Indian Airforce Group Y Bharti 2026 अंतर्गत भारतीय वायू सेनेत ग्रुप Y पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. देशसेवेची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी असून, 12 वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला सुमारे 26,900 रुपये मासिक पगार मिळतो. यासोबतच सरकारी नोकरीचे इतर भत्ते, सुविधा आणि सुरक्षित करिअर मिळते, त्यामुळे अनेक तरुण या भरतीकडे आकर्षित झाले आहेत.
Indian Airforce Group Y भरती 2026 साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि निवड प्रक्रिया नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, पगार, आणि महत्त्वाच्या तारखा याबाबत सविस्तर माहिती सोप्या भाषेत मिळणार आहे. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि पात्र उमेदवारांनी ही संधी गमावू नये.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Indian Airforce Group Y Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | भारतीय वायू सेना |
| भरतीचे नाव | Indian Airforce Group Y Bharti 2026 |
| पदाचे नाव | Airmen |
| रिक्त जागा | N/A |
| वेतन | 26900 रु. (After Joining) |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | किमान 12 वी पास |
| वयोमर्यादा | 21 वर्षे |
| अर्जाची फी | 550 रु. + GST |
| अर्ज प्रक्रिया | Online |
Indian Airforce Group Y Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | Airmen Medical Assistant trade (10+2) | N/A |
| 2 | Airmen Medical Assistant trade (Diploma / B.Sc in Pharmacy) | N/A |
निवड झाली कि उमेदवारांना ट्रेनिंग साठी बोलवले जाईल, ट्रेनिंग दरम्यान स्टायपेंड 14600 रु. दिला जाईल. मग एकदा ट्रेनिंग पार पडली कि मग उमेदवार Airmen पदासाठी Join झाल्यावर वेतन 26900 रु. प्रती महिना दिले जाईल.
Indian Airforce Group Y Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पद क्र. | पदाचे नाव | शिक्षण |
| 1 | Airmen Medical Assistant trade (10+2) | 12वी पास (विज्ञान शाखा) |
| 2 | Airmen Medical Assistant trade (Diploma / B.Sc in Pharmacy) | डिप्लोमा/ B.Sc Pharmacy |
Indian Airforce Group Y Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Written Exam –
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| English | 20 | 20 |
| General awareness and reasoning | 30 | 30 |
| Total | 50 | 50 |
Indian Air Force Airmen Written Exam Syllabus:
| विषय | महत्वाचे Topics |
|---|---|
| English | Comprehension Grammar Word formation Prepositions Determiners Noun and pronouns Conjunction Adverb Modals Clauses Subject-verb concord Verb formation and error in their use Sentence transformation One-word substitution Synonyms Antonyms Spelling errors Idioms and phrases |
| General awareness and reasoning | Numerical series Distance and direction sense test Mathematical operations Number, ranking, and time sequence test Assign artificial values to mathematical digits Inserting correct mathematical sign Human relation Coding and decoding Odd man out Mutual relations problems Tallest, youngest relations Dictionary woods Analogy Non-verbal reasoning Number coding Number puzzle Ratio and proportion AverageLCM and HCF Profit and loss Time, distance, and speed Percentage Simplifications of numbers Fractions Area of triangle, square, and rectangle Surface area and volume of cuboids, cylinder, cone, and sphere Probability Simple trigonometry General science CivicsGeography Current events History Basic computer operations |
2) Physical Fitness Test (PFT) / Medical Examination –
| चाचणी | तपशील |
|---|---|
| 10 पुश-अप्स | 1 मिनिटात करणे आवश्यक, धाव पूर्ण झाल्यानंतर 10 मिनिटांच्या विश्रांतीनंतर चाचणी होईल. |
| 10 सिट-अप्स | 1 मिनिटात करणे आवश्यक, पुश-अप्स पूर्ण झाल्यानंतर 2 मिनिटांच्या विश्रांतीनंतर चाचणी होईल. |
| 20 स्क्वॅट्स | 1 मिनिटात करणे आवश्यक, सिट-अप्स पूर्ण झाल्यानंतर 2 मिनिटांच्या विश्रांतीनंतर चाचणी होईल. |
| निकष | आवश्यक अट |
|---|---|
| धावणे (वय 21 वर्षांपर्यंत) | 1.6 किमी धाव 7 मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक. |
| धावणे (21 वर्षांवरील + डिप्लोमा / B.Sc फार्मसी) | 1.6 किमी धाव 7 मिनिटे 30 सेकंदात पूर्ण करणे आवश्यक. |
| किमान उंची | 152.5 से.मी. |
| छाती (Chest) | शरीराच्या मानाने योग्य, किमान 5 से.मी. फुगवटा (Expansion) आवश्यक. |
| ऐकण्याची क्षमता (Hearing) | दोन्ही कानांनी 6 मीटर अंतरावरून हळू आवाज (Forced Whisper) ऐकू येणे आवश्यक. |
| वजन (Weight) | उंची व वयानुसार IAF नियमांनुसार प्रमाणात असावे. |
| दात (Dental) | हिरड्या निरोगी, दात चांगल्या स्थितीत, किमान 14 डेंटल पॉइंट्स आवश्यक. |
| दृष्टी (Visual Standards) | दोन्ही डोळे 6/36, चष्म्याने 6/9 पर्यंत सुधारता येणे आवश्यक. |
| डोळ्यांचा नंबर (Refractive Error) | +3.50D पेक्षा जास्त नसावा (Astigmatism सहित) |
लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मेडिकल तपासणी च्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड हि केली जाईल.
Indian Airforce Group Y Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 12 जानेवारी, 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 फेब्रुवारी, 2026 |
Indian Airforce Group Y Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Indian Airforce Group Y Bharti 2026: Step-by-Step Application Process
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- नवीन नोंदणी (Registration) करा.
- लॉगिन करून Group Y अर्ज फॉर्म उघडा.
- वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
- फोटो, सही व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी ऑनलाईन स्वरुपात भरा.
- अर्ज तपासून Submit करा.
- अर्जाची प्रिंट / पावती जतन करा.
इतर भरती अपडेट्स
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026: बँक ऑफ महाराष्ट्र भरती! पदवी पास अर्ज करा
NABARD Bharti 2026: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती! 23100 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
Assam Rifles Bharti 2026: आसाम राइफल्स भरती! 30000 रु. पगार, 10वी पास (कोणतेही खेळाडू) अर्ज करा
IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल भरती! फी नाही, 10वी/ 12वी पास अर्ज करा
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Indian Airforce Group Y Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
Airmen पदासाठी हि भरती केली जात आहे.
Indian Airforce Group Y Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा अद्याप सांगितल्या नाहीत.
Indian Airforce Group Y Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 01 फेब्रुवारी, 2026 आहे.
Indian Airforce Group Y Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मेडिकल तपासणी च्या आधारे होणार आहे.
Indian Airforce Group Y Bharti पदासाठी वेतन पगार किती आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा 26900 रु. मिळणार आहे.

2 thoughts on “Indian Airforce Group Y Bharti 2026: भारतीय वायू सेना भरती! 26900 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा”