Cabinet Secretariat Bharti 2025: मंत्रिमंडळ सचिवालयात भरती! 99,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Cabinet Secretariat Bharti 2025 अंतर्गत केंद्र सरकारकडून नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. मंत्रिमंडळ सचिवालयात काम करण्याची ही एक मोठी संधी आहे. देशाच्या सुरक्षेशी आणि गोपनीय कामकाजाशी संबंधित विभागात हि नोकरी असणार आहे.

या भरतीमध्ये पदवी पास उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. खास गोष्ट म्हणजे या पदांसाठी साधारण 99,000 रुपये पर्यंतचा पगार मिळू शकतो. त्यामुळे सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत आकर्षक ठरणार आहे.

मंत्रिमंडळ सचिवालय म्हणजे थेट केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारा महत्वाचा विभाग, येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी संवेदनशील आणि गोपनीय माहिती हाताळण्याची असते. त्यामुळे या भरतीसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, आणि प्रशिक्षण याला विशेष महत्त्व असते.

या लेखात आपण Cabinet Secretariat Bharti 2025 ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत — पात्रता, वयोमर्यादा, पगार, परीक्षा पद्धत, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज कसा करायचा याची स्टेप-बाय-स्टेप माहिती सोप्या भाषेत समजावून घेऊ. त्यामुळे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा आणि मगच अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Cabinet Secretariat Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थामंत्रिमंडळ सचिवालय, भारत सरकार
भरतीचे नावCabinet Secretariat Bharti 2025
पदाचे नावडेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)
रिक्त जागा250
वेतन99,000 रु.
नोकरी ठिकाणदिल्ली
शैक्षणिक पात्रतापदवी पास
वयोमर्यादा30 वर्षापर्यंत
अर्जाची फीफी नाही
अर्ज प्रक्रियाऑफलाईन

Cabinet Secretariat Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावविषयपद संख्या
1डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)Computer Science/IT124
Data Science / Artificial Intelligence10
Electronics and / or Communication/ Telecommunication95
Civil Engineering02
Mechanical Engineering02
Physics06
Chemistry04
Mathematics02
Statistics02
Geology03
*Total*250

Cabinet Secretariat Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

सामान्य प्रवर्ग30 वर्षापर्यंत
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

Cabinet Secretariat Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावपात्रता निकष
डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)अर्जदार संबंधित विषयात B.E./ B.Tech(Computer Science/IT/Data Science / Artificial Intelligence/ Electronics and/ or Communication/ Telecommunication/ Civil/ Mechanical) किंवा M.Sc (Physics/ Chemistry/ Mathematics/ Statistics/Geology चा पदवीधर असावा.
आणि उमेदवाराने GATE 2023/2024/2025 परीक्षा दिली असावी.

Cabinet Secretariat Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) GATE Score –

  • उमेदवाराला GATE 2023/2024/2025 मधील परीक्षा मध्ये किती गुण मिळाले आहेत त्याची स्क्रीनिंग यात होणार आहे.
  • GATE परीक्षेत जे उमेदवार पास झाले असतील किंवा ज्यांना सर्वात जास्त मार्क्स मिळाले असतील त्यांची शोर्टलिस्टिंग केली जाईल.

2) Interview –

  • पहिला टप्पा पार पडल्यानंतर जे उमेदवार शोर्टलिस्ट केले गेले आहेत त्यांना मुलाखती साठी बोलवले जाईल.
  • मुलाखती मध्ये उमेदवाराचे कौशल्य तपासले जाईल, अर्जदार पदासाठी पात्र आहे का यात पाहिले जाईल.

त्यानंतर शेवटी मग मेरीट लिस्ट नुसार उमेदवारांची निवड हि केली जाईल, यात कोणत्याही स्वरुपाची लेखी परीक्षा होणार नाहीये. डायरेक्ट GATE Score नुसार मेरीट काढली जाणार आहे.

Cabinet Secretariat Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात17 नोव्हेंबर, 2025
अर्जाची शेवटची तारीख14 डिसेंबर, 2025

Cabinet Secretariat Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
भरतीचा अर्जडाउनलोड करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

Cabinet Secretariat Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत जाहिरात डाउनलोड करून नीट वाचा आणि पात्रता तपासा.

स्टेप 2: जाहिरातीत दिलेला ऑफलाइन अर्ज फॉर्म डाउनलोड करा किंवा प्रिंट काढा.

स्टेप 3: अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा — नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इ.

स्टेप 4: आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तयार ठेवा आणि त्या फॉर्म सोबत जोडा.

स्टेप 5: भरलेला अर्ज फॉर्म आणि सर्व कागदपत्रे एका लिफाफ्यात टाका आणि लिफाफ्यावर पदाचे नाव लिहा.

स्टेप 6: तयार केलेला लिफाफा खालील अधिकृत पत्त्यावर स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्टने पाठवा.

भरती साठी कोणत्याही स्वरुपाची फी आकारली जाणार नाहीये, त्यामुळे सर्वांना अर्ज हा करता येणार आहे.

इतर भरती

Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांची मेगा भरती! पदवी पास अर्ज करा

AFCAT 2026: भारतीय हवाई दलात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 12वी पास/ पदवी पास अर्ज करा

Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेत अग्निशमन दलात भरती! 63,200 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

MJP Recruitment 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 10वी/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका मध्ये भरती सुरु! 1,32,300 रु. पगार, डिग्री पास अर्ज करा

Arogya Vibhag MO Bharti 2025: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगाभरती! 56,100 रु. पगार, पदवी/ डिप्लोमा पास अर्ज करा

NHM CHO Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगाभरती! 40,000 रु. स्टायपेंड, B.Sc नर्सिंग पास अर्ज करा

PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क पदासाठी भरती! 22,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा

GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 10वी पास वर भरती! 47600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

Cabinet Secretariat Bharti 2025 – 26: FAQ

Cabinet Secretariat Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Cabinet Secretariat Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 250 आहेत.

Cabinet Secretariat Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 आहे.

Cabinet Secretariat Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि GATE Score आणि मुलाखत याच्या आधारे होणार आहे.

डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) पदासाठी वेतन पगार किती आहे?

डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) पदासाठी प्रती महिना पगार हा 99,000 रु. पर्यंत आहे.

Leave a comment