Deloitte कंपनीमध्ये Intern पदासाठी Recruitment निघाली आहे, freshers उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. तुम्ही जर या Deloitte Intern Recruitment 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर कृपया या आर्टिकल मध्ये जॉब संबंधी दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या.
ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे फॉर्म सादर करताना विशेष काळजी घ्यायची आहे. महत्वाचं म्हणजे काही जॉब Oriented Skills देखील उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
26 हजार रुपये महिना एवढा पगार कंपनी द्वारे दिला जाणार आहे, जर उमेदवाराचा Performance चांगला असेल तर Stipend मध्ये वाढ देखील केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला या जॉब मध्ये खूप काही Job संबंधी आवश्यक अशा बाबी शिकता येतील.
Deloitte Intern Recruitment 2024
कंपनीचे नाव | Deloitte |
Job Type | Private Job |
पदाचे नाव | Intern |
अनुभव | 0 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | हैदराबाद |
वेतन श्रेणी | 26,000 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Deloitte Intern Recruitment 2024 Eligibility Criteria
- उमेदवार हा कायमस्वरूपी भारतीय नागरिक असावा.
- उमेदवाराने किमान पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
- उमेदवाराकडे जॉब Oriented Skills असावेत.
थोडक्यात वर सांगितलेले सर्व निकष हे Intern Recruitment साठी निवड प्रक्रिये दरम्यान वापरले जाणार आहेत.
Deloitte Intern Recruitment 2024 Required Skills
- Analytical skills (includes creative problem solving)
- English – verbal & writing skills (includes communication skills)
- Ability to handle/interpret large amounts of data
- Solid Excel skills.
- Knowledge of statistical/econometric analysis a plus (for Economics students)
- Motivation – willingness and ability to take ownership of assignments
- Ability to thrive in a fast-paced, professional services environment. Qualifications.
- Master’s Degree in Economics, Commerce (with Finance Specialization), or Business Administration (with Finance Specialization)
- Fresher
Deloitte Intern Recruitment 2024 Application Form (Online Apply)
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात | येथून वाचा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 02 मे, 2024 |
Deloitte Intern Recruitment साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म कंपनी स्वीकारणार नाही, जे फॉर्म Deloitte Company Portal द्वारे सादर करण्यात आले आहेत केवळ तेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
- सुरुवातीला तुम्हाला Deloitte Intern Recruitment 2024 साठी कंपनी द्वारे जारी केलेली जाहिरात अपडेट वाचायची आहे. जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व बाबी काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत.
- त्यानंतर तुम्हाला जाहिराती मध्ये दिलेल्या Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे. तुमच्या समोर एक नवीन पेज open होईल.
- त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमचे रजिस्ट्रेशन नोंदणी करून घ्यायची आहे, प्रोफाइल बनवून झाली की मग तुम्हाला Login करायचे आहे.
- तुमच्या समोर Deloitte Intern Recruitment भरती चा फॉर्म येईल, तो फॉर्म तुम्हाला आवश्यक माहिती टाकून Fill करायचा आहे.
- जी माहिती अर्जामध्ये विचारली आहे ती सविस्तर रित्या टाकायची आहे, अर्जामध्ये कोणत्याही स्वरूपाची चूक करायची नाही.
- एकदा फॉर्म भरून झाला की मग तुम्हाला आवश्यक ते Documents अपलोड करायचे आहेत, यामध्ये तुमचा पासपोर्ट फोटो, Education Qualification Proof असणे अनिवार्य आहे.
- पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला एकदा अर्ज Verify करून घ्यायचा आहे, फॉर्म Verify केल्यानंतर मगच सबमिट करायचा आहे.
नवीन खाजगी Private जॉब्स भरती अपडेट:
- AIASL Jaipur Bharti 2024: एअर इंडिया मध्ये मुलाखतीवर थेट भरती! नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा
- Jio Internship Program 2024: जियो मध्ये नोकरी करण्याची संधी! डिग्री, डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना प्राधान्य, लगेच अर्ज करा
- Baker Hughes Field Engineer Bharti 2024: पुण्यामध्ये जॉबची संधी! अनुभवाची गरज नाही, 42,000 रू. महिना पगार
Deloitte Intern Recruitment 2024 FAQ
Who is eligible for Deloitte Intern Recruitment 2024?
Deloitte Intern Recruitment साठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार पात्र असणार आहेत. यासंबधी सविस्तर माहिती तुम्ही वर दिलेल्या लेखातून जाणून घेऊ शकता.
How to apply for Deloitte Intern Recruitment?
Deloitte Intern Recruitment भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची Active Link देखील देण्यात आली आहे. सोबत अर्ज करण्याची प्रक्रिया देखील आर्टिकल मध्ये सविस्तर पणे नमूद करण्यात आली आहे.
What is the monthly salary Stipend for the Deloitte Intern Post?
Deloitte Intern Post साठी प्रत्येक महिन्याला मिळणारे Stipend हे 26,000 रुपये एवढे असणार आहे. Stipend मध्ये बदल होऊ शकतो, तो कसा हे जाणून घेण्यासाठी आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.
Очень важные новости мировых подиумов.
Абсолютно все события самых влиятельных подуимов.
Модные дома, бренды, haute couture.
Свежее место для модных хайпбистов.
https://kazantoday.ru/kznpub/2023-11-29-seriya-vzryvov-v-hersone-povtorenie-proshlogo.html