HPCL Bharti 2024: इंजिनीयर पदवी पास वर हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती! 60 हजार पासून पगार सुरू, अर्ज करा

HPCL Bharti 2024: हिंदुस्तान पेट्रोलियम द्वारे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करता येणार आहे. नोकरीची मोठी संधी आहे, संधी वाया घालू नका.

या आर्टिकल मध्ये HPCL Bharti 2024 संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे, भरती साठी कोणते उमेदवार पात्र असणार? अर्ज कसा करायचा? याची पूर्ण माहिती दिली आहे.

आर्टिकल मध्ये माहिती महत्वाची अशी दिली आहे, त्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत माहिती काळजीपूर्वक वाचा. ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरणे सुरू झाले आहेत, इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

HPCL Bharti 2024

पदाचे नावविवीध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details मध्ये याची पूर्ण माहिती दिली आहे.
रिक्त जागा247
नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
वेतन श्रेणी60,000 रू. पासून सुरू
वयाची अटपदा नुसार वयोमर्यादा निकष वेगवेगळे आहेत.
भरती फीGeneral/OBC-NC/EWS: ₹1180/-
[SC/ST/PWD: फी नाही]

HPCL Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
मेकॅनिकल इंजिनिअर93
इलेक्ट्रिकल इंजिनिअर43
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर05
सिव्हिल इंजिनिअर10
केमिकल इंजिनिअर07
सिनियर ऑफिसर (CGD) Operations &Maintenance06
सिनियर ऑफिसर (CGD) Projects04
सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (Non-Fuel Business)12
सिनियर मॅनेजर (Non-Fuel Business)02
मॅनेजर (Technical)02
मॅनेजर (Sales- R&D Product Commercialisation)02
डेप्युटी जनरल मॅनेजर (Catalyst Business Development)01
चार्टर्ड अकाउंटेंट (CA)29
क्वालिटी कंट्रोल (QC) ऑफिसर09
IS ऑफिसर15
IS सिक्योरिटी ऑफिसर- Cyber Security Specialist01
क्वालिटी कंट्रोल (QC) ऑफिसर06
एकुण जागा247

HPCL Bharti 2024 Education

HPCL Bharti साठी अर्ज सादर करणारे उमेदवार शैक्षणीक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. पदा नुसार शैक्षणिक पात्रता निकष वेगवेगळे दिले आहेत, त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

👨‍🏫 Education Criteria

  • पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.3: इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.4: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.5: केमिकल इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.6: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) MBA/PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil) (iii) 02/05 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) MBA/PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil) (iii) 11 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) इंजिनिअरिंग पदवी (Chemical/Polymer /Plastics Engineering) (ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 18 वर्षे अनुभव
  • पद क्र.13: CA
  • पद क्र.14: (i) M.Sc. (Chemistry (Analytical/ Physical / Organic/Inorganic) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.15: (i) B.Tech. (Computer Science/ IT Engineering) / MCA किंवा डाटा सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.16: (i) इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/ Information Technology/ Electronics & Communications Engineering/ Information Security)/ MCA (ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.17: (i) M.Sc. (Chemistry-Analytical / Physical / Organic/ Inorganic) (ii) 03 वर्षे अनुभव

🔞 Age Limit

  • पद क्र.1 ते 5: 25 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6 & 7: 28 वर्षांपर्यंत
  • पद क्र.8: 29/32 वर्षांपर्यंत
  • पद क्र.9: 38 वर्षांपर्यंत
  • पद क्र.10: 34 वर्षांपर्यंत
  • पद क्र.11: 36 वर्षांपर्यंत
  • पद क्र.12: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.13: 27 वर्षांपर्यंत
  • पद क्र.14 & 17: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.15: 29 वर्षांपर्यंत
  • पद क्र.16: 45 वर्षांपर्यंत

HPCL Bharti 2024 Application Form

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज सुरू होण्याची तारीख06 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख30 जून 2024
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
  1. सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून HPCL Bharti ची जाहिरात वाचून घ्यायची आहे. जाहिरात मधील सर्व सूचनांचे पालन तंतोतंत करायचे आहे.
  2. पुढे वर दिलेल्या टेबल मधूनच ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  3. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पोर्टल Open होईल, त्या पोर्टल वर तुम्हाला पहिल्यांदा तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  4. नोंदणी केल्यानंतर तुमच्या समोर भरतीचा फॉर्म Open होईल, फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
  5. फॉर्म हा अचूक स्वरूपात भरणे अपेक्षित आहे, चुका झाल्या तर त्या गृहीत धरल्या जाणार नाहीत. त्यामुळे काळजी घ्यायची आहे, आणि योग्य प्रकारे अचूकपणे फॉर्म भरायचा आहे.
  6. फॉर्म भरताना सोबत जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  7. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदार उमेदवारांना फी देखील भरायची आहे, ज्या उमेदवारांनी फी भरली नाहीये त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे फी भरणे अनिवार्य आहे.
  8. फी भरून झाल्यावर एकदा HPCL भरतीचा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, तपासून पाहिल्यानंतर तो Verify करून घ्यायचा आहे. व्हेरिफिकेशन पूर्ण झाले की नंतर तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.

HPCL Bharti 2024 FAQ

Who is eligible for HPCL Bharti 2024?

HPCL Bharti साठी अर्जदार उमेदवारांनी किमान इंजीनियरिंग केलेली असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी हा इंजिनियरिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे केवळ त्यांनाच या भरतीसाठी अर्ज सादर करता येणार आहे.

How to apply for HPCL Bharti 2024?

HPCL Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील वर आर्टिकल मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार अर्ज भरून टाका.

What is the last date of HPCL Bharti 2024?

HPCL Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे. एकदा मुदत संपली की नंतर कोणालाही अर्ज करता येणार नाही. त्यामुळे जो पर्यंत अर्जासाठी मुदत आहे तो पर्यंत लवकर फॉर्म भरून घ्या.

5 thoughts on “HPCL Bharti 2024: इंजिनीयर पदवी पास वर हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती! 60 हजार पासून पगार सुरू, अर्ज करा”

  1. Good day I am so grateful I found your web site, I really found you
    by accident, while I was researching on Google for something else, Nonetheless I am here now and would just like to say thanks for a marvelous post and a all round thrilling blog (I also love the theme/design), I don’t have time to read through
    it all at the minute but I have saved it and also added your RSS
    feeds, so when I have time I will be back to read
    a lot more, Please do keep up the great work.

    Reply

Leave a comment