Indian Army NCC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर NCC मध्ये असाल तर तुमच्या साठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. Indian Army द्वारे जे विद्यार्थी NCC मध्ये आहेत, त्यांची भरती स्पेशल एन्ट्री द्वारे होणार आहे. Army द्वारे या संदर्भात अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकूण 55 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपातच अर्ज सादर करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च, 2024 आहे. मुदतवाढ मिळाली अही, त्यामुळे लगेच अर्ज भरून घ्या.
Indian Army NCC Bharti संबंधी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, जर तुम्ही भरतीसाठी इच्छुक असाल तर कृपया काळजीपूर्वक हा लेख वाचा.
Indian Army NCC Bharti 2024
📢 भरतीचे नाव – Indian Army NCC Bharti 2024
✅ पदाचे नाव –
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
NCC स्पेशल एंट्री (पुरुष) | 50 |
NCC स्पेशल एंट्री (महिला) | 05 |
Total | 55 |
🚩 एकूण रिक्त जागा – 55
👨🎓 शैक्षणिक पात्रता –
- उमेदवार हा NCC सर्टिफिकेट धारक असावा.
- किमान 50% गुणांसह उमेदवार पदवीधर असावा.
- उमेदवाराने किमान 2 वर्षे NCC मध्ये सेवा केलेली असावी.
➡️ नोकरीची ठिकाण – संपुर्ण भारत
💰 पगार – ₹56,100 ते ₹2,25,000
💵 परीक्षा फी – कोणतीही फी नाही
📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
🔞 वयोमर्यादा – 18 ते 24 वर्षे (जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा)
📍 वयोमर्यादा सूट – कोणतीही वयोमर्यादा सूट देण्यात आली नाही.
📆 फॉर्मची Last Date – 08 मार्च, 2024
🌐 अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
🖥️ जाहिरात PDF | Download करा |
📝 ऑनलाईन अर्ज | Apply online |
Indian Army NCC Bharti 2024 Apply Online
भारतीय सैन्यामध्ये स्पेशल एन्ट्री द्वारे NCC सर्टिफिकेट धारक पात्र उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, अधिकृत वेबसाईट सुरू झाली आहे. खाली दिलेली प्रोसेस पाहून तुम्ही Indian Army NCC Bharti 2024 Apply Online करू शकता.
- सुरुवातीला तुम्हाला वर देण्यात आलेल्या Apply Online या लिंक वर क्लिक करायचे आहे. दिलेली लिंक भरती साठी अधिकृत रित्या जारी करण्यात आली आहे.
- लिंक वर क्लिक केल्यावर तुम्ही Official Website वर पोहचाल, तेथे गेल्यावर तुम्हाला Indian Army NCC Bharti साठी अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज सादर करण्यापुर्वी आपली नोंदणी करून घ्यायची आहे, त्यासाठी दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. नोंदणी करून झाल्यावर लॉगिन करायचे आहे.
- तुमच्या समोर Indian Army NCC Bharti Form येईल, तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे.
- माहिती अचूक भरणे अनिवार्य आहे, जर माहिती चुकीची आढळली तर तुमचा अर्ज बाद केला जाईल, त्यामुळे काळजी घ्यायची आहे.
- अर्ज बाद झाल्यावर त्याची पूर्ण जबाबदारी उमेदवारांची असणार आहे, त्यामुळे विनंती आहे घाईगडबडी मध्ये अर्ज भरू नका, सावकाश योग्य रित्या अर्ज सादर करा.
- अर्ज सादर करताना जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे योग्य Size आणि Ratio मध्ये असावेत.
- Document Soft Copy मध्ये अपलोड करायचे आहेत, सोबतच Hard Copy तयार ठेवायची आहे. Document Verification च्या वेळी हे कागदपत्रे लागतील.
- भरतीसाठी परीक्षा फी भरण्याची गरज नाही, कारण NCC विद्यार्थ्यांना फी मध्ये पूर्णतः सूट देण्यात आली आहे. म्हणजे NCC उमेदवार मोफत या Indian Army NCC Bharti साठी अर्ज सादर करू शकेल.
- शेवटी अर्ज भरून झाल्यावर तो एकदा तपासून घ्यायचा आहे, एखादी चूक झाली असेल तर तात्काळ दुरुस्त करून घ्यायची आहे. जसे नावात Spelling mistake वगैरे. कारण एकदा फॉर्म सबमिट केला की तो नंतर Edit करता येत नाही.
अर्ज तपासून झाल्यावर सर्व माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यावर फॉर्म खाली दिलेल्या Submit बटणावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही Indian Army NCC Bharti साठी Online Apply करू शकता.
नवीन भरती अपडेट:
- ISRO URSC Bharti: 10 वी पास वर इस्रो मध्ये मोठी भरती!
- Indian Army Recruitment: 12 वी पास असाल, तर मिळणार सैन्यात नोकरी!
Indian Army NCC Bharti 2024 FAQ
Indian Army NCC Bharti साठी कोणते उमेदवार पात्र आहेत?
ज्या उमेदवारांनी NCC सर्टिफिकेट मिळवले आहे, ते उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
Indian Army NCC Bharti साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?
एकूण रिक्त जागा या 55 आहेत, ज्या स्पेशल एन्ट्री द्वारे भरल्या जाणार आहेत.
What is Selection Process of Indian Army NCC Bharti?
निवड प्रक्रिया ही अधिकृत जाहिरातीच्या आधारावर केली जाणार आहे, संपूर्ण माहिती जाहिराती मध्ये दिली आहे.
Beroj gar
Police nokari chaihe
12 pass 63℅ sci
Hi. Sir from kasa bharaycha
12𝙥𝙖𝙖𝙨60%
Hi sar