हड्या लवकर होईल तेवढ्या लवकर अर्ज करून टाका.

3 thoughts on “10वी पास खेळाडूंसाठी इंडियन आर्मी मधे भरती,लवकर अर्ज करा वेळ कमी आहे :Indian Army Sports Quota Bharti 2024”

Leave a comment