BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा

BEML Bharti 2025: भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. यासंदर्भात इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन हे करण्यात आले आहे.

10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, ऑनलाईन स्वरुपात अर्ज करण्याची प्रोसेस हि सुरु झाली आहे. जर तुम्हाला इच्छा असेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्ही या भरती साठी अर्ज हा करू शकणार आहात.

या भरती विषयी पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे, त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचा सोबतच जाहिरात पण वाचून घ्या आणि नंतर त्वरित ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

BEML Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाभारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड (BEML)
भरतीचे नावBEML Bharti 2025
पदाचे नावविविध पद
रिक्त जागा680
वेतन₹2,80,000/- पर्यंत पगार
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता10वी/12वी/ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी
वयोमर्यादा29 ते ५१ वर्षा पर्यंत
अर्जाची फी200 ते 500 रु.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

BEML Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

जा.  क्र. पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
KP/S/17/20251असिस्टंट मॅनेजर1150,000-1,60,000
2मॅनेजर0260,000-1,80,000
3डेप्युटी जनरल मॅनेजर0990,000-2,40,000
4जनरल मॅनेजर031,00,000-2,60,000
5चीफ जनरल मॅनेजर031,20,000-2,80,000
KP/S/18/20256मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical)9040,000-1,40,000
7मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical)1040,000-1,40,000
KP/S/19/20258सिक्योरिटी गार्ड4416,900-60,650
9फायर सर्व्हिस पर्सोनेल1216,900-60,650
KP/S/20/202510स्टाफ नर्स1018,780-67,390
11फार्मासिस्ट0416,900-60,650
KP/S/21/202512ऑपरेटर44016,900
KP/S/22/202513सर्व्हिस पर्सोनेल4632,500
Total680

BEML Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

पद/प्रवर्गवयाची अट
पद क्र.1 & 1030 वर्षांपर्यंत
पद क्र.234 वर्षांपर्यंत
पद क्र.345 वर्षांपर्यंत
पद क्र.448 वर्षांपर्यंत
पद क्र.551 वर्षांपर्यंत
पद क्र.6, 7, 8, 9, 11,12 & 1329 वर्षांपर्यंत
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग 03 वर्षे सूट

BEML Bharti 2025: Exam Fees परीक्षा फी

पद क्र.1 ते 7General/OBC/EWS: ₹500/-
पद क्र.8, 9, 10  11, 12 & 13General/OBC/EWS: ₹200/-

पदानुसार भिन्न स्वरुपाची परीक्षा फी भरावी लागणार आहे, आणी यात SC/ST/PWD प्रवर्गासाठी फी हि माफ असणार आहे.

BEML Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1असिस्टंट मॅनेजरअर्जदाराने प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Automobile/ Electrical/ Electronics/ Thermal/ Design)
किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी मिळवलेली असावी, आणि त्याला 04 वर्षाचा अनुभव असावा.
2मॅनेजरअर्जदाराने प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Industrial) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी मिळवलेली असावी, आणि त्याला 08 वर्षाचा अनुभव असावा.
3डेप्युटी जनरल मॅनेजरअर्जदाराने प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Electronics/Engineering/Mechanical/Automobile/Electrical) मिळवलेली असावी, आणि त्याला 16 वर्षाचा अनुभव असावा.
4जनरल मॅनेजरअर्जदाराने CA/CMA/MBA (Finance) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Civil/Transportation) मिळवलेली असावी, आणि त्याला 19 वर्षाचा अनुभव असावा.
5चीफ जनरल मॅनेजरअर्जदाराने CA/CMA/MBA (Finance) किंवा PG पदवी/PG डिप्लोमा (Personnel Management/HR Management) किंवा MBA (HR) किंवा PG डिप्लोमा (HR/IR/MSW/MA-Social Work with HR/IR/Personnel Management) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी मिळवलेली असावी, आणि त्याला 21 वर्षाचा अनुभव असावा.
6मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical)अर्जदाराने प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी मिळवलेली असावी.
7मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical)अर्जदाराने प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी मिळवलेली असावी.
8सिक्योरिटी गार्डअर्जदार हा 10वी उत्तीर्ण असावा, आणि त्याला 02 वर्षाचा अनुभव असावा.
9फायर सर्व्हिस पर्सोनेलअर्जदार हा 10वी उत्तीर्ण असावा, आणि त्याला 02 वर्षाचा अनुभव असावा.
10स्टाफ नर्सअर्जदार हा 60% गुणांसह B.Sc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा मिळालेला असावा, सोबत त्याला 2-3 वर्षाचा अनुभव असावा.
11फार्मासिस्टअर्जदार हा 12वी उत्तीर्ण असावा, सोबतच 60% गुणांसह D.Pharm ची पदवी त्याच्याकडे असावी आणि त्याला 2-3 वर्षाचा अनुभव असावा.
12ऑपरेटरअर्जदाराने 60% गुणांसह ITI (Fitter/ Turner/ Welder/ Machinist/ Electrician) ची पदवी मिळवलेली असावी.
13सर्व्हिस पर्सोनेलअर्जदाराने डिप्लोमा (Mechanical/ Electrical) किंवा ITI (Fitter/ Electrician) ची पदवी मिळवलेली असावी.

