CBSC Result 2026: 10वी CBSC बोर्ड चा निकाल जाहीर, लगेच इथून चेक करा

CBSC Result 2026 10वी चा निकाल जाहीर झालेला आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही बघू शकता.

तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत. CBSE बोर्डाचे 10वी (CBSE 10th Result 2026) निकाल लवकरच जाहीर झाला आहे. लाखो विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या पोस्टमध्ये तुम्हाला CBSE निकाल कसा पाहायचा, कोणत्या वेबसाइटवर पाहायचा आणि संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत दिली आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

CBSE Result 2026: (10वी निकाल 2026)

CBSE बोर्डाद्वारे घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाला आहे. तुम्ही मोबाईल किंवा संगणकावरून सहज निकाल पाहू शकतात.

📘 निकाल पाहण्याची सोपी पद्धत:

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • Roll Number टाका
  • School Number टाका
  • Admit Card ID भरा
  • ‘Submit’ वर क्लिक करा
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल

निकालात विषयानुसार गुण, ग्रेड आणि वैयक्तिक माहिती दिलेली असेल.

CBSE Result: 2026 Highlights

  • Result Name: CBSE 10th Result 2026
  • Board: CBSE
  • Website: cbseresults.nic.in
  • Login Details: Roll Number, School No, Admit Card ID

CBSE Result 2026: ऑनलाइन कसा पाहावा?

  • cbseresults.nic.in या वेबसाइटला भेट द्या
  • “CBSE 10th / 12th Result 2026” लिंकवर क्लिक करा
  • आवश्यक माहिती भरा
  • Submit करा
  • निकाल स्क्रीनवर पाहा
  • स्क्रीनशॉट किंवा प्रिंट काढून ठेवा

CBSE Result 2026: SMS द्वारे कसा पाहावा?

  • Format: CBSE10 <Roll Number>
  • Send To: 7738299899
  • काही सेकंदात निकाल मोबाईलवर मिळेल

CBSE DigiLocker वरून Marksheet कशी मिळवावी?

  • DigiLocker अ‍ॅप उघडा
  • Aadhaar लिंक करा
  • CBSE Documents निवडा
  • Roll Number टाका
  • Marksheet डाउनलोड करा

CBSE Result 2026: महत्त्वाच्या लिंक्स

CBSC 10th Resultइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

CBSE Result 2026: महत्वाची सूचना

विद्यार्थ्यांनी निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवावा. पुढील admission साठी तो खूप आवश्यक असतो.

इतर भरती अपडेट्स

SECL Bharti 2026: साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1055 जागांसाठी मोठी भरती! 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच इथून अर्ज करा

CNP Nashik Bharti 2026: चलन नोट प्रेस नाशिक येथे ५३४ जागांसाठी भरती! पगार ₹1,03,000 रूपये, लगेच इथून अर्ज करा

CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी 10वी पाससाठी मेगाभरती! पगार ₹69,100 रूपये, लगेच इथून अर्ज करा

Aadhaar Supervisor Operator Bharti 2026: आधार सुपरवायझर ऑपरेटर भरती! 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच इथून अर्ज करा

IGM Bharti 2026: इंडिया गव्हर्नमेंट मिंट मध्ये 94+ जागांची भरती! 10वी/ITI/Diploma पास उमेदवारांसाठी मोठी संधी, पगार 95,000 रूपये, लगेच इथून अर्ज करा

RRB Technician Bharti 2026: रेल्वेमध्ये 6565 जागांसाठी मोठी भरती लवकरच! 10वी/ITI/ Diploma पाससाठी मोठी संधी, सर्व माहिती इथे बघा

Naval Ship Repair Yard Bharti 2026: नेव्हल शिप रिपेअर यार्ड 240 जागांसाठी भरती! 10वी/ITI साठी मोठी संधी, अर्ज फी तसंच वयोमार्यादा नाही, सर्व इथून अर्ज करा

Maharashtra Police Bharti 2026: मोठी अपडेट! लवकरच 8000+ जागांसाठी पोलीस भरती होण्याची शक्यता, सर्व माहिती इथे बघा

RTO Bharti 2026: परिवहन विभागात AMVI पदांसाठी लवकरच होणार मोठी भरती! सर्व माहिती लगेच इथून बघा

SAI Bharti 2026: Sport Authority of India मध्ये 323 जागांसाठी भरती! पगार 1,12,400 रूपये, लगेच इथून अर्ज करा

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा मध्ये ४०० जागांसाठी भरती! ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी, अर्ज फी नाही, लगेच इथून अर्ज करा

High Explosives Factory Khadki Bharti 2026: हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी पुणे येथे भरती! 10वी/ITI/इंजीनीरिंग साठी सुवर्णसंधी, अर्ज फी नाही, लगेच इथून अर्ज करा

SSB Constable Bharti 2026: सीमा सशस्त्र दलात 10वी पासवर मोठी भरती! पगार ६९,१०० रुपये, लगेच इथून अर्ज करा

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026: छत्रपती सांभाजीनगर महानगरपालिकेत विविध जागांसाठी मोठी भरती! पगार ₹1,22,800 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा (मुदतवाढ)

Leave a comment