BSF Constable Tradesmen Bharti 2025: नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर आर्मी मध्ये नोकरी मिळवायची असेल तर एक चांगली संधी आलेली आहे, बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल ट्रेडसमन पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे.
या भरतीमध्ये एकूण 3588 रिक्त जागा आहेत, ज्या BSF Constable Tradesmen Bharti 2025 अंतर्गत भरल्या जाणार आहेत. दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण अशा उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
कॉन्स्टेबल ट्रेडसमन हे एकच पद या भरतीमध्ये आहे, पुरुषांना महिलांना दोघांनाही या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची आहे, उमेदवारांना सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचे आहेत.
या भरतीमध्ये शारीरिक पात्रता लागू असणार आहे, सोबतच वयाची अट देखील आहे यात उमेदवार हे 25 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्ष वयोगटांमध्ये असणे गरजेचे आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी यामध्ये सवलत देखील आहे.
भरतीसाठी उमेदवारांची निवड ही टप्प्यांमध्ये केली जाणार आहे, शारीरिक चाचणी, ट्रेड टेस्ट, लेखी परीक्षा, डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल तपासणीच्या माध्यमातून या भरतीची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेला संपूर्ण लेख वाचून भरती बाबत सविस्तर अशी माहिती घ्यावी.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
BSF Constable Tradesmen Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | Border Security Force (BSF) |
भरतीचे नाव | BSF Constable (Tradesman) Recruitment 2025 |
एकूण पदसंख्या | 3588 पदे (पुरुष व महिला) |
पदाचे नाव | Constable (Tradesman) |
सेवेचा प्रकार | केंद्रीय सुरक्षा सेवा (Central Armed Police Forces) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारतात (All India Posting) |
वेतनश्रेणी (Pay Scale) | ₹21,700/- ते ₹69,100/- (Level-3) + इतर भत्ते |
अर्जाची फी | सामान्य/ ओबीसी/ EWS – ₹100/- SC/ ST – फी नाही |
अर्ज प्रक्रिया | Online अर्ज (BSF च्या अधिकृत वेबसाइटवरून) |
BSF Constable Tradesmen Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
Post Name | No. of Posts (पदसंख्या) |
---|---|
Constable (Tradesman) | 3588 |
Total | 3588 |
BSF Constable Tradesmen Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
घटक | माहिती |
---|---|
शैक्षणिक पात्रता | (i) १०वी (Matriculation) परीक्षा उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI (Industrial Training Institute) प्रमाणपत्र आवश्यक. |
इतर पात्रता | उमेदवार भारतीय नागरिक असावा, शारीरिक क्षमता व वैद्यकीय चाचणीत तो पात्र ठरणे आवश्यक. |
BSF Constable Tradesmen Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
निकष (Criteria) | तपशील (Details) |
---|---|
किमान वय (Minimum Age) | 18 वर्षे (18 Years) |
कमाल वय (Maximum Age) | 27 वर्षे (27 Years) |
जन्मतारीख श्रेणी (Date of Birth Range) | 26 ऑगस्ट 1998 ते 25 ऑगस्ट 2007 दरम्यान जन्म झालेला उमेदवार पात्र आहे. (Between 26th August 1998 and 25th August 2007) |
वयोमर्यादा गणनेची तारीख | 25 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे |
वयात सवलत (Age Relaxation) | SC/ST उमेदवारांना: 05 वर्षे सूट OBC (NCL) उमेदवारांना: 03 वर्षे सूट अन्य प्रवर्ग: केंद्र सरकारच्या नियमानुसार |
BSF Constable Tradesmen Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती 2025 मध्ये उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे, यामध्ये शारीरिक चाचणी, कार्यक्षमता चाचणी, लेखी परीक्षा,
1. शारीरिक चाचणी (Physical Standards Test – PST)
उमेदवारांची उंची, छाती आणि वजन यांची मोजणी केली जाईल. या टप्प्यात पात्र ठरलेले उमेदवार पुढील टप्प्याला जातील.
