BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड मध्ये भरती! B.E./B.Tech पास अर्ज करा, 50500 रु. पगार, लगेच अर्ज करा

BSNL Bharti 2026: BSNL भारत संचार निगम लिमिटेड मध्ये भरती साठी छान संधी आली आहे. जर तुमचं B.E. किंवा B.Tech झालेलं असेल, तर ही भरती तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरू शकते. सरकारी नोकरी, स्थिर भविष्य आणि चांगला पगार — सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहे.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीचा पगार सुमारे 50,500 रुपये मिळणार आहे. आजच्या काळात एवढा पगार आणि तोही सरकारी नोकरीत मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या उमेदवारांनी ही संधी अजिबात सोडू नये.

BSNL Bharti 2026 ही भरती देशभरासाठी असणार आहे आणि टेक्निकल पार्श्वभूमी असणाऱ्यांसाठी खास आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा खास सरकारी नोकरीची वाट पाहत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी परफेक्ट आहे असं म्हणायला हरकत नाही.

या पोस्टमध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा हे सगळं सोप्या शब्दांत पाहणार आहोत. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा आणि पात्र असाल तर लगेच अर्ज करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

BSNL Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाभारत संचार निगम लिमिटेड
भरतीचे नावBSNL Bharti 2026
पदाचे नावसिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी
रिक्त जागा120
वेतन50,500 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताB.E./B.Tech पदवी पास
वयोमर्यादा21 ते 30 वर्षे
अर्जाची फी1250 – 2500 ₹
अर्ज प्रक्रियाOnline

BSNL Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र. पदाचे नावपद संख्या
1सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-टेलिकॉम स्ट्रीम95
2सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-फायनान्स स्ट्रीम25
Total120

BSNL Bharti 2026: Age Limit (वयोमर्यादा)

साधारण प्रवर्ग21 ते 30 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

BSNL Bharti 2026: परीक्षा फी (Exam Fees)

General/OBC/EWS प्रवर्ग₹2500
SC/ST/PWD प्रवर्ग₹1250

BSNL Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावआवश्यक शिक्षण
1सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-टेलिकॉम स्ट्रीमअर्जदार 60% गुणांसह B.E./B.Tech (Electronics and telecommunication/ Electronics / Computer Science/ Information Technology /Electrical /Instrumentation) पदवी धारक असावा.
2डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिसअर्जदाराने CA/CMA प्रोफेशनल कोर्स केलेला असावा.

BSNL Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Computer Based Test:

SET (DR)-टेलिकॉम स्ट्रीम परीक्षा पद्धत

भागविषयप्रश्नांची संख्याएकूण गुणवेळ
Part-I (Common)Aptitude Test40 प्रश्न40 गुण
Part-II (Core)Technical (Telecom) Test160 प्रश्न160 गुण
एकूण200 प्रश्न200 गुण180 मिनिटे

SET (DR)-फायनान्स स्ट्रीम परीक्षा पद्धत

भागविषयप्रश्नांची संख्याएकूण गुणवेळ
Part-I (Common)Aptitude Test40 प्रश्न40 गुण
Part-II (Core)Technical (Finance) Test160 प्रश्न160 गुण
एकूण200 प्रश्न200 गुण180 मिनिटे

2) Medical Examination:

  • लेखी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना नंतर मेडिकल तपासणी साठी बोलवले जाईल.
  • मेडिकल टेस्ट मध्ये उमेदवाराचे आरोग्य तपासणी केली जाईल.
  • उमेदवार शारीरिक दृष्ट्या निरोगी आहे का? हे पण यात चेक केले जाईल.

3) Final Selection:

  • त्यानंतर शेवटी पात्र उमेदवारांची मेरीट लिस्ट काढली जाईल.
  • मेरीट लिस्ट मध्ये ज्यांची ज्यांची नावे येतील त्यांना या भरती मध्ये अंतिम स्वरुपात निवडले जाईल.

BSNL Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात29जानेवारी, 2026
अर्जाची शेवटची तारीख07 मार्च, 2026
परीक्षेची तारीख29 मार्च, 2026

BSNL Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

BSNL Bharti 2026: Step-by-Step Application Process

  1. सर्वात आधी BSNL ची अधिकृत वेबसाइट ओपन करा.
  2. होमपेजवर BSNL Bharti 2026 / Recruitment असा लिंक शोधा.
  3. भरतीची अधिकृत जाहिरात (Notification) नीट वाचा.
  4. Apply Online / Registration या पर्यायावर क्लिक करा.
  5. नवीन उमेदवार असल्यास आधी Registration पूर्ण करा.
  6. Registration नंतर Login करा.
  7. अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती नीट भरा.
  8. शैक्षणिक माहिती (B.E./B.Tech/CA/CMA) अचूक भरा.
  9. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे).
  10. अर्ज शुल्क (असल्यास) ऑनलाइन पद्धतीने भरा.
  11. सगळी माहिती तपासून Final Submit करा.
  12. अर्जाची प्रिंट किंवा PDF सेव्ह करून ठेवा.

इतर भरती अपडेट्स

BMC Kamgar Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार भरती! 56900 रु पगार, 10वी पास अर्ज करा

MCGM Bharti 2026: मुंबई महानगरपालिकेत 145 जागांची मोठी भरती! पगार 1,00,000 रु, 10 वी ते MBBS अर्ज करा

Khadki Cantonment Board Bharti 2026: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती! ₹24,500 पगार, परीक्षा नाही, थेट मुलाखत

SBI Circle Based Officer CBO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती! ₹85,000 पगार, लगेच इथून अर्ज करा

High Explosives Factory Khadki Bharti 2026: हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी (पुणे) येथे नोकरीची संधी! फी नाही, पदवी/ डिप्लोमा पास अर्ज करा

RBI Office Attendant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत फक्त 10वी पासवर शिपाई पदाची भरती, लगेच अर्ज करा

SAMEER Bharti 2026: SAMEER मुंबई मध्ये नोकरी! फी नाही, 34000 रु. पगार, ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती! 30,000 रु. पगार, 12वी पास अर्ज करा

FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

BSNL Bharti 2026 ही भरती कोणत्या पदासाठी आहे?

ही भरती सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी पदासाठी आहे.

BSNL Bharti 2026 साठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात?

या भरती साठी B.E./B.Tech पदवीधर, CA/CMA प्रोफेशनल कोर्स केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

BSNL Bharti साठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन किती मिळणार?

वेतन हे प्रती महिना 50,500 रुपया पर्यंत मिळणार आहे.

BSNL Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करायचा आहे, पूर्ण माहिती लेखात दिलीये.

BSNL Bharti 2026 मध्ये उमेदवारांची निवड कशी केली जाणार आहे?

उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट आणि मेडिकल तपासणी च्या आधारे मेरीट लिस्ट काढून केली जाईल.

Leave a comment