CBSE Bharti: नमस्कार मित्रांनो केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याची अवाहान करण्यात आले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 118 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
जे उमेदवार पदवीधर आहेत, किंवा 12 वी उत्तीर्ण आहेत त्यांना त्यांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. ज्यांना भाषा विषयाचे ज्ञान आहे, तसेच हिंदी आणि इंग्रजी टायपिंग जमते अशा उमेदवारांना भरती साठी प्राधान्य असणार आहे.
उमेदवारांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. केवळ ऑनलाईन स्वरूपात सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म भरले गेले असतील, तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
CBSE Bharti 2024 संबंधी सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, तुम्हाला जर या भरती साठी अर्ज करण्याची इच्छा असेल, तर कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानुसार सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करा.
CBSE Bharti 2024
📢 भरतीचे नाव – CBSE Bharti 2024
✅ पदाचे नाव –
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
असिस्टंट सेक्रेटरी (Administration) | 18 |
असिस्टंट सेक्रेटरी (Academics) | 16 |
असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education) | 08 |
असिस्टंट सेक्रेटरी (Training) | 22 |
अकाउंट्स ऑफिसर | 03 |
ज्युनियर इंजिनिअर | 17 |
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर | 07 |
अकाउंटेंट | 07 |
ज्युनियर अकाउंटेंट | 20 |
Total | 118 |
🚩 एकूण रिक्त जागा – 118 Vacancy
👨🎓 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हे पदवीधर असणे आवश्यक आहेत, तसेच संबधित डिप्लोमा किंवा कोर्स त्यांनी केलेला असावा.
सोबतच ज्यांनी इंग्रजी व हिंदी टायपिंग अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांना पण भरती साठी प्राधान्य असणार आहे. याच बरोबर 9 क्रमांकाच्या पदासाठी पात्रता ही केवळ 12 वी पास आहे, म्हणजे ज्या उमेदवारांनी इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे, त्यांना पण अर्ज करता येणार आहे.
पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष हे वेगवेगळे आहेत.
- पद क्र.1: पदवीधर
- पद क्र.2: संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
- पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.4: संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
- पद क्र.5: पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
- पद क्र.6: B.E./B.Tech. (Civil)
- पद क्र.7: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.8: (i) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत
💰 पगार – 81,000 रुपये महिना
💵 परीक्षा फी –
पदा नुसार परीक्षा फी भरणे भिन्न आहे.
- पद क्र.1 ते 5: UR/OBC/EWS: ₹1500/-
- पद क्र.6 ते 9: UR/OBC/EWS: ₹800/-
मात्र SC/ST/PWD/ExSM/महिला या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना फी मध्ये सूट असणार आहे.
📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
🔞 वयोमर्यादा –
पदा नुसार वयाची अट ही भिन्न आहे, परंतु उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे असणे बंधनकारक आहे.
- पद क्र.1, & 5: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.2, 3, 4, 7 & 8: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.6: 18 ते 32 वर्षे
- पद क्र.9: 18 ते 27 वर्षे
📍 वयोमर्यादा सूट – SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट आहे, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
📆 फॉर्मची Last Date – 11 एप्रिल 2024
🌐 अधिकृत संकेतस्थळ | येथे पहा |
🖥️ जाहिरात (अधिसूचना) | PDF Download करा |
📄 परीक्षेचा अभ्यासक्रम | येथून पहा |
📝 ऑनलाईन अर्ज येथून Apply करा
CBSE Bharti Apply online अर्ज प्रक्रिया
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना आता अर्ज सादर करता येणार आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे, त्यामुळे अधिकृत संकेतस्थळ वरून फॉर्म भरायचा भरणे आवश्यक आहे. त्याची लिंक वर दिली आहे, पदानुसार लिंक वेगवेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या पदासाठी देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा.
तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे. कोणतीही चूक करायची नाही, जर चूक झालीच तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्यायची आहे.
जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे, अधिसूचना मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
त्यानंतर भरतीसाठी परीक्षा फी भरायची आहे, फी देखील पदा नुसार वेगवेगळी लावण्यात आली आहे. परंतु SC/ST/PWD/ExSM/महिला या सर्व उमेदवारांना मात्र फी मध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
फी भरून झाली की नंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता, त्यासाठी फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करा. म्हणजे तुमचा अर्ज सबमिट होईल.
भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी 11 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही, म्हणून तारीख संपण्यापूर्वी अर्ज भरून टाका.
नवीन भरती अपडेट:
- नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती, पदवीधरांना संधी! अर्ज करा
- UPSC नर्सिंग ऑफिसर भरती, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! त्वरित फॉर्म भरा
CBSE Bharti FAQ
CBSE Bharti साठी एकूण किती जागा रिक्त आहेत?
एकूण 118 रिक्त जागा आहेत, ज्या ऑनलाईन स्वरूपात भरती प्रक्रिये द्वारे पात्र उमेदवार निवडून भरले जाणार आहेत.
CBSE Bharti साठी ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख कोणती?
11 एप्रिल 2024 हि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, मुदत संपल्यावर नंतर कोणालाही अर्ज करता येणार नाही.
CBSE Bharti साठी अर्ज कसा करायचा?
अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही आपण लेखामध्ये सविस्तर स्पष्ट केली आहे.
Good jobs work