- पुरुषांसाठी:
- उंची: सामान्य – 165 सें.मी. (SC/ST सवलत लागू)
- छाती: 75 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
- महिलांसाठी:
- उंची: 155 सें.मी. (SC/ST सवलत लागू)
2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (Physical Efficiency Test – PET)
शारीरिक चपळता तपासण्यासाठी काही व्यायाम चाचण्या घेतल्या जातील:
- पुरुषांसाठी:
- 5 किलोमीटर 24 मिनिटात धावणे.
- महिलांसाठी:
- 1.6 किलोमीटर 8 मिनिट 30 सेकंद मध्ये धावणे.
3. लेखी परीक्षा (Written Examination)
लेखी परीक्षा मध्ये खालीलप्रमाणे प्रश्न विचारले जातील, एकूण 4 विषय असणार आहेत प्रत्येक विषयासाठी 25 गुण आणि प्रश्नसंख्या देखील 25 असणार आहे, म्हणजे प्रत्यके प्रश्नांसाठी 1 गुण असेल आणि पेपरची वेळ हि 2 घंटे राहील.
विषय (Subject) | गुण (Marks) | प्रश्नसंख्या | वेळ |
---|---|---|---|
सामान्य ज्ञान (GK & Current Affairs) | 25 | 25 | |
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) | 25 | 25 | |
प्राथमिक गणित (Elementary Maths) | 25 | 25 | |
इंग्रजी / हिंदी भाषा (English/Hindi) | 25 | 25 | |
एकूण | 100 गुण | 100 प्रश्न | 100 प्रश्न |
BSF Constable Tradesmen Written Examination Syllabus:
विषय | महत्वाचे टॉपिक्स |
---|---|
सामान्य इंग्रजी (General English) | Synonyms, Antonyms, Verb, Tenses, Articles, Grammar, Fill in the Blanks, Vocabulary, Comprehension, Sentence Rearrangement, Idioms & Phrases, Adverb, Unseen passages, Error Correction |
तार्किक विचारशक्ती (Reasoning) | Blood Relations, Analogy, Directions, Clocks & Calendars, Coding-Decoding, Number Series, Alphabet Series, Arithmetical Reasoning, Non-Verbal Series, Number Rankings, Decision Making, Cubes & Dice, Embedded Figures, Mirror Images |
प्राथमिक गणित (Elementary Mathematics) | HCF & LCM, Percentages, Simplification, Data Interpretation, Ratio & Proportion, Profit & Loss, Decimals & Fractions, Time & Work, Time & Distance, Number System, Simple & Compound Interest, Mixtures & Allegations, Problems on Ages, Average |
सामान्य ज्ञान (General Awareness) | चालू घडामोडी (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय), शास्त्रीय शोध व शोधकर्ते, पुरस्कार व सन्मान, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, महत्वाचे दिवस, चर्चेत असलेली व्यक्ती, संक्षेप, महत्वाच्या योजना, लेखक व पुस्तके, क्रीडा |
सामान्य हिंदी (General Hindi) | समास, पर्यायवाची शब्द, वचन, अलंकार, अनेकार्थी शब्द, लिंग, गद्यांश आधारित प्रश्न, तत्सम-तध्दव, विलोम शब्द, संधि-विच्छेद, मुहावरे व लोकोक्तियाँ, शुद्ध‑अशुद्ध वाक्य, वाक्यांश के लिए एक शब्द |
4. ट्रेड टेस्ट कौशल्य चाचणी (Trade Test / Skill Test)
- उमेदवाराच्या निवडलेल्या ट्रेड वर आधारित कौशल्यांची चाचणी होईल.
- ही परीक्षा qualifying nature ची असेल.
उदा. कुक, वॉशरमन, टेलर, बार्बर, स्वीपर, कारपेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन इत्यादी ट्रेडसाठी वेगवेगळे कौशल्य चाचणी घेतले जातील.
5. मेडिकल तपासणी (Medical Examination)
- निवड प्रक्रियेतील सर्व टप्पे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची Detailed Medical Examination (DME) घेतली जाईल.
- उमेदवार Fit / Unfit / Temporarily Unfit अशा श्रेणीत वर्गीकृत केले जातील.
