BRO Bharti 2024: सीमा रस्ते संघटनेमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे, ज्या उमेदवारांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये नोकरी मिळवायचे आहे त्यांना लागलीच अर्ज करण्याचे आवाहन संघटनेद्वारे करण्यात आले आहे.
या भरतीसाठी 466 रिक्त जागा सोडण्यात आले आहेत, दहावी, बारावी, आयटीआय आणि पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
भरतीसाठी ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचे आहेत, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या पोस्टमध्ये दिलेली प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.
ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची सुविधा दिलेली नाहीये, त्यामुळे जे उमेदवार ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरतील त्यांनाच या भरतीसाठी निवडले जाईल, आणि त्यांचेच अर्ज विचारात घेतले जातील.
BRO Bharti 2024
पदाचे नाव | विविध पद |
रिक्त जागा | 466 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 63,200 रुपये |
वयाची अट | 18 ते 25/ 27 वर्षे |
भरती फी | General/ OBC/ EWS/ ExSM: ₹50/- [SC/ ST: फी नाही] |
BRO Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
ड्राफ्ट्समन | 16 |
सुपरवाइजर (Administration) | 02 |
टर्नर | 10 |
मशीनिस्ट | 01 |
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) | 417 |
ड्रायव्हर रोड रोलर | 02 |
ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन | 18 |
Total | 466 |
BRO Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
ड्राफ्ट्समन | 12वी उत्तीर्ण +आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा ITI-ड्राफ्ट्समन (सिव्हिल) + 01 वर्ष अनुभव |
सुपरवाइजर (Administration) | पदवीधर + राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्कराकडून माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) किंवा नौदल किंवा हवाई दलातील समतुल्य |
टर्नर | ITC/ ITI/ NCTVT + 01 वर्ष अनुभव किंवा किंवा संरक्षण सेवा विनियम, रेकॉर्ड किंवा केंद्र किंवा संरक्षणाच्या तत्सम आस्थापनांच्या कार्यालयातील सैनिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्यानुसार टर्नरसाठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण. |
मशीनिस्ट | 10वी उत्तीर्ण + ITI (Machinist) |
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) | 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य. |
ड्रायव्हर रोड रोलर | 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य. (iii) 06 महिने अनुभव |
ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन | 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना किंवा डोझर/ एक्सकॅव्हेटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोझर/ एक्सकॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव |
BRO Bharti 2024 Age Limit
पद क्र. 1, 2, 4, 5, 6 & 7 | 18 ते 27 वर्षे |
पद क्र. 3 | 18 ते 25 वर्षे |
BRO Bharti 2024 Application Process
ऑनलाईन अर्ज | येथून डाउनलोड करा |
फी भरण्याची लिंक | फी भरा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 30 डिसेंबर 2024 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune - 411015
- सुरुवातीला तुम्हाला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरतीची जाहिरात वाचायचे आहे.
- जाहिरात वाचून झाल्यावर सर्व माहिती समजल्यानंतर जाहिरातीमध्ये शेवटी यायच आहे.
- जाहिरातीच्या शेवटच्या पेजवर भरतीचा फॉर्म दिलेला आहे.
- त्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे.
- प्रिंट काढल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारले आहे ती माहिती भरायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा या आर्टिकल वर यायचं आहे, आणि फी भरण्याची जी लिंक आहे त्यावर क्लिक करून भरतीची फी भरून घ्यायची आहे.
- आणि त्यानंतर तुम्हाला भरतीचा फॉर्म आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे पोस्टद्वारे अधिकृत पत्त्यावर पाठवायचे आहेत.
BRO Bharti 2024 Selection Process
ज्या उमेदवारांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.
- लेखी परीक्षा
- फिजिकल टेस्ट
- स्किल टेस्ट
- ड्रायव्हिंग टेस्ट
- डॉक्युमेंट वेरिफिकेशन
- मेडिकल एक्झामिनेशन
सुरुवातीला तुम्हाला लेखी परीक्षेसाठी बोलवले जाईल, लेखी परीक्षा मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना पुढे फिजिकल टेस्ट, स्किल टेस्ट आणि ड्रायव्हिंग टेस्ट साठी बोलावले जाईल. पदानुसार टेस्ट या वेगवेगळ्या घेतल्या जातील.
पुढे उमेदवारांचे डॉक्युमेंट तपासले जातील आणि त्यानंतर शेवटी मेडिकल एक्झामिनेशन घेऊन उमेदवारांचे आरोग्य तपासणी केली जाईल. आणि जर उमेदवार पात्र असतील तर त्यांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाईल.
नवीन भरती अपडेट:
- IDBI Bank Bharti 2024: IDBI बँकेत ग्रॅज्युएशन पासवर भरती, 6.5 लाखाचे पॅकेज, लगेच अर्ज करा
- Indian Navy B.Tech Entry Scheme 2024: भारतीय नौदलात बारावी पासवर भरती, फी नाही, लगेच अर्ज करा
- MUCBF Bharti 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच अर्ज करा
BRO Bharti 2024 FAQ
Who is eligible for BRO Bharti 2024?
दहावी, बारावी, ITI, पदवीधर पर्यंत शिक्षण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
How to apply for BRO Bharti 2024?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचे आहेत.
What is the last date to apply for BRO Bharti 2024?
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरतीसाठी अर्जदारांना ऑफलाइन स्वरूपात 30 डिसेंबर 2024 च्या अगोदर फॉर्म भरायचे आहेत.