IBPS SO Bharti 2024: डिग्री पास वर IBPS मध्ये मध्ये बंपर भरती! 39,000 रुपये महिना पगार, अर्ज करा (मुदतवाढ)

IBPS SO Bharti 2024: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत डिग्री पास वर मोठी बंपर भरती निघाली आहे. IBPS द्वारे या भरती साठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीसाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात ऑफिशियल वेबसाईटवरून फॉर्म भरता येणार आहे. या भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 896 असणार आहेत, ज्या 6 पदांसाठी विभागण्यात आल्या आहेत, त्यात सर्वाधिक जागा या एग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर स्केल 1 आणि मार्केटिंग ऑफिसर स्केल 1 या पदांसाठी सोडण्यात आल्या आहेत.

या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे, अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात येणार की नाही याची माहिती अद्याप आलेली नाही. त्यामुळे आता वेळ आहे त्यामुळे या मुदतीच्या अगोदर फॉर्म भरून टाका.

IBPS SO Bharti 2024

पदाचे नावविविध पदांसाठी भरती निघाली आहे.
रिक्त जागा896
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी39,000 रू. + महिना
वयाची अट20 ते 30 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग – ₹850/- (मागासवर्ग: ₹175/-)

IBPS SO Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
IT ऑफिसर (स्केल I)170
ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर  (स्केल I)346
राजभाषा अधिकारी (स्केल I)25
लॉ ऑफिसर (स्केल I)125
HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)25
मार्केटिंग ऑफिसर (स्केल I)205
Total896

IBPS SO Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
IT ऑफिसर (स्केल I)B.E/B.Tech, किंवा पदव्युत्तर पदवी
ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर  (स्केल I)कृषी निगडीत संबंधित पदवी
राजभाषा अधिकारी (स्केल I)इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी
लॉ ऑफिसर (स्केल I)LLB चा कोर्स
HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा
मार्केटिंग ऑफिसर (स्केल I)पदवीधर आणि मार्केटिंग कोर्स

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख01 ऑगस्ट 2024
अर्ज बंद होण्याची तारीख28 ऑगस्ट 2024
Preliminary Examऑक्टोबर 2024
Main Examनोव्हेंबर 2024

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

IBPS SO Bharti 2024 Apply Online

IBPS SO Bharti साठी केवळ ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे, त्या स्टेप बरोबर फॉलो करा आणि त्याप्रकारे अर्ज सादर करा.

  • सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधून ऑनलाइन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा.
  • लिंक ओपन झाल्यावर स्वतःची नोंदणी करून घ्या, त्यानंतर लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर IBPS SO Bharti 2024 Apply Link वर क्लिक करा.
  • नवीन एक वेब पेज उघडेल, त्यामुळे तुम्हाला भरतीचा फॉर्म दिसेल.
  • भरतीच्या फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक अर्जात नमूद करायची आहे.
  • माहिती नमूद केल्या नंतर आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत.
  • या भरती साठी पण परीक्षा फी आकारली जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कास्ट नुसार परीक्षा फी भरून घ्यायची आहे.
  • शेवटी अर्ज बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्या, आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करून टाका.

IBPS SO Bharti 2024 Selection Process

IBPS SO Recruitment साठी अर्जदारांची निवड ही एकूण चार टप्प्यात केली जाणार आहे. यामधे परीक्षा आणि मुलाखत समाविष्ट आहे, सोबत शेवटी मेरिट लिस्ट द्वारे निवड होणार आहे.

  • पूर्व परीक्षा (Prelimibary Exam)
  • मुख्य परीक्षा (Main Exam)
  • मुलाखत (Interview)
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेरिट लिस्ट

Prelimibary Exam Details:

Law Officer आणि Rajbhasha Adhikari पदासाठी –

IT Officer, Agriculture Field Officer, HR/Personnel Officer आणि Marketing
Officer पदासाठी –

Main Exam Details:

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी फॉर्म भरला आहे, त्यांना सुरुवातीला पूर्व परीक्षा देणे आवश्यक आहे. पूर्व परीक्षा मध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांना मुख्य परीक्षेला बोलावले जाणार आहे. मुख्य परीक्षेत पास झाल्यावर उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार आहे, त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे. आणि पात्र उमेदवारांना IBPS द्वारे पदावर नियुक्ती दिली जाणार आहे.

IBPS SO Bharti 2024 FAQ

Who is eligible for IBPS SO Bharti 2024?

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन भरतीसाठी अर्जदार उमेदवार हे किमान डिग्री पास असणे आवश्यक आहे. पदा नुसार Education कमी जास्त आहे, पण ढोबळमानाने डिग्री पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

How do I apply for IBPS SO Bharti 2024?

IBPS SO Bharti साठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही स्वरूपात फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे, आणि अधिकृत वेबसाईट वरूनच फॉर्म भरायचा आहे.

What is the last date of IBPS SO Bharti 2024?

IBPS SO Bharti 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट 2024 आहे. फक्त 21 दिवसांची मुदत आहे, त्यामुळे लवकर अर्ज करा.

Leave a comment