Google Gemini AI Pro Free For Students: आजच्या डिजिटल युगात शिकण्यासाठी आणि नवीन कौशल्ये मिळवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) खूप मोठी मदत करत आहे. Google ने नुकतंच विद्यार्थ्यांसाठी एक खास भेट दिली आहे. Google Gemini AI Pro आता विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे! यामुळे त्यांना अभ्यास, प्रोजेक्ट्स आणि रिसर्चमध्ये मोठी मदत हि देखील मिळणार आहे.
Gemini AI म्हणजे गुगलची नवीन AI टेक्नॉलॉजी आहे. ChatGPT सारख्याच या टूलमधून विद्यार्थी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकतात, निबंध लिहू शकतात, कोडिंग शिकू शकतात आणि अगदी प्रेझेंटेशन तयार करण्यापर्यंत अनेक गोष्टी सहज करू शकतात.
गुगलने हा निर्णय घेतल्यामुळे गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांनाही आधुनिक AI Tools वापरण्याची संधी मिळणार आहे. या आगोदर असे टूल्स महागड्या सबस्क्रिप्शनशिवाय वापरता येत नव्हते, पण आता ते अडथळे दूर झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही नव्या तंत्रज्ञानाचा विनामुल्य वापर हा करता येणार आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Google Gemini AI Pro Free For Students in India
स्कीमचे नाव | Google Gemini AI Pro Free For Students |
पात्रता | विद्यार्थी (Student ID असलेले) |
सुविधा | Google Gemini AI मोफत वापरण्याची संधी |
कालावधी | 12 महिने (1 वर्ष) |
वापर | अभ्यास (study), निबंध लेखन (essay writing), कोडिंग (coding), प्रेझेंटेशन (presentations), रिसर्च (research) etc. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
खर्च | पूर्णपणे मोफत (फक्त विद्यार्थ्यांसाठी) |
Google Gemini AI Pro Free For Students: विद्यार्थ्यांना काय काय मिळणार?
गुगल च्या या ऑफर मध्ये जर विद्यार्थ्यांनी रजिस्टर केल तर त्यांना खूप सारे बेनिफिट्स मिळणार आहेत. यात अनलिमिटेड मेसेज, अपलोड, इमेज जनरेट, व्हिडियो जनरेट असे खूप सारे जबरदस्त असे फिचर असणार आहेत.
सुविधा | तपशील |
---|---|
Google AI Pro Plan एक वर्ष मोफत | कॉलेजचे विद्यार्थी एका वर्षासाठी Google AI Pro Plan मोफत वापरू शकतात. |
2 TB स्टोरेज | Google Drive, Photos, Gmail मध्ये एकत्रित 2 टेराबाइट डेटा साठवण्यासाठी जागा मिळेल. |
Deep Research | अवघड विषयांवर सखोल माहिती मिळवता येईल. |
Unlimited Image Uploads | अभ्यास नोट्स किंवा टेक्सबुकचे पानं, गणितातील प्रश्न, इत्यादींच्या फोटो अपलोड करून त्याची माहिती घेता येईल. |
Audio Overviews | लेक्चर रेकॉर्डिंग किंवा टेक्स्ट फाइल्स पॉडकास्ट-स्टाईलमध्ये ऐकण्यासाठी रूपांतर करता येतील. |
Personalised Exam Prep | स्वतःच्या नोट्स, प्रॉब्लेम सेट्स वापरून क्विझ, फ्लॅशकार्ड्स, स्टडी गाइड्स तयार करता येतील. परीक्षेसाठी उत्तम तयारी करता येईल. |
Gemini Live | प्रत्यक्ष संवाद, स्क्रीन किंवा कॅमेरा शेअर करुन क्लास/प्रेझेंटेशनची तयारी इत्यादींमध्ये मदत होईल. |
Video Generation (Veo 3) | Text किंवा Photo पासून व्हिडीओ तयार करण्याची सुविधा. |
Writing Help | निबंध, रिपोर्ट किंवा कुठलाही लेख खूप चांगल्या प्रकारे लिहिण्यासाठी मदत; प्रोझेन्टेशन्स, ईमेल्स वगैरे सुधारण्यासाठी मदत. |
Google Gemini AI Pro Free For Students Eligibility Criteria – पात्रता निकष काय आहेत?
Google Gemini AI Pro फ्री मध्ये मिळवण्यासाठी काही अटी आणि शर्ती देखील ठेवण्यात आल्या आहेत, ज्या खालील प्रमाणे आहेत.
- विद्यार्थी हा भारतात शिक्षण घेत असावा.
- त्याचे वय किमान 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
Google Gemini AI Pro Free For Students Last Date To Apply
गुगल जीमिनी फ्री टूल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदती मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे, यासाठी मर्यादित कालावधी देण्यात आला आहे. अंतिम तारखेच्या आगोदर जे विद्यार्थी जीमिनी साठी रजिस्टर करतील केवळ त्यांनाच google gemini student offer मिळणार आहे.
Last Date To Apply | 30 सप्टेंबर 2025 |
Free Access Till | 30 जून 2026 |
Google Gemini AI Pro Free For Students Registration India – अर्ज कसा करायचा? (How To Apply)
Apply Link | Register Now |
1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या –
सर्वप्रथम Google Gemini Students Page या लिंकवर जा.
2) Sign Up / Get Started वर क्लिक करा –
तिथे तुम्हाला “Get Started” किंवा “Sign Up” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3) Student Account ने लॉगिन करा –
तुमचा विद्यार्थी ईमेल आयडी (.edu किंवा कॉलेज/युनिव्हर्सिटीने दिलेला अधिकृत मेल) वापरून Google मध्ये लॉगिन करा.
4) पात्रता तपासणी (Eligibility Verification) –
Google तुमच्या ईमेल किंवा Student ID द्वारे तुमची पात्रता तपासेल. काही वेळा Student ID Card किंवा Enrollment Letter अपलोड करावा लागू शकतो.
5) नोंदणी पूर्ण करा –
सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन यशस्वीरीत्या पूर्ण होईल.
6) फ्री ऍक्सेस सुरू होईल –
एकदा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला Google Gemini AI Pro Free Plan वापरायला मिळेल. ही सुविधा तुम्हाला 30 जून 2026 पर्यंत मोफत मिळणार आहे.
इतर भरती
IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा
Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा
UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा
GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा
BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा
LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा
Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा
IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा
West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा
IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा
Google Gemini AI Pro Free For Students FAQs
Is Google Gemini AI free for students?
हो, भारतातील विद्यार्थ्यांना 1 वर्षासाठी Gemini AI फ्री आहे.
How to get Google AI Pro student free?
Gemini AI च्या अधिकृत वेबसाईट वर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
What is the last date to register for Gemini Ai Pro Student Offer?
30 सप्टेंबर 2025 हि रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख आहे.
What is the Google Gemini AI Pro Offer Duration?
12 महिने म्हणजेच 1 वर्षासाठी तुम्हाला गुगल जिमिनी मोफत भेटणार आहे.