10 वी आणि ITI वर, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती! फी नाही, लगेच अर्ज करा | CLW Bharti 2024

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस या पदासाठी मेगा भरती निघाली आहे, CLW Bharti 2024 अंतर्गत अधिकृत जाहिरात PDF देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती साठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यानुसार आता 18 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्याची सविस्तर माहिती खाली लेखामध्ये दिली आहे. तुम्ही जर या भरतीसाठी Intersted असाल, तर लगेच फॉर्म भरून टाका. नंतर मुदत संपल्यावर तुम्हाला अर्ज करता येणार नाही, त्यामुळे आता संधी आहे लगेच अर्ज सादर करा.

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती 2024

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटीस या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती अंतर्गत जे उमेदवार निवडले जाणार, त्यांचा नोकरीचा कालावधी हा ठराविक असणार आहे. कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही, नियमानुसार Training Period Limited असणार आहे.

CLW Bharti 2024 Highlights

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा492
नोकरीचे ठिकाणपश्चिम बंगाल
वेतन श्रेणी21,500 रुपये महिना (वेतन श्रेणी बदलू शकते)
वयाची अट15 ते 24 वर्षे
परीक्षा फीकोणतीही फी नाही

CLW Bharti 2024 ITI Treds

ट्रेडपद संख्या
फिटर200
टर्नर20
मशीनिस्ट56
वेल्डर (G& E)88
इलेक्ट्रिशियन112
रेफ. & AC04
पेंटर12
Total492

CLW Bharti 2024 Education Qualification

  • अर्जदार उमेदवार हा किमान दहावी पास असावा.
  • अर्जदाराने संबंधीत ITI ट्रेड मधून कोर्स पूर्ण केलेला असावा.

वर सांगितलेले दोनच शैक्षणिक पात्रता निकष आहेत, जे उमेदवार या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती साठी ऑनलाईन अर्ज करू इच्छित आहेत, त्यांना हे दोन्ही निकष पूर्ण करावे लागणार आहेत.

CLW Bharti 2024 Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख27 मार्च, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख18 एप्रिल, 2024

Online Application Form Process

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये रेल्वे भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. अधिकृत वेबसाईट वरून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची लिंक Active झाली आहे, एक महत्वाची बाब म्हणजे आता मुदतवाढ देखील मिळाली आहे, त्यामुळे या संधीचे सोने करून लगेच अर्ज करून टाका.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  1. सुरुवातीला अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
  2. तेथे तुम्हाला CLW Bharti 2024 Application Form भरून घ्यायचा आहे.
  3. अर्ज भरताना तुम्हाला तुमची सर्व माहिती योग्य बरोबर टाकायची आहे, कोणतीही चूक करायची नाही.
  4. एकदा अर्ज भरून झाला, की जाहिराती मध्ये सांगितल्या नुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत.
  5. परीक्षा फी माफ करण्यात आली आहे, त्यामुळे Fees भरण्याची गरज नाही.
  6. सर्व सूचनांचे पालन करून अर्ज भरल्या नंतर एकदा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, त्यांनतर अर्ज सबमिट करायचा आहे.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

CLW Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

CLW Bharti 2024 Selection Process

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती साठी उमेदवारांची निवड करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही, थेट मेरिट लिस्ट द्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत.

इयत्ता 10 वी मध्ये उमेदवारांना जेवढे मार्क पडले आहेत, त्यानुसार अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची लिस्ट काढली जाणार आहे. ज्या उमेदवारांना सर्वाधिक मार्क आहेत, त्यांना रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे.

उमेदवार हे वरील निकषानुसार Shortlist केले जाणार आहेत, त्यांनतर अर्जदार उमेदवारांच्या मोबाईल वर किंवा इमेल आयडी वर Call Letter पाठवले जाणार आहे.

थोडक्यात अशा प्रकारे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती साठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

CLW Bharti 2024 FAQ

How to Apply For CLW Bharti 2024?

उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकतात, अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून करता येणार आहे. त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

Who is eligible for CLW Bharti 2024?

जे उमेदवार किमान 10 वी पास आणि संबंधीत ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण आहेत त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

What is the age Limit for CLW Bharti 2024?

या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 15 किंवा जास्तीत जास्त 24 वर्षे असावे.

4 thoughts on “10 वी आणि ITI वर, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती! फी नाही, लगेच अर्ज करा | CLW Bharti 2024”

  1. पेंटर भर्ती के लिए मुझे फार्म भरना है

    Reply

Leave a comment