BEML Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Shortlisting

सर्वप्रथम पात्र उमेदवारांची या भरती साठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार Shortlisting हि केली जाईल.

2) Writeen Exam

Shortlisting केलेल्या उमेदवारांना पुढे लेखी परीक्षा द्यावी लागेल, लेखी परीक्षेच निवड प्रक्रियेत सर्वात जास्त वेटेज असणार आहे.

विषयप्रश्नमार्क्स
Technical/Professional Knowledge (पदाशी संबंधित विषय)
Reasoning & Quantitative Aptitude
English Language
General Awareness & Current Affairs
Total100-150 (पदानुसार भिन्न)100-150 (पदानुसार भिन्न)

3) Skill Test/ Interview

लेखी परीक्षा झाल्यानंतर जे उमेदवार पास होतील त्यांना स्कील टेस्ट आणि मुलाखती साठी बोलवले जाईल, मुलाखत आणि स्कील टेस्ट मध्ये अर्जदारांची पात्रता हि तपासली जाईल. जर उमेदवार पदासाठी योग्य असतील तरच त्यांना या टप्प्यात पास केले जाईल.

4) Document Verification

त्यानंतर पुढे पात्र उमेदवारांची कागदपत्रे हि तपासली जातील, कागदपत्रे योग्य आहेत कि नाही हेच यामध्ये पाहिले जाईल. नियमानुसार सर्व कागदपत्रे जर बरोबर असतील तर या टप्प्यात उमेदवार पास होणार आहेत.

5) Medical Test

कागदपत्रे तपासणी झाली कि मग

6) Merit List

BEML Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात20 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख12 सप्टेंबर 2025

BEML Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

भरतीची जाहिरात PDF – जाहिरात वाचा

पद क्र. 1 ते 5: जाहिरात वाचा
पद क्र. 6 & 7जाहिरात वाचा
पद क्र. 8 & 9:जाहिरात वाचा
पद क्र.10 ते 11: जाहिरात वाचा
पद क्र.12: जाहिरात वाचा
पद क्र.13: जाहिरात वाचा

BEML Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या

सगळ्यात आधी वर दिलेल्या Apply Link वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट ओपन करा.

2) नोंदणी (Registration) करा

त्यानंतर वेबसाईट वर तुमची नोंदणी करून घ्या, नोंदणी केल्यावर लॉगीन करा.

3) ऑनलाईन अर्ज भरा (Fill Application Form)

मग भरतीचा फॉर्म तुमच्यासमोर open होईल, फॉर्म मध्ये जी काही माहिती दिली आहे ती माहिती भरून टाका.

4) कागदपत्रे अपलोड करा

त्यानंतर तुमची एक पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी सही देखील फॉर्म मध्ये अपलोड करा. पण लक्षात घ्या जाहिराती मध्ये जी काही साईज आणि ratio सांगितला आहे त्याच रेंज मध्ये कागदपत्रे अपलोड करा.

5) परीक्षा फी भरून घ्या

मग पुढे तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार परीक्षा फी भरून घ्यायची आहे, फी तुम्ही ऑनलाईन पेमेंट मोड च्या माध्यामतून भरू शकता.

6) अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा

भरतीचा फॉर्म पूर्ण भरून झाला कि मग तुम्हाला तो फॉर्म चेक करायचा आहे, माहिती बरोबर आहे का हे पण तपासून घ्यायचे आहे. सर्व काही माहिती बरोबर असेल तर मग डायरेक्ट फॉर्म सबमिट करून टाका आणि त्याची प्रिंट काढून घ्य.

इतर भरती

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

Thane DCC Bank Bharti 2025:8वी, MSCIT ते पदवी पास सर्वांसाठी सुवर्णसंधी ! बँकिंग क्षेत्र मध्ये नोकरीची संधी! पगार ₹15,000 पासुन! त्वरित अर्ज करा!

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा

Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

BEML Bharti 2025 – 26: FAQ

BEML Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदांसाठी हि भरती होत आहे, पदांची नावे वर आर्टिकल मध्ये दिली आहेत.

BEML Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 680 आहेत.

BEML Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

12 सप्टेंबर 2025 हि अर्ज करण्याची लास्ट डेट आहे.

BEML Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया Shortlisting, लेखी परीक्षा, स्कील टेस्ट/ मुलाखत, कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्ट च्या आधारे केली जाणार आहे.

1 thought on “BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा”

Leave a comment