📌 महत्त्वाचे टिप्स:
- सर्व टप्पे अनिवार्य आहेत सर्व उमेदवारांनी प्रत्येक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे.
- निवड पूर्णतः मेरिट आणि शारीरिक क्षमतेवर आधारित असेल.
- अंतिम निवड यादी हि वरील टप्पे विचारात घेऊन तयार केली जाईल.
BSF Constable Tradesmen Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | Date |
---|---|
BSF Constable Tradesmen Online Registration Start Date | 26 जुलै 2025 |
BSF Constable Tradesmen Last Date for Online Application | 25 ऑगस्ट 2025 |
BSF Constable Tradesmen Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | Short Notification |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
BSF Constable Tradesmen Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
✅ Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
सर्वप्रथम BSF च्या अधिकृत रिक्रूटमेंट पोर्टल ला भेट द्या.
➡️ rectt.bsf.gov.in
✅ Step 2: नवीन यूजर रजिस्ट्रेशन (New Registration)
जर तुम्ही प्रथमच अर्ज करत असाल, तर “New Registration” वर क्लिक करा.
🔹 तुमचं नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर व इतर माहिती भरून अकाऊंट तयार करा.
🔹 रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ईमेल/मोबाईलवर OTP येईल – तो टाकून खातं व्हेरिफाय करा.
✅ Step 3: लॉगिन करा
रजिस्ट्रेशन नंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड वापरून वेबसाईटवर लॉगिन करा.
✅ Step 4: अर्ज फॉर्म भरणे (Fill Application Form)
🔹 तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव (असल्यास), ट्रेड इत्यादी तपशील भरा.
🔹 फोटो व स्वाक्षरी (Signature) अपलोड करा – हे JPG/JPEG फॉरमॅटमध्ये आणि दिलेल्या साईजनुसार असावे.
✅ Step 5: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
🔹 ओळखपत्र, मार्कशीट, जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS असल्यास), ITI सर्टिफिकेट – यांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
✅ Step 6: अर्ज फी भरणे (Application Fee Payment)
🔹 GEN/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹100/- शुल्क आहे.
🔹 SC/ST उमेदवारांसाठी अर्ज फी माफ आहे.
➡️ पेमेंट Net Banking / Debit Card / Credit Card / UPI द्वारे करा.
✅ Step 7: अर्ज अंतिम सादर (Final Submission)
🔹 सर्व माहिती नीट तपासून घ्या.
🔹 नंतर “Submit” बटणावर क्लिक करा. एकदा सबमिट केल्यावर माहिती बदलता येणार नाही.
✅ Step 8: अर्जाची प्रिंट घ्या
🔹 अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला अॅप्लिकेशन फॉर्मची PDF मिळेल.
🔹 ती डाऊनलोड करून प्रिंट काढून ठेवा.
📌 महत्वाचे टीप्स:
- अर्ज करताना इंटरनेट कनेक्शन स्थिर असावे.
- सर्व माहिती अचूक भरावी – चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
- शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज भरणे आवश्यक आहे.
इतर भरती
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!
BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!
ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!
Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!
NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !
Indian Coast Guard AC 01/2027: 12वी + पदवी पास तरुणांसाठी तटरक्षक दलात भरती! पगार 56,000 पासून! लगेच अर्ज करा!
BSF Constable Tradesmen Bharti 2025 – 26: FAQ
BSF Constable Tradesmen Bharti 2025 साठी कोण पात्र आहे?
BSF Constable Tradesmen Bharti 2025 साठी उमेदवार हा किमान 10 वी पास आणि आयटीआय उत्तीर्ण असावा.
BSF Constable Tradesmen Bharti 2025 मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
BSF Constable Tradesmen Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 25 ऑगस्ट 2025 आहे.
BSF Constable Tradesmen Bharti 2025 मध्ये कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?
BSF Constable Tradesmen Bharti मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) हे एक पद आहे, याच्या एकूण रिक्त जागा 3588 आहेत.
BSF Constable Tradesmen Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
BSF Constable Tradesmen Bharti साठी निवड प्रक्रिया हि शारीरिक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट कौशल्य चाचणी आणि मेडिकल तपासणी अशी आहे.