CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती! ₹112400 पगार, 12वी/ पदवी पास वर अर्ज करा

CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात पर्मनंट आणि प्रतिष्ठित नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. देशभरातून पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये 12वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांची संधी उपलब्ध आहे. सरकारी नोकरीसारखी सुविधांसह उत्तम पगार, भत्ते आणि करिअर ग्रोथ मिळण्याची संधी असल्यामुळे अनेक उमेदवार या भरतीकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

सीबीएसईने सांगितलेल्या नियमांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपली माहिती भरून अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा आणि दस्तऐवज यांची माहिती नीट वाचणे आवश्यक आहे.

या भरतीसंबंधीची संपूर्ण माहिती — पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, पगार, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा — या लेखामध्ये खाली तपशीलवार दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी लेख पूर्ण वाचून योग्य वेळी अर्ज करावा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

CBSE Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)
भरतीचे नावCBSE Bharti 2025
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा124
वेतन19,900 – 1,12,400 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता12वी ते पदवी पास (पदानुसार)
वयोमर्यादा18 ते 35 वर्षे
अर्जाची फी250 – 1750 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

CBSE Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन
1असिस्टंट सेक्रेटरी08₹57,700
2असिस्टंट प्रोफेसर अ‍ॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (अकॅडेमिक्स)12₹57,700
3असिस्टंट प्रोफेसर अ‍ॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (ट्रेनिंग)08₹57,700
4असिस्टंट प्रोफेसर अ‍ॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (स्किल एज्युकेशन)07₹57,700
5अकाउंट्स ऑफिसर02₹57,700
6सुपरिंटेंडंट27₹35,400 – ₹1,12,400
7ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर09₹35,400 – ₹1,12,400
8ज्युनियर अकाउंटंट16₹19,900 – ₹63,200
9ज्युनियर असिस्टंट35₹19,900 – ₹63,200
Total124

CBSE Bharti 2025: Age Limit – वयाची अट

पद क्र.1 & 518 ते 35 वर्षे
पद क्र.2, 3, 4, 6 & 718 ते 30 वर्षे
पद क्र.8 & 918 ते 27 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग 03 वर्षे सूट

CBSE Bharti 2025: Exam Fees – फी

पद क्र.1 ते 5General/OBC/EWS₹1750
पद क्र.6 ते 9General/OBC/EWS₹1050
सर्व पदेSC/ST/PWD/ExSM/महिला₹250

CBSE Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1असिस्टंट सेक्रेटरीअर्जदार हा पदवीधर असावा.
2असिस्टंट प्रोफेसर & असिस्टंट डायरेक्टर (Academics)अर्जदार 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी धारक असावा.
3असिस्टंट प्रोफेसर & असिस्टंट डायरेक्टर (Training)अर्जदार 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी धारक असावा.
4असिस्टंट प्रोफेसर & असिस्टंट डायरेक्टर (Skill Education)अर्जदार 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी धारक असावा.
5अकाउंट्स ऑफिसरअर्जदार अर्थशास्त्र/वाणिज्य/लेखा/वित्त/व्यवसाय अभ्यास/खर्च लेखा विषयासह पदवी धारक असावा.
6सुपरिंटेंडंटअर्जदार पदवीधर असावा, आणि त्याच्याकडे Windows, MS-Office, डेटाबेस हाताळणी, इंटरनेट यासारख्या संगणक अनुप्रयोगांचे कार्यज्ञान असावे.
7ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरअर्जदार हा इंग्रजी + हिंदी विषयासह पदवीधर असावा, आणि त्याच्याकडे ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा 3 वर्षाचा अनुभव असावा.
8ज्युनियर अकाउंटंटअर्जदार 12वी उत्तीर्ण (संबंधित Commerce/Accounts/Finance विषय) असावा, आणि त्याला इंग्रजी टायपिंग 35 wpm किंवा हिंदी 30 wpm येत असावे.
9ज्युनियर असिस्टंटअर्जदार 12वी उत्तीर्ण असावा, आणि त्याला इंग्रजी टायपिंग 35 wpm किंवा हिंदी 30 wpm येत असावी.

CBSE Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Assistant Secretary – Exam Pattern

Tier-1 (MCQ – 2 तास)

Partविषयप्रश्नगुण
ICurrent Affairs, General Awareness2060
IIMental Ability, Reasoning2060
IIINumerical Ability, DI2060
IVGeneral Hindi1030
VGeneral English1030
VIComputer Knowledge2060
Total100300

Tier-2 (MCQ + Descriptive – 3 तास)

Objective Part

Partविषयप्रश्नगुण
ICurrent Affairs1030
IIIndian History & Culture412
IIIIndian Economy412
IVIndian Geography412
VScience & Technology412
VIPublic Administration, Management824
VIIPolity, Governance824
VIIIEnglish Language824
Total50150

Descriptive Part

विषयप्रश्नगुण
विविध विषय30150

Interview: 50 Marks

2) Assistant Professor / Assistant Director (Academics, Training, Skill Education)

(Tier-1 pattern Assistant Secretary सारखाच आहे)

Tier-1 (MCQ – 2 तास)

✔ खालील 100 Questions / 300 Marks टेबल Assistant Secretary सारखा आहे.

