IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) मध्ये MTS पदासाठी मोठी भरती सुरू झाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात जाहीर झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
या भरतीत Multi Tasking Staff (MTS) पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. रोजच्या कामकाजात विभागाला सहाय्य करण्याचे काम या पदावर असते, त्यामुळे अनुभव नसतानाही अर्ज करता येतो.
या पदासाठी पगारदेखील चांगला आहे, निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे ₹56,900 इतका पगार मिळू शकतो. सरकारी विभागात नोकरी असल्यामुळे नोकरीसोबत विविध भत्ते आणि सुविधा मिळणार आहेत.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून, पात्रता तपासून लगेच अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख चुकू नये, याची काळजी घ्यावी.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
IB MTS Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | केंद्रीय गुप्तचर विभाग |
| भरतीचे नाव | IB MTS Bharti 2025 |
| पदाचे नाव | मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) |
| रिक्त जागा | 362 |
| वेतन | 56900 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | 10वी पास |
| वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे |
| अर्जाची फी | 550 ते 650 रुपये |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
IB MTS Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) {MTS(G)} | 362 |
IB MTS Bharti 2025: Age Limit (वयाची अट)
| सामान्य प्रवर्ग | 18 ते 25 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
IB MTS Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पदाचे नाव | पात्रता निकष |
|---|---|
| मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) {MTS(G)} | अर्जदार किमान 10वी पास असावा. |
IB MTS Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Tier-I परीक्षा (Objective Online Exam)
- ही ऑनलाइन पद्धतीची परीक्षा असते.
- प्रश्न बहुपर्यायी (MCQ) स्वरूपात असतात.
- एकूण 100 प्रश्न – 100 गुण.
- निगेटिव्ह मार्किंग लागू (चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा).
- या परीक्षेच्या गुणांवर Merit List तयार केली जाते.
| विषय | प्रश्न | मार्क्स |
|---|---|---|
| General Awareness | 40 | 40 |
| Quantitative Aptitude | 20 | 20 |
| Numerical / Analytical / Logical Ability & Reasoning | 20 | 20 |
| English Language | 20 | 20 |
| Total | 100 | 100 |
2) Tier-II परीक्षा (Descriptive Test)
- ही इंग्रजी भाषेवरील वर्णनात्मक परीक्षा आहे.
- 50 गुणांची परीक्षा.
- साधारणतः 150 शब्दांमध्ये Paragraph Writing, Vocabulary, Grammar इत्यादींची चाचणी.
- ही परीक्षा Qualifying Nature ची असून किमान 20 गुण मिळवणे आवश्यक आहे.
| विभाग | Description | मार्क्स |
|---|---|---|
| English Language & Comprehension | Vocabulary, Grammar, Sentence Structure, Synonyms–Antonyms, Usage | 25 |
| Paragraph Writing (150 words) | English Paragraph Writing | 25 |
| Total | – | 50 |
3) Documents Verification (DV)
- Tier I आणि Tier II परीक्षा झाल्यानतर जे उमेदवार या पेपर मध्ये पास होतील त्यांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल.
- यात शैक्षणिक, रहिवासी, लागू असल्यास जात प्रमाणपत्र असे कागदपत्रे तपासले जातात.
त्यानंतर मग शेवटी Tier I मधील मार्क्स च्या आधारावर मेरीट लिस्ट काढली जाते आणि पात्र उमेदवारांची निवड हि केली जाते.
IB MTS Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 22 नोव्हेंबर, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 14 डिसेंबर, 2025 |
IB MTS Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| मुख्य जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
IB MTS Bharti 2025: Step-by-Step Application Process
स्टेप 1: सर्वात आधी वरील Apply Link वर क्लिक करा.
स्टेप 2: वेबसाईट वर नोंदणी करून घ्या.
स्टेप 3: नंतर भरतीचा फॉर्म उघडा, आणि विचारलेली माहिती भरून घ्या.
स्टेप 4: सोबतच आवश्यक जे कागदपत्रे आहेत ते फॉर्म मध्ये अपलोड करा.
स्टेप 5: ऑनलाईन स्वरुपात परीक्षा फी चे पेमेंट करा.
स्टेप 6: नंतर शेवटी अर्ज सबमिट करून पावती डाउनलोड करून घ्या.
इतर भरती
Gramsevak Bharti 2025: महाराष्ट्र ग्रामसेवक भरती – सिलेक्शन प्रोसेस, परीक्षा अभ्यासक्रम, 1000+ रिक्त जागा, 12वी पास अर्ज करा
AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+ जागांची मेगाभरती! 1,42,400 रु. पगार, 10वी ते पदवी पास अर्ज करा
RITES Apprentice Bharti 2025: रेल इंडिया (RITES) मध्ये भरती! ITI, डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा
KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांची मेगाभरती! 2,09,200 रु. पगार, 10वी/ 12वी/ B.Ed पास अर्ज करा
Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र तलाठी भरती जाहीर! 1700+ जागांची भरती होणार, इथे पूर्ण माहिती बघा
SAIL Bharti 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती! 1,80,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांची मेगा भरती! पदवी पास अर्ज करा
AFCAT 2026: भारतीय हवाई दलात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 12वी पास/ पदवी पास अर्ज करा
Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेत अग्निशमन दलात भरती! 63,200 रु. पगार, 10वी पास अर्ज करा
IB MTS Bharti 2025 – 26: FAQ
IB MTS Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
IB MTS Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 362 आहेत.
IB MTS Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 आहे.
IB MTS Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षेच्या आधारावर होणार आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) {MTS(G)} पदासाठी वेतन पगार किती आहे?
मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) पदासाठी वेतन हे 56900 रु. प्रती महिना आहे.
