IBPS Clerk Bharti 2024: ग्रॅज्युएशन पास वर बँकेत लिपिक पदासाठी भरती सुरू! लगेच ऑनलाईन अर्ज करा ( मुदतवाढ )

IBPS Clerk Bharti 2024: इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS मार्फत क्लर्क म्हणजेच बँकेतील लिपिक या पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे.

जर तुम्हाला बँकेत जॉब मिळवायची असेल, तर ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार सूचनांचे पालन करून फॉर्म भरून घ्या. 

भरतीसाठी एकूण 6,128 जागा सोडण्यात आल्या आहेत, या सर्व जागा क्लर्क पदासाठीच असणार आहेत. संगणकाचे बेसिक ज्ञान आणि ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर कोणीही या भरती साठी अर्ज करू शकते.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्याची पूर्ण डिटेल्स खाली आर्टिकल मध्ये दिली आहे. सोबत पात्रता निकष, अर्ज करण्याची प्रक्रिया, निवड प्रक्रिया देखील थोडक्यात समजावून सांगितली आहे.

IBPS Clerk Bharti 2024

पदाचे नावलिपिक
रिक्त जागा6,128
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी30,000 रू. + महिना
वयाची अट20 ते 28 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹850/- (मागासवर्ग: ₹175/-)

IBPS Clerk Bharti 2024 Education Qualification

  • उमेदवार हा किमान ग्रॅज्युएशन डिग्री धारक असावा.
  • संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे. 
  • कॉलेज मध्ये संगणक & तंत्रज्ञान याचा अभ्यास केलेला असावा.
  • डिप्लोमा आणि पदवी असावी.
  • टायपिंग चे ज्ञान असावे.
  • मराठी, हिंदी आणि इंग्रजी टायपिंग फास्ट करता यावी.

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख1 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख28 जुलै 2024
PET Exam Date12 ते 17 ऑगस्ट 2024
पूर्व परीक्षाऑगस्ट 2024
मुख्य परीक्षाऑक्टोबर 2024

Important Links

अर्ज प्रक्रियाऑनलाईन
जाहिरात PDFडाउनलोड करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

IBPS Clerk Bharti 2024 Apply Online

  1. बँक क्लर्क भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
  3. जर आगोदर IBPS मधून फॉर्म भरला असेल तर लॉगिन करून घ्या, नाहीतर तुमची नवीन नोंदणी करून टाका.
  4. त्यानंतर क्लर्क भरती साठी Apply Now हे बटण शोधा, आणि त्यावर क्लिक करा.
  5. फॉर्म समोर आल्यानंतर फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  6. माहिती चुकीची आढळली तर तात्काळ फॉर्म बाद केला जातो, त्यामुळे नीट लक्षपूर्वक फॉर्म भरा.
  7. भरतीच्या जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्या.
  8. सोबत परीक्षा फी आकारली जाणार आहे, त्यामुळे कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड द्वारे फी भरून घ्या.
  9. शेवटी भरतीचा अर्ज एकदा काळजीपूर्वक तपासून पहा, स्पेलिंग चुकली असेल तर ती दुरुस्त करा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करून टाका.

IBPS Clerk Bharti 2024 Selection Process

बँक क्लर्क भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही 4 टप्प्यात केली जाणार आहे, जे उमेदवार या सर्व स्टेज मध्ये पास होतील त्यांना बँकेत जॉब मिळणार आहे.

  • ऑनलाईन पूर्व परीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल चाचणी
  • मेरिट लिस्ट

ऑनलाईन स्वरूपात दोन पेपर होणार आहेत, सुरुवातीला पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. Objective Type स्वरुपाचे प्रश्न असणार आहेत, पहिला पेपर 100 मार्क्सचा आहे तर दुसरा मुख्य पेपर 200 मार्क चा आहे. पूर्व परीक्षेत जे पास झाले केवळ त्यांना मुख्य परीक्षेसाठी बसता येणार आहे.

IBPS Clerk Bharti 2024 पूर्व परीक्षा
IBPS Clerk Bharti 2024 मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षा मध्ये उमेदवाराने जेवढे मार्क घेतले आहेत तेवढे मार्क मेरिट लिस्ट साठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यासोबत उमेदवारांना Pre Examination Training देखील पूर्ण करावी लागणार आहे. 

यासोबत उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी करून त्यांची पात्रता देखील तपासली जाणार आहे. सोबत मेडिकल चाचणी करून आरोग्य चांगले आहे का नाही हे पण तपासले जाईल. शेवटी सर्व निकष आणि टेस्ट च्या आधारावर IBPS द्वारे पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट बनवली जाईल, आणि त्याद्वारे उमेदवार जॉब साठी निवडले जातील.

IBPS Clerk Bharti 2024 FAQ

IBPS क्लर्क भरती साठी कोणते उमेदवार पात्र असणार?

ज्या उमेदवारांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झाले आहे केवळ त्यांना या IBPS Clerk भरती साठी अर्ज करत येणार आहे. 

IBPS Recruitment साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

IBPS Clerk Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज हा अधिकृत पोर्टल वरून करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही स्टेप बाय स्टेप वर आर्टिकल मध्ये सांगितली आहे.

IBPS Clerk Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

बँक क्लर्क भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 जुलै 2024 आहे. मुदत संपल्यानंतर अर्ज करता येणार नाही, त्यामुळे तात्काळ फॉर्म भरून घ्या.

Leave a comment