IGCAR Bharti 2024: 12 वी पदवी नर्सिंग वर भरती सुरू! महिलांना फी नाही, लगेच फॉर्म भरा

IGCAR Bharti 2024: इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे, या भरती संबंधी IGCAR द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार IGCAR Bharti 2024 साठी अर्ज करू इच्छित आहेत, त्यांना इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्राद्वारे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोकरीची मोठी संधी आहे, त्यामुळे ही संधी वाया घालू नका लगेचच माहिती वाचून फॉर्म भरून टाका.

या भरतीसाठी बारावी पास तसेच पदवीधर उमेदवारांना मोठे प्राधान्य देण्यात येणार आहे, त्यामुळे सोबत पदा नुसार Education हे कमी जास्त आहे. उमेदवारांना ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्यानुसार शिक्षण असलेल्या Candidate ला केवळ अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. अधिकृत पोर्टल वरून अर्ज करायचा आहे, अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती आणि प्रक्रिया या आर्टिकल मध्ये मी दिली आहे, आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचून घ्या.

IGCAR Bharti 2024

पदाचे नावविवीध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details मध्ये याची पूर्ण माहिती दिली आहे.
रिक्त जागा91
नोकरीचे ठिकाणकल्पाक्कम (तमिळनाडु)
वेतन श्रेणीRs. 78,000 रुपये प्रति महिना
वयाची अटपदा नुसार वयोमर्यादा निकष वेगवेगळे आहेत.
भरती फीपदा नुसार फी आकारली जाणार आहे.

IGCAR Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
सायंटिफिक ऑफिसर/E02
सायंटिफिक ऑफिसर/D17
सायंटिफिक ऑफिसर/C15
टेक्निकल ऑफिसर01
सायंटिफिक असिस्टंट/C01
नर्स/A27
सायंटिफिक असिस्टंट/B11
फार्मासिस्ट14
टेक्निशियन03
Total91

IGCAR Bharti 2024 Education

इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र मध्ये निघालेल्या भरतीसाठी पदा नुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे, ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी जी Education Mandatory असणार आहे ते फॉर्म भरणाऱ्या उमेदवाराने घेतलेले असावे.

  1. पद क्र.1: (i) M.B.B.S.  (ii) M.S./M.D.   (iii) 04 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) MBBS   (ii) M.D.S./B.D.S./M.D./M.S.  (iii)  03/05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) M.B.B.S.  (ii) 01 वर्ष अनुभव
  4. पद क्र.4: 50% गुणांसह फिजिओथेरपी P.G.पदवी
  5. पद क्र.5: 50% गुणांसह MSW
  6. पद क्र.6: B.Sc.(Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + ANM
  7. पद क्र.7: 60% गुणांसह B.Sc. (Medical Lab Technology) किंवा 60% गुणांसह PG DMLT किंवा B.Sc. (Radiography) किंवा 50% गुणांसह B.Sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology) +  50% गुणांसह B.Sc. + DMRIT/DNMT/DFIT
  8. पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) फार्मसी डिप्लोमा
  9. पद क्र.9: (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Science).  (ii) Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र

IGCAR Bharti 2024 Age Limit

पदा नुसार वयाची अट वेगवेगळी आहे, साधारण प्रवर्गातील उमेदवारांना खालील वयोमर्यादा लागू असणार आहे. बाकी SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

  1. पद क्र.1: 18 ते 50 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3 ते 7: 18 ते 35 वर्षे
  4. पद क्र.8 & 9: 18 ते 25 वर्षे

IGCAR Bharti 2024 Fees

पदा नुसार फी देखील वेगवेगळी आकारली जाणार आहे, खाली देण्यात आलेली फी हि SC/ST आणि महिलांसाठी नाहीये यांना फी मध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. बाकी इतर प्रवर्गातील उमेदवारांना मात्र फी भरणे अनिवार्य आहे.

  1. पद क्र.1 ते 3: ₹300/-
  2. पद क्र.4 ते 6: ₹200/-
  3. पद क्र.8 & 9: ₹100/-

IGCAR Bharti 2024 Application Form

इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र निघालेल्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत स्टेप बाय स्टेप खाली दिली आहे.

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरातयेथून वाचा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज सुरू होण्याची तारीख03 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख30 जून, 2024
  1. सुरुवातीला अर्जदार उमेदवारांना वर दिलेल्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  2. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला नोंदणी रजिस्ट्रेशन करून घ्यायची आहे.
  3. रजिस्ट्रेशन केल्यानंतर Apply Now वर क्लिक करून भरतीचा फॉर्म Open करायचा आहे.
  4. फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती बरोबर भरून घ्यायची आहे, माहिती अचूक असणे अपेक्षित आहे.
  5. जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक अशा सर्व कागदपत्रांचे सॉफ्ट कॉपी देखील फॉर्म सोबत अपलोड करायची आहे.
  6. कागदपत्रासोबतच या भरतीसाठी ते देखील आकारले जाणार आहे, फक्त SC, ST आणि महिलांना फी माफ आहे. बाकी सर्व प्रवर्गांना पदा नुसार कमी जास्त फी आकारली जाणार आहे.
  7. फी भरून झाल्यावर भरतीचा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, फॉर्म Verify केल्यानंतर तो सबमिट करून टाकायचा आहे.

IGCAR Bharti 2024 FAQ

Who is eligible for IGCAR Bharti 2024?

इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र मध्ये भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हे किमान 12 वी पास किंवा पदवीधर असावेत. पदा नुसार कमी जास्त प्रमाणात Education Qualification लावले आहे, त्यामुळे आर्टिकल नक्की वाचा.

How to apply for IGACR Bharti 2024?

IGCR Bharti 2024 साठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्राच्या अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा? याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे ते नक्कीच चेक करा.

What is the last date of IGCAR Bharti 2024?

IGCAR Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे. मुदत संपल्यानंतर कोणालाही अर्ज करता येणार नाही त्यामुळे मुदती अगोदर फॉर्म भरून घ्या. मुदतवाढ मिळेल या आशेवर राहू नका अर्ज करून टाका.