IDBI Bank Bharti 2024: IDBI बँकेमध्ये भरती निघाली आहे, या संबंधी अधिकृत जाहिरात बँके द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि असिस्टंट ऑफिसर या दोन पदासाठी भरती निघाली आहे, एकूण सहाशे जागा सोडण्यात आले आहेत.
जर तुम्हाला बँकेमध्ये जॉब करायचा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. ग्रॅज्युएशन पासवर ही भरती प्रक्रिया असणार आहे.
ऑनलाइन स्वरूपातच उमेदवारांना फॉर्म भरायचे आहेत, 30 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
IDBI Bank Bharti 2024
पदाचे नाव | ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर |
रिक्त जागा | 600 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 55,000 रुपये |
वयाची अट | 20 ते 25 वर्षे |
भरती फी | General/ OBC/ EWS: ₹1050/- [SC/ ST/ PWD: ₹250/-] |
IDBI Bank Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O | 500 |
JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर | 100 |
Total | 600 |
IDBI Bank Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O | 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे. [SC/ST/PwBD: 55% गुण] |
JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर | 60% गुणांसह B.Sc/ B.Tech/ B.E (Agriculture, Horticulture, Agriculture engineering, Fishery Science/ Engineering, Animal Husbandry, Veterinary science, Forestry, Dairy Science/ Technology, Food Science/ technology, Pisciculture, Agro Forestry, Sericulture) + संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे. [SC/ST/PwBD: 55% गुण] |
IDBI Bank Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | फॉर्म भरा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 30 नोव्हेंबर 2024 |
- आयडीबीआय बँक भरतीसाठी आयबीपीएस च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- पोर्टल वर गेल्यानंतर तिथे तुमची नोंदणी करून लॉगिन करा.
- त्यानंतर Apply Now ही लिंक शोधून त्यावर क्लिक करा.
- तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- सोबतच जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- या भरतीसाठी आयडीबीआय बँकेद्वारे परीक्षा फी देखील सांगण्यात आली आहे, ती परीक्षा फी भरून घ्या.
- त्यानंतर बँकेचा एप्लीकेशन फॉर्म एकदा तपासा, काही चुका झाल्या असेल तर त्या दुरुस्त करा.
- त्यानंतर शेवटी अर्ज खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
IDBI Bank Bharti 2024 Selection Process
आयडीबीआय बँक भरतीसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत त्यांना सुरुवातीला ऑनलाइन स्वरूपात परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेमध्ये उमेदवार पास झाले की नंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन केले जाईल, आणि त्यानंतर उमेदवाराचा पर्सनल इंटरव्यू घेतला जाईल.
जर उमेदवार वरील प्रक्रियेमध्ये पास झाले तर त्यांना मेडिकल टेस्ट साठी बोलावले जाईल, मेडिकल टेस्ट मध्ये उमेदवारांचे आरोग्य तपासणी केली जाईल आणि सर्व निवड प्रक्रियेच्या टप्प्यानुसार उमेदवारांनी मिळवलेल्या मार्काचे एकत्रीकरण करून, ज्यांना सर्वाधिक मार्क मिळाले आहेत त्यांची मेरिट लिस्ट बनवली जाईल, आणि त्या प्रकारे उमेदवार भरतीसाठी निवडले जातील.
नवीन भरती अपडेट:
- CDAC Bharti 2024: प्रगत संगणन विकास केंद्रात भरती, फी नाही, पदवीधर उमेदवार अर्ज करा
- TCS iON NQT 2024: डिग्री, ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 1,60,000 जागांची मेगा भरती सुरू! 19 लाखाचे पॅकेज, लगेच अर्ज करा
- Indian Navy B.Tech Entry Scheme 2024: भारतीय नौदलात बारावी पासवर भरती, फी नाही, लगेच अर्ज करा
IDBI Bank Bharti 2024 FAQ
Who is eligible for IDBI Bank Bharti 2024?
या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं असावं.
How to apply for IDBI Bank Bharti 2024?
अर्जदार उमेदवारांना आयबीपीएस रिक्रुटमेंट पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे.
What is the last date to apply for IDBI Bank Bharti 2024?
उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2024 च्या अगोदर फॉर्म भरायचे आहेत.