CSIO Recruitment 2026: केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्थेमध्ये भरती! 56900 रु. पगार, 10वी/ 12वी पास अर्ज करा

CSIO Recruitment 2026 अंतर्गत केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था (CSIO) मध्ये नवीन भरती जाहीर झाली आहे. या भरतीद्वारे इच्छुक उमेदवारांना केंद्र सरकारच्या संस्थेमध्ये नोकरी करण्याची चांगली संधी मिळणार आहे. 10वी किंवा 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती उपयुक्त असून स्थिर आणि सुरक्षित नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹56,900 पर्यंत पगार मिळू शकतो. यासोबतच केंद्र सरकारचे नियमांनुसार भत्ते, वेतनवाढ, निवृत्तीवेतन व इतर सुविधा मिळणार आहेत.

CSIO ही CSIR अंतर्गत येणारी एक नामांकित संशोधन संस्था आहे. येथे काम करण्याचा अनुभव मिळाल्यास भविष्यात करिअरसाठी चांगले पर्याय उपलब्ध होतात. वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती अधिक फायदेशीर ठरू शकते.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे भरतीशी संबंधित सर्व अपडेट्स काळजीपूर्वक वाचा आणि वेळेत अर्ज करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

CSIO Recruitment 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाकेंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था
भरतीचे नावCSIO Recruitment 2026
पदाचे नावMulti-Tasking Staff
रिक्त जागा07
वेतन18,000 – 56,900रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता10वी/ 12वी पास
वयोमर्यादा18 ते 25 वर्षे
अर्जाची फी590 रु.
अर्ज प्रक्रियाOnline

CSIO Recruitment 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदांचे नावआरक्षणजागा
Multi-Tasking StaffUR4
Multi-Tasking StaffOBC2
Multi-Tasking StaffEWS1
Total*7

CSIO Recruitment 2026: Exam Fees (परीक्षा फी)

प्रवर्गपरीक्षा फी
General/OBC/EWS500+90 रुपये
SC/ST/PwBD/ESM/Womenफी नाही

CSIO Recruitment 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावेतन
Multi-Tasking Staffअर्जदार किमान 10 वी पास असावा, इच्छित शैक्षणिक पात्रता 12वी पर्यंत आहे.18,000 – 56,900रु.

CSIO Recruitment 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

या भरतीची निवड प्रक्रिया CSIR च्या नियमांनुसार राबवली जाणार आहे. वेळोवेळी नियमांमध्ये बदल झाल्यास ते लागू राहतील. निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये पूर्ण होईल.

टप्पा 1 – अर्जांची छाननी (Screening):

  • उमेदवारांनी केलेल्या अर्जांची छाननी स्क्रीनिंग कमिटीमार्फत केली जाईल.
  • ही छाननी जाहिरातीत दिलेल्या पात्रतेच्या अटींवर आधारित असेल.
  • पात्र उमेदवारांनाच पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल.

टप्पा 2 – ट्रेड टेस्ट (Trade Test):

  • पात्र उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलावले जाईल.
  • ही परीक्षा (ऑनलाईन / ऑफलाईन / प्रॅक्टिकल) यापैकी कोणत्या स्वरुपात घ्यायची हे निवड समिती ठरवेल.
  • ट्रेड टेस्ट उमेदवाराच्या कामकाजाच्या कौशल्यावर आधारित असेल.

टप्पा 3 – लेखी परीक्षा (Written Test):

  • ट्रेड टेस्टमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.
  • अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) ही लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित तयार केली जाईल.

लेखी परीक्षेचा नमुना (Multi-Tasking Staff साठी)
लेखी परीक्षा ही एकच प्रश्नपत्रिका असणार असून त्यात खालील 4 भाग असतील:

भागविषयप्रश्नगुण
भाग 1सामान्य बुद्धिमत्ता (General Intelligence)2525
भाग 2अंकगणित क्षमता (Quantitative Aptitude)2525
भाग 3सामान्य ज्ञान (General Awareness)2525
भाग 4इंग्रजी भाषा व आकलन (English Language & Comprehension)2525
*एकूण100100

लेखी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आणि पद्धत CSIR च्या मार्गदर्शक सूचनांनुसार असेल.

टाय केस (Tie Case) नियम: जर दोन किंवा अधिक उमेदवारांचे एकूण गुण समान आले, तर अशा प्रकरणांमध्ये निवड करण्यासाठी CSIR चे अधिकृत टाय-ब्रेकिंग नियम लागू केले जातील.

CSIO Recruitment 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात09 जानेवारी, 2026
अर्जाची शेवटची तारीख09 फेब्रुवारी, 2026

CSIO Recruitment 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

CSIO Recruitment 2026: Step-by-Step Application Process

Step 1: सर्वप्रथम CSIR–CSIO ची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता तपासा.

Step 2: CSIR / CSIO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Step 3: Recruitment / Careers विभागात जाऊन CSIO Recruitment 2026 ची लिंक उघडा.

Step 4: ऑनलाईन अर्ज लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी (Registration) करा.

Step 5: नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरा.

Step 6: आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे इ.) स्कॅन करून अपलोड करा.

Step 7: अर्ज शुल्क (लागू असल्यास) ऑनलाईन पद्धतीने भरा.

Step 8: संपूर्ण अर्ज एकदा तपासून Submit बटणावर क्लिक करा.

Step 9: अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची पावती / प्रिंटआउट जतन करून ठेवा.

इतर भरती अपडेट्स

Income Tax Department Bharti 2026: आयकर विभागात भरती! 81100 रु. पगार, 10वी/12वी पास (खेळाडू) अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती! फी नाही, 125000 रु. पगार, पदवी / डिप्लोमा पास अर्ज करा

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: भारतीय नौदल भरती 2026, फी नाही, 177500 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा

Indian Army SSC Tech Bharti 2026: इंडियन आर्मी SSC टेक्निकल भरती, पगार 56,100 रु.लगेच इथून अर्ज करा

Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती, 19500 रु. महिना, 10वी पास अर्ज करा

India Post Office Bharti 2026: पोस्ट ऑफिस भरती, 30000+ जागा, विना परीक्षा 10वी च्या मार्कवर नोकरी, लगेच इथे सर्व माहिती बघा

Mazagon Dock Apprentice Bharti 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती, फी नाही, पदवी पास अर्ज करा

NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा

BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा

FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

CSIO Recruitment 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

मल्टी टास्किंग स्टाफ पदांची भरती केली जाणार आहे.

CSIO Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा 07 आहेत.

CSIO Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 09 फेब्रुवारी 2026 आहे.

CSIO Recruitment 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि Screening, Trade Test, Writeen Exam मध्ये मिळालेल्या मार्क्स वर होणार आहे.

CSIO Multi-Tasking Staff पदासाठी वेतन पगार किती आहे?

निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा 18,000 – 56,900 रु. पर्यंत मिळणार आहे.