Indian Air Force Bharti 2024: एअर फोर्स मध्ये मेगा भरती, 12 वी पदवीधर उमेदवारांना प्राधान्य! अर्ज करा

Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दलामध्ये AFCAT आणि NCC अंतर्गत Special Entry Course सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार कमिशंड ऑफिसर पदासाठी मोठी मेगा भरती राबवली जात आहे.

जे उमेदवार या Indian Air Force Bharti 2024 साठी अर्ज करू इच्छित आहेत, त्यांच्या साठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. विशेष बाब म्हणजे जे उमेदवार AFCAT कॉर्स मध्ये पास होतील त्यांना थेट Air force मध्ये नोकरी दिली जाणार आहे.

एकूण रिक्त जागा या 304 आहेत, ज्या केवळ कमिशंड ऑफिसर पदासाठी सोडण्यात आल्या आहेत. ब्रांच चार असणार आहेत, त्यामध्ये पदसंख्या दोन एन्ट्री नुसार दिल्या गेल्या आहेत. एक म्हणजे AFCAT एन्ट्री आणि दुसरी NCC Special एन्ट्री, याचा अर्थ असा की भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाईन परीक्षा जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना या दोन एन्ट्री द्वारे नोकरी मिळणार आहे.

Indian Air Force Bharti 2024

कोर्सचे नावभारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाईन परीक्षा
पदाचे नावकमिशंड ऑफिसर
रिक्त जागा304
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी56,100 ते 1,77,500 रुपये प्रति महिना
वयाची अटपदा नुसार वयोमर्यादा निकष वेगवेगळे आहेत.
भरती फीभरती साठी Fees Special Entry नुसार भरायची आहे, त्याची माहिती खालील Section मध्ये दिली आहे.

Indian Air Force Bharti 2024 Vacancy Details

एंट्रीब्रांचपद संख्या
AFCAT एंट्रीफ्लाइंग29
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)156
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)119
NCC स्पेशल एंट्रीफ्लाइंग10% जागा
Total304

Indian Air Force Bharti 2024 Education Qualification

  • AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  • AFCAT एंट्री:  ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics)  (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
  • AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
  • NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

Indian Air Force Bharti 2024 Age Limit

भारतीय हवाई दल भरतीसाठी एअर फोर्स द्वारे वयाची अट जारी करण्यात आली आहे, त्यानुसार जे उमेदवार पात्र आहेत केवळ त्यांनाच फॉर्म भरता येणार आहे. बाकी इतर कोणालाही अर्ज करता येणार नाही, वयाची अट ही ब्रांच नुसार वेगवेगळी आहे, त्याची माहिती मी खाली सविस्तरपणे दिली आहे.

  • फ्लाइंग ब्रांच: 18 ते 22 वर्षे
  • ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 18 ते 24 वर्षे

Indian Air Force Bharti 2024 Exam Fees

एअर फोर्स भरतीसाठी AFCAT एंट्री आणि NCC Special एन्ट्री त्यांच्यासाठी परीक्षा फी ही वेगवेगळी असणार आहे. यामध्ये ज्या उमेदवारांना AFCAT एंट्री मधून फॉर्म भरायचा आहे, त्यांना परीक्षा फी लागू असणार आहे. बाकी NCC Special एन्ट्री अंतर्गत ज्यांना अर्ज सादर करायचा आहे त्यांना फी आकारली जाणार नाही.

  • AFCAT Entry साठी: 550 रू. परीक्षा फी
  • NCC Special Entry साठी: फी नाही

Indian Air Force Bharti 2024 Application Form

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरातयेथून वाचा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज सुरू होण्याची तारीख30 मे 2024
अर्ज बंद होण्याची तारीख18 जून 2024

  1. सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  2. तुमच्या समोर एक नवीन पोर्टल Open होईल, तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर Apply Now बटण वर क्लिक करून Indian Air Force Bharti 2024 Form Open करायचा आहे.
  4. फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे. कोणतीही चूक करायची नाही, अचूक रित्या फॉर्म भरणे अपेक्षित आहे, त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे.
  5. फॉर्म भरताना कोणत्या एन्ट्री मधून अर्ज करायचा, यासंबंधी एकदा माहिती जाहिराती मधून वाचून घ्या. आणि त्यानुसार AFCAT Entry किंवा NCC Special Entry निवडा.
  6. जाहिराती मध्ये ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे. सूचनांचे पालन केले गेले नाही, तर तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
  7. सोबतच जाहिराती मध्ये जे कागदपत्रे सांगितली आहेत, त्यांची Soft Copy बनवून अर्ज सादर करताना ते अपलोड करून घ्या. सोबत सर्व कागदपत्रांची Hard Copy देखील जवळ ठेवा, नंतर Verification वेळी तुम्हाला याची गरज लागेल.
  8. AFCAT Entry साठी ज्यांनी अर्ज केला आहे, त्यांना यानंतर भरती साठी 550 रू. फी भरून घ्यायची आहे. NCC अंतर्गत ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना फी आकारली जाणार नाही.
  9. भरतीचा अर्ज पूर्णपणे भरून झाल्यावर एकदा तो तुम्हाला तपासून पाहायचा आहे, फॉर्म Verify केल्यानंतर तुम्ही सबमिट बटण वर क्लिक करून अर्ज इंडीयन एअर फोर्स कडे सादर करू शकता.

Indian Air Force Bharti 2024 FAQ

Who is eligible for Indian Air Force Bharti 2024?

Indian Air Force Bharti 2024 साठी अर्जदार उमेदवार हा किमान 12 वी पास असणे अनिवार्य आहे, सोबत जर उमेदवाराने पदवी, डिग्री पर्यंत शिक्षण घेतले असेल तर त्यांना या भरती साठी मोठे प्राधान्य दिले जाणार आहे.

How to apply for Indian Air Force Bharti 2024?

Indian Air Force Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही स्वरूपाची सुविधा उपलब्ध नाहीये. केवळ अधिकृत वेबसाईट वरून सादर केलेले फॉर्म स्वीकारले जाणार आहेत.

What is the last date of Indian Air Force Bharti 2024?

Indian Air Force Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जून 2024 आहे. मुदत संपल्यानंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे मुदती आगोदर फॉर्म भरून घ्या.

2 thoughts on “Indian Air Force Bharti 2024: एअर फोर्स मध्ये मेगा भरती, 12 वी पदवीधर उमेदवारांना प्राधान्य! अर्ज करा”

Leave a comment