IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024: 12वी, डिप्लोमा धारक अर्ज करा, एअर फोर्स मध्ये मेगा भरती

IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय वायू सेनामध्ये अग्नीविर पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. या संदर्भात भारतीय एअर फोर्स द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे.

एकूण रिक्त जागा अद्याप निर्दिष्ट करण्यात आलेल्या नाहीत, लवकरच याची देखील माहिती IAF द्वारे जारी केली जाणार आहे. Sports Quota मधून ही भरती होणार आहे, त्यामुळे सर्वाधिक प्राधान्य हे खेळाडूंना असणार आहे.

या सोबत जर उमेदवार हा 12वी पास, किंवा इंजियरींग डिप्लोमा धारक असेल तर त्याला देखील अर्ज करता येणार आहे. पण संबंधित क्रीडा क्षेत्रात उमेदवाराने सहभाग घेतला असणे अनिवार्य आहे.

IAF Agniveervayu Sports Quota Bharti ही ऑनलाईन स्वरूपात असणार आहे, उमेदवारांना अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे. @Agnipathvayu.cdac.in या पोर्टल वरून अर्ज स्वीकारले जाणार आहेत, इतर कोणत्याही माध्यमातून सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे.

IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024

पदाचे नावअग्निवीरवायु (Sports)
रिक्त जागापद संख्या तूर्तास निर्दिष्ट केल्या नाहीत
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी30,000 रू. महिना
वयाची अट17 ते 20 वर्षे
भरती फी₹100/-

IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन
अग्निवीरवायु (Sports)पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही30,000 रुपये
Total

IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 Education Qualification

अर्जदार उमेदवार हा किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा, त्याने बारावी मध्ये (Mathematics, Physics and English) हे विषय घेतलेले असावेत. किंवा उमेदवाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेला असावा. सोबत उमेदवाराकडे संबंधित क्रीडा पात्रता असावी.

IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 Table

Important Links
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मApply Now
अधिकृत वेबसाईटभेट द्या
Join NowTelegram
Instagram
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख17 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑगस्ट 2024 
परीक्षेची तारीख18 ते 20 सप्टेंबर 2024

IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 Apply Online

भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना अग्निपथ वायू या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिली आहे.

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून एअर फोर्सच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला लॉगिन करायचा आहे, अगोदर लॉगीन केलं नसेल तर नोंदणी करून लॉगिन करायचा आहे.
  • त्यानंतर डॅशबोर्ड open झाल्यावर Apply Online हा पर्याय शोधायचा आहे, आणि त्यावर क्लिक करायचा आहे.
  • तुमच्यासमोर एअर फोर्स अग्निविरवायु स्पोर्ट्स कोटा भरती चा फॉर्म ओपन होईल.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या, माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
  • भरतीसाठी लागणारे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • भरतीची परीक्षा फी 100 रुपये कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड च्या माध्यमातून भरून घ्या.
  • त्यानंतर एकदा अग्निविरवायु भरतीचा फॉर्म तपासून घ्या, सर्व माहिती बरोबर असल्याची शहानिशा करा. त्यानंतर मगच अर्ज सबमिट करा.

IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 Selection Process

IAF Agniveervayu Sports Quota भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड ही काही टप्प्यानुसार केली जाणार आहे. यामध्ये चार स्तर आहेत, त्यामध्ये उमेदवारांना प्रत्येक स्तरावर पास होणे आवश्यक आहे.

  • शारीरिक चाचणी (PFT)
  • स्किल्स चाचणी
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल तपासणी

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज सादर केला आहे त्यांना सुरुवातीला शारीरिक पात्रता चाचणीसाठी बोलवले जाईल. शारीरिक चाचणीमध्ये उमेदवार पात्र होतील त्यांना स्किल्स ट्रायल साठी बोलवले जाईल, त्यानंतर पात्र मजुरांचे कागदपत्रे पडताळणी केले जातील, आणि शेवटी सर्व पात्र उमेदवारांची मेडिकल तपासणी करून त्यांना अग्नीवीरवायू या पदासाठी एअर फोर्स मध्ये भरती केले जाईल.

IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 FAQ

Who is eligible for IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024?

भारतीय वायुसेना अग्नीवीर पदासाठी निघालेल्या भरती करिता अर्जदार उमेदवार शिक्षण हे किमान 12 वी पर्यंत झालेले असावे. सोबत उमेदवाराने इंजियरिंग डिप्लोमा देखील केलेला असावा, यासोबत अधिक महत्त्वाचं म्हणजे उमेदवार हा खेळाडू असावा.

How do I apply for IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024?

IAF Agniveervayu Sports Quota Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, केवळ पोर्टल वरून जे अर्ज सादर करण्यात आले आहेत, तेच अर्ज मान्य केले जाणार आहेत.

What is the last date of IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024?

IAF Agniveervayu Sports Quota Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे. मुदतवाढ मिळेल, या आशेने वाट बघू नका लवकर फॉर्म भरून टाका.

Leave a comment