Tier-2 (MCQ + Descriptive – 3 तास)

Objective Part

Partविषयप्रश्नगुण
ICurrent Affairs3030
IIGeneral Studies3030
IIIQuantitative + Reasoning2020
IVNEP, NCF3030
Total110110

Descriptive Part

Partविषयप्रश्नगुण
VEducation Systems660

Interview: 30 Marks

3) Accounts Officer – Exam Pattern

Tier-1 (MCQ – 2 तास)

✔ Assistant Secretary सारखाच pattern.

Tier-2 (MCQ + Descriptive – 3 तास)

Objective

Partविषयप्रश्नगुण
ICommerce, Accounting, Finance, Tax2060
IIGeneral Awareness (Economy etc.)1545
IIIPolity, Governance1545
Total50150

Descriptive

Partविषयप्रश्नगुण
ICommerce/Accounts related840
IIGA & Economy840
IIIPolity/Governance840
IVEssay (Hindi/English)230
Total26150

Interview: 50 Marks

4) Superintendent – Exam Pattern

Tier-1 (MCQ – 2 तास)

✔ Assistant Secretary सारखाच pattern.

Tier-2 (MCQ + Descriptive – 3 तास)

Objective + Descriptive (Same as Assistant Secretary Tier-2)

✔ खालील दोन्ही टेबल Assistant Secretary Tier-2 सारखेच आहेत.

5) Junior Translation Officer – Exam Pattern

Tier-1 (MCQ – 2 तास)

✔ Assistant Secretary सारखाच pattern.

Tier-2 (MCQ + Descriptive – 3 तास)

Objective

Partविषयप्रश्नगुण
IGK, Comparative Literature, School Education1545
IIReasoning & Math1545
IIIHindi–English Literature, Grammar2060
Total50150

Descriptive

Partविषयप्रश्नगुण
ILit., Grammar, Translation630
IILiterature Topics24120
Total30150

6) Junior Accountant – Exam Pattern

Tier-1 (MCQ – 2 तास)

✔ Assistant Secretary सारखाच pattern.

Tier-2 (MCQ + Descriptive – 3 तास)

Objective

Partविषयप्रश्नगुण
IGK, Current Affairs1030
IIReasoning & Math515
IIIHindi & English1030
IVComputer515
VAccounting Basics2060
Total50150

Descriptive

Partविषयप्रश्नगुण
IGK/Current Affairs525
IIHindi & English1050
IIIAccounting1575
Total30150

7) Junior Assistant – Exam Pattern

Tier-1 (MCQ – 2 तास)

✔ Assistant Secretary सारखाच pattern.

Tier-2 (Descriptive – 2 तास 15 मिनिटे)

Partविषयप्रश्नगुण
IEssay (200–250 words)150
IILetter/Application150
IIIPrecis (English)250
Total4150

2) Personal Interview –

  • ऑनलाईन टेस्ट झाल्यावर पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
  • मुलाखती मध्ये उमेदवारांची योग्यता तपासली जाईल.
  • मुलाखत हि केवळ काही पदांसाठी मर्यादित आहे.

3) Merit List –

  • त्यानंतर मग शेवटी मेरीट लिस्ट काढली जाईल.
  • मेरीट ज्यांची लागेल त्यांना केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळात नोकरी दिली जाईल.

CBSE Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात02 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख22 डिसेंबर 2025

CBSE Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

CBSE Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: प्रथम वरील Apply Link वर क्लिक करा.

स्टेप 2: अधिकृत वेबसाईट उघडेल, तिथे नोंदणी करून घ्या.

स्टेप 3: भरतीचा फॉर्म ओपन करा, आवश्यक माहिती भरा.

स्टेप 4: पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी योग्य साईज मध्ये अपलोड करा.

स्टेप 5: भरतीची फी ऑनलाईन स्वरुपात पेमेंट भरा.

स्टेप 6: फॉर्म रिचेक करा, माहिती योग्य असल्याची खात्री करा.

स्टेप 7: नंतर अर्ज सबमिट करून त्याची पावती डाउनलोड करा.

इतर भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

Cabinet Secretariat Bharti 2025: मंत्रिमंडळ सचिवालयात भरती! 99,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Gramsevak Bharti 2025: महाराष्ट्र ग्रामसेवक भरती – सिलेक्शन प्रोसेस, परीक्षा अभ्यासक्रम, 1000+ रिक्त जागा, 12वी पास अर्ज करा

AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+ जागांची मेगाभरती! 1,42,400 रु. पगार, 10वी ते पदवी पास अर्ज करा

RITES Apprentice Bharti 2025: रेल इंडिया (RITES) मध्ये भरती! ITI, डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांची मेगाभरती! 2,09,200 रु. पगार, 10वी/ 12वी/ B.Ed पास अर्ज करा

Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र तलाठी भरती जाहीर! 1700+ जागांची भरती होणार, इथे पूर्ण माहिती बघा

SAIL Bharti 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती! 1,80,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

CBSE Bharti 2025: FAQ

CBSE Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, पदांची नावे वरील पोस्ट मध्ये देण्यात आले आहेत.

CBSE Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 124 आहेत.

CBSE Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 आहे.

CBSE Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि मेरीट लिस्ट च्या माध्यमातून होणार आहे.

CBSE Bharti 2025 मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती उपलब्ध पदासाठी वेतन हे ₹19,900 ते ₹1,12,400 प्रती महिना आहे.

Leave a comment