HURL Bharti 2024:वर्षाला 13 लाख रू.पगार,डिग्री डिप्लोमा पास लवकर अर्ज करा!

HURL Bharti 2024: हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये इंजीनियर ट्रेनी पदांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार HURL मध्ये काम करू इच्छित आहेत त्यांना HURL मार्फत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मार्फत 212 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. जागा या इंजीनियर ट्रेनी पदासाठी सोडण्यात आल्या आहेत.

मोठी आनंदाची बाब म्हणजे ही भरती इंजीनियरिंग डिप्लोमा आणि डिग्री वर सुरू आहे. डिप्लोमा आणि डिग्रीचे ट्रेड खाली दिलेले आहेत. म्हणजे जर तुमचे शिक्षण हे खालील पैकी कोणतेही ट्रेड मधे झाले असेल तर तुम्हाला HURL Recruitment मध्ये अर्ज करता येईल आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा? याची स्टेप बाय स्टेप माहिती मी आर्टिकल मध्ये दिली आहे. माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि त्यानुसार अर्ज करून टाका.

HURL Bharti 2024

पदाचे नावपदवीधर इंजिनिअर ट्रेनी
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी
रिक्त जागा212
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणीपदानुसार खाली दिलेला आहे
वयाची अटपदा नुसार खाली दिलेली आहे.
भरती फीFee: 
पद क्र.1: ₹750/- 
पद क्र.2: ₹500/- 

HURL Bharti 2024 Vacancy Details

पद आणि जागा :-

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर इंजिनिअर ट्रेनी67
2डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी145
 Total212

HURL Bharti 2024 Education Qualification

HURL भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे, तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्या पदासंबंधी किती शिक्षण लागणार आहे ते एकदा जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता:

  1. पदवीधर इंजिनिअर ट्रेनी :- इंजिनिअरिंग पदवी/AMIE (Chemical Engineering / Chemical Technology/ Chemical Process Technology/Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/ Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics & Communication/ Electronics & Control/ Electronics/ Electronics & Electrical/ Electrical /Electrical & Electronics Engineering/Electrical Technology/ Mechanical) 
  2. डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी :-  इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical Engineering /Chemical Technology/ Chemical Process Technology/Instrumentation / Instrumentation & Control / Electronics & Instrumentation / Electronics Instrumentation & Control / Industrial Instrumentation or Process Control Instrumentation/Electronics & Electrical / Applied Electronics & Instrumentation or Electronics & Communication / Electronics & Control Engineering.) किंवा B.Sc Physics/Chemistry/Maths) 

HURL Bharti 2024 Age Limit

वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी, 

  1. पदवीधर इंजिनिअर ट्रेनी :– 18 ते 30 वर्षे 
  2. डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी :- 18 ते 27 वर्षे 

HURL Bharti 2024 Salary

पगार :-

HURL Bharti 2024 Apply Online

इस्रो भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरण्याची पूर्ण प्रक्रिया खाली सविस्तरपणे स्पष्ट केली आहे.

ऑनलाइन अर्जयेथून अर्ज करा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट21 ऑक्टोबर 2024
The Applications should be submitted ONLINE on the website: https://career.hurl.net.in/or HURL Career sections. Applications sent other than the prescribed mode will stand rejected.
Depending upon the number of applications, HURL reserves the right to suitably revise upward the eligibility criteria or limit the number of applications to be called for a particular post based on marks obtained in Graduation/ Post Graduation/Diploma / relevant additional qualification etc.
Only Indian Nationals are eligible to apply.
The candidate should upload a recent photograph and signature as per the specified size.
A candidate can apply one time only. In case of multiple applications candidature shall be rejected.
The cut-off date for determining age limit and educational qualification will be 30.09.24.
All essentials’ qualifications must be from UGC recognized Indian University / UGC
recognized Indian Deemed University or AICTE approved Autonomous Indian Institutions/concerned statutory council (wherever applicable). Candidates having Qualifications through Distance Learning mode are not eligible.
Candidate to upload proof of DOB and poof of Essential Qualification clearly showing the percentage of marks secured.
The candidate should ensure that he/she fulfils the eligibility criteria and other norms mentioned in this advertisement. Their admission at all stages is purely provisional.

HURL Bharti 2024 Selection Process

इस्रो भरतीसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना काही स्टेज नुसार निवडले जाणार आहे.

  • CBT परीक्षा – 150 गुण

परीक्षेत पास होण्यासाठी कमीत कमी 50% गुण पाहिजेत.

  • परीक्षेच्या गुणांवर मेरिट लागेल.
  • कागदपत्र तपासणी (DV)

New Recruitment Update:

HURL Bharti 2024 FAQ

Who is eligible for ISRO HSFC Bharti?

या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान 10वी पास, ITI उत्तीर्ण अथवा पदवी पर्यंत झालेले असावे.

How to apply for ISRO HSFC Bharti?

ISRO HSFC Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे. अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.

What is the last date of ISRO HSFC Bharti?

इस्रो भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोबर 2024 आहे, मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे लवकर फॉर्म भरा.

Leave a comment