BEL Bharti 2026 अंतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही केंद्र सरकारच्या अधीन असलेली प्रतिष्ठित कंपनी आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
या भरतीसाठी पदवी पास उमेदवार अर्ज करू शकतात. विविध शाखांमधील उमेदवारांसाठी पदे उपलब्ध करण्यात आली आहेत. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे 40,000 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. ट्रेनी पदांसाठी हि भरती असणार आहे, त्यामुळे यात तुम्हाला कामाचा चांगला हा भेटणार आहे.
BEL Bharti 2026 संदर्भात पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
BEL Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड |
| भरतीचे नाव | BEL Bharti 2026 |
| पदाचे नाव | ट्रेनी इंजिनियर/ ऑफिसर |
| रिक्त जागा | 119 |
| वेतन | 40000 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | पदवी पास |
| वयोमर्यादा | 18 ते 28 वर्षे |
| अर्जाची फी | 150 रु. |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
BEL Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | विषय/शाखा | पद संख्या |
| 1 | ट्रेनी इंजिनिअर-I | इलेक्ट्रॉनिक्स | 65 |
| कॉम्प्युटर सायन्स | 06 | ||
| मेकॅनिकल | 37 | ||
| इलेक्ट्रिकल | 08 | ||
| केमिकल | 01 | ||
| 2 | ट्रेनी ऑफिसर-I | फायनान्स | 02 |
| Total | 119 |
BEL Bharti 2026: Age Limit (वयाची अट)
| साधारण प्रवर्ग | 18 ते 28 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
BEL Bharti 2026: परीक्षा फी (Exam Fees)
| General/OBC/EWS प्रवर्ग | 150 रु. |
| SC/ST/ExSM/PWD प्रवर्ग | फी नाही |
BEL Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पद क्र. | पदाचे नाव | शिक्षण |
| 1 | ट्रेनी इंजिनिअर-I | अर्जदार हा संबंधित विषयात B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electronics/Computer Science/ Mechanical/Electrical/Chemical) पदवीधर असावा. |
| 2 | ट्रेनी ऑफिसर-I | उमेदवाराने MBA(Finance) चे शिक्षण घेतले असावे. |
BEL Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती साठी निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षेवर आधारित असणार आहे, लेखी परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना डायरेक्ट निवडले जाणार आहे.
| विषय | प्रश्न संख्या | गुण |
|---|---|---|
| संबंधित तांत्रिक विषय | 50 | 50 |
| सामान्य ज्ञान | 15 | 15 |
| Reasoning | 15 | 15 |
| गणित | 10 | 10 |
| इंग्रजी | 10 | 10 |
| एकूण | 100 | 100 |
टीप: वरील लेखी परीक्षा पॅटर्न हा मागील भरतीच्या आधारे दिला आहे. पदानुसार किंवा भरतीनुसार लेखी परीक्षा पॅटर्न, विषय, प्रश्न संख्या आणि गुणांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन अवश्य तपासावे.
| प्रवर्ग | किमान टक्केवारी |
|---|---|
| General/EWS/OBC-NCL | 35% |
| SC/ST/PwBD | 30% |
BEL Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 29 डिसेंबर, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 09 जानेवारी, 2025 |
| परीक्षेची तारीख | 11 जानेवारी 2026 |
BEL Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| Application Form (अर्ज) | Download Now |
| परीक्षा फी | फी इथून भरा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
BEL Bharti 2026: Step-by-Step Application Process

- BEL Bharti 2026 च्या जाहिरातीतील QR Code (वर दिला आहे) शोधा.
- मोबाईलमधील QR Code Scanner किंवा Camera ओपन करा.
- दिलेला QR Code स्कॅन करा.
- QR Code स्कॅन झाल्यावर अर्जाची लिंक ओपन होईल.
- लिंकवर ऑनलाइन अर्ज फॉर्म दिसेल.
- अर्ज फॉर्ममधील सूचना नीट वाचा.
- वैयक्तिक माहिती भरा.
- शैक्षणिक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- भरलेली माहिती तपासून घ्या.
- अर्ज फॉर्म सबमिट करा.
- अर्ज क्रमांक किंवा पावती जतन करून ठेवा.
इतर भरती अपडेट्स
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा
BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा
Bank of India Apprentice Bharti 2026: बँक ऑफ इंडिया मध्ये भरती, पदवी पास अर्ज करा
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास खेळाडू अर्ज करा
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
BEL Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
ट्रेनी इंजिनियर/ ऑफिसर पदांची भरती होणार आहे.
BEL Bharti 2026 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 119 आहेत.
BEL Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 09 जानेवारी 2026 आहे.
BEL Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षेच्या आधारे होणार आहे.
BEL Bharti 2026 पदासाठी वेतन पगार किती आहे?
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ट्रेनी इंजिनियर/ ऑफिसर पदासाठी वेतन हे 30000 ते 40000 रु. आहे.

3 thoughts on “BEL Bharti 2026: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती, 40000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा”