Bhandara DCC Bharti 2024: 10वी पाससाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक आणि शिपाई भरती!

Bhandara DCC Bharti 2024: Bhandara DCC Bharti मधे पाससाठी लिपिक आणि शिपाई या पदांच्या 118 जागांसाठी सरळसेवा भरती निघाली आहे,त्यासाठी भंडारा बँक द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले जत आहेत. शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे त्याआधी अर्ज करायचा आहे.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, एकूण 118 जागा सोडण्यात आल्या आहेत. याची सविस्तर माहिती खाली आर्टिकल मध्ये मी दिली आहे, त्यामुळे हा भरतीचा लेख काळजीपूर्वक वाचा.

Bhandara DCC Bharti 2024

पदाचे नावलिपिक आणि शिपाई
रिक्त जागा118
नोकरीचे ठिकाणभंडारा, महाराष्ट्र
वेतन श्रेणीखाली दिलेला आहे
वयाची अट23 जुलै 2024 रोजी,
पद क्र.1: 21 ते 40 वर्षे
पद क्र.2: 18 ते 40 वर्षे
भरती फीखुला प्रवर्ग: ₹850/-
राखीव प्रवर्ग: ₹767/-

Bhandara DCC Bharti Vacancy Details

पदे आणि जागा :-

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक99
2शिपाई19
Total118

Bhandara DCC Bharti 2024 Salary

पगार :-

  • लिपिक :- Rs. 2,750 – 13,625/-
  • शिपाई :- Rs. 2,390 – 8,635/-

Bhandara DCC Bharti 2024 Education Qualification

भरती साठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे खालीलप्रमाणे असावे.

शैक्षणिक पात्रता: 

  1. लिपिक :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  2. शिपाई : 10वी उत्तीर्ण

Bhandara DCC Bharti 2024 Age Limit

वयोमाऱ्यादा :- 23 जुलै 2024 रोजी,

  1. लिपिक :– 21 ते 40 वर्षे
  2. शिपाई :–  18 ते 40 वर्षे

Bhandara DCC Bharti Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख24 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख02 ऑगस्ट 2024

Bhandara DCC Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा ऑनलाइन अर्जयेथून करा

Bhandara DCC Bharti 2024 How to Apply Online

Bhandara DCC Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी एक पोर्टल जारी करण्यात आले आह त्याची लिंक वरती दिलेली आहे. त्यावर पुढीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

Bhandara DCC Bharti 2024 Selection Process

निवड प्रक्रिया :-

  1. ऑनलाइन परीक्षा – 90 गुण
  2. कागदपत्र तपासणी
  3. मुलाखत – 10 गुण
Bhandara DCC Bharti 2024

सूचना :- परीक्षा Syllabus PDF मधे दिलेला आहे सविस्तरपणे पदानुसार.

Leave a comment