Dharmaday Ayuktalay Bharti 2025: धर्मादाय आयुक्तालयामार्फत भरती जाहीर करण्यात आली आहे, त्यासंदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती साठी एकदम शैक्षणिक पात्रता हि 10 वी ची आहे.
त्यामुळे जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही या भरती साठी अर्ज करून नोकरी मिळवू शकता. पण लक्षात घ्या एकूण 5 वेगवेगळे पद आहेत आणि प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष हे भिन्न आहेत. त्यामुळे पदानुसार शिक्षण पूर्ण असणे हे सर्वच अर्जदारांसाठी अनिवार्य आहे.
या भरती विषयी पूर्ण माहिती मी या आर्टिकल मध्ये दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा भरतीची जाहिरात देखील वाचून घ्या आणि नंतरच फॉर्म भरा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Dharmaday Ayuktalay Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
भरती करणारी संस्था | धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र |
भरतीचे नाव | Dharmaday Ayuktalay Bharti 2025 |
पदाचे नाव | विधी सहाय्यक ते वरिष्ठ लिपीक असे 5 पद |
रिक्त जागा | 179 |
वेतन | ₹1,42,400 (पदानुसार कमी जास्त) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
शैक्षणिक पात्रता | 10वी पास/ पदवी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
अर्जाची फी | खुला प्रवर्ग – 1000 रु. राखीव प्रवर्ग – 900 रु. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Dharmaday Ayuktalay Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | विधी सहायक | 03 |
2 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 02 |
3 | लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) | 22 |
4 | निरीक्षक | 121 |
5 | वरिष्ठ लिपिक | 31 |
Total | 179 |
Dharmaday Ayuktalay Bharti 2025: Stipend/ Salary (वेतनश्रेणी)
पद क्र. | पदाचे नाव | वेतन श्रेणी |
1 | विधी सहायक | 41800-132300 |
2 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 44900-142400 |
3 | लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) | 41800-132300 |
4 | निरीक्षक | 35400-112400 |
5 | वरिष्ठ लिपिक | 25500-81100 |
Dharmaday Ayuktalay Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
वयाची अट | 18 ते 38 वर्षे |
मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ. | 05 वर्षे सूट |
Dharmaday Ayuktalay Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
पद क्र. | पदाचे नाव | शिक्षण |
1 | विधी सहायक | अर्जदाराने विधी पदवी मिळवलेली असावी आणि त्याला 03 वर्षाचा अनुभव असावा. |
2 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | अर्जदार किमान 10वी उत्तीर्ण असावा, त्याला लघुलेखन 120 श.प्र.मि. येत असाव + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. पण येत असाव. |
3 | लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) | अर्जदार 10वी उत्तीर्ण असावा, त्याला लघुलेखन 100 श.प्र.मि. पर्यंत येत असाव + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. देखील येत असाव. |
4 | निरीक्षक | अर्जदार पदवीधर असावा. |
5 | वरिष्ठ लिपिक | अर्जदार पदवीधर असावा + त्याला इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. पर्यंत येत असाव. |
Dharmaday Ayuktalay Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Computer Based Test (CBT)
विषय | गुण | वेळ |
---|---|---|
मराठी | 50 | – |
इंग्रजी | 50 | – |
अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी | 50 | – |
विषयज्ञान | 50 | – |
Total | 200 | 120 मिनिट |
या भरती साठी निवड प्रक्रिया हि केवळ लेखी परीक्षेवर आधारित असणार आहे, लेखी परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना मेरीट लिस्ट द्वारे निवडले जाणार आहे.
पण येथे एक महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक पदानुसार परीक्षा हि वेगवेगळी असणार आहे, आणि परीक्षेचा दर्जा देखील पदानुसार ठरवला जाणार आहे.
Dharmaday Ayuktalay Bharti 2025: Syllabus (अभ्यासक्रम)
विषय | महत्वाचा Topic |
---|---|
सामान्य ज्ञान | राज्यघटना व राजकारण : मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणात्मक तत्त्वे, संसद व नागरिक कायदा, सर्वोच्च न्यायालयिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, राज्य विधिमंडळ (विधानसभा/विधानपरिषद) व त्यांचे सदस्य, अधिकारी व समित्या. सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतिशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene). चालू घडामोडी : राष्ट्रीय व महाराष्ट्रातील चालू घडामोडी. |
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning Test) | 1. Analogies 2. Similarities and Differences 3. Spatial Visualization 4. Spatial Orientation 5. Visual Memory 6. Discrimination 7. Observation 8. Relationship Concepts 9. Arithmetical Reasoning and Figural Classification 10. Arithmetic Number Series 11. Non-Verbal Series 12. Coding and Decoding |
भाषा विषय | मराठी : शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग. इंग्रजी : Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms & Phrases, Comprehension of Passage. |
सामान्य ज्ञान | इतिहास : आधुनिक भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक-आर्थिक जागृती (१८१८-१९४७), महत्त्वाच्या घटना व चळवळी, समाज सुधारकांचे कार्य, स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राचा विकास, शिक्षण क्षेत्रातील बदल, पर्यावरणीय चळवळी, राष्ट्रीय एकात्मता. भूगोल : महाराष्ट्राचा भौगोलिक विशेष अभ्यास – पृथ्वी, वातावरण, हवामान, अक्षांश-रेखांश, हवामानाचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख नद्या, शहरे, पर्वत, उद्योग. नागरिकशास्त्र : भारतीय राज्य व राज्यव्यवस्था, केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणूक प्रक्रिया, घटनेतील सुधारणा, 73वा व 74वा घटनादुरुस्ती विधेयक, शासनाची निर्मिती व भूमिका. |
Dharmaday Ayuktalay Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
अर्जाची सुरुवात | 09 सप्टेंबर 2025 |
शेवटची तारीख | 03 ऑक्टोबर 2025 |
परीक्षेची तारीख | ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025 |
Dharmaday Ayuktalay Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Dharmaday Ayuktalay Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वात आधी तुम्हाला Apply Link वर क्लिक करायचं आहे.
- अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यावर तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नंतर मग भरतीचा फॉर्म उघडायचा आहे.
- फॉर्म मध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती भरायची आहे.
- मग परीक्षेसाठी जी काही फीस सांगितली आहे ती पण भरून घ्यायची आहे.
- पुढे तुम्हाला तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचीये.
- जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे सर्व नियमांचे पालन करून तुम्हाला फॉर्म भरायचाय.
- त्यानंतर मग शेवटी अर्ज एकदा तपासायचा आणि मग डायरेक्ट फॉर्म सबमिट करायचा आहे.
इतर भरती
IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा
Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा
UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा
GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा
BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा
LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा
Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा
IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा
West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा
IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा
Dharmaday Ayuktalay Bharti 2025 – 26: FAQ
Dharmaday Ayuktalay Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
विविध पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, पदांची नावे तुम्ही वर आर्टिकल मध्ये वाचून शकता.
Dharmaday Ayuktalay Bharti 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 179 आहेत.
Dharmaday Ayuktalay Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 03 ऑक्टोबर 2025 आहे.
Dharmaday Ayuktalay Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षेच्या मार्क्स वर होणार आहे, मेरीट लिस्ट नुसार अंतिम निवड हि केली जाणार आहे.
I am bhushan Raosaheb Kamble
Sarkari navkri
Samruddhi Narayan Kadam