Bank of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ग्रॅज्युएशन पास वर भरती, अर्ज करा

Bank of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी मिळवायचे आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, एकूण सहाशे रिक्त जागा आहेत. ज्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

ऑनलाइन स्वरूपातच अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे. IBPS मार्फत या भरतीचे अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 ऑक्टोबर 2024 आहे.

Bank of Maharashtra Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा236
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी9000 रु.
वयाची अट20 ते 28 वर्षे
भरती फीGeneral/OBC: ₹150/- [SC/ST: ₹100/-,  PWD: फी नाही]

Bank of Maharashtra Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटिस600
Total600

Bank of Maharashtra Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
अप्रेंटिसकोणत्याही शाखेतील पदवी

Bank of Maharashtra Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट24 ऑक्टोबर 2024
  • सर्वात पहिल्यांदा तुम्हाला IBPS पोर्टलला भेट द्यायची आहे.
  • तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • अगोदर जर नोंदणी केली असेल तर लॉगिन करायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर बँक ऑफ महाराष्ट्र भरती चा फॉर्म उघडेल.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • सोबतच जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • या व्यतिरिक्त या भरतीसाठी फी देखील लागणार आहे ती भरून घ्या.
  • त्यानंतर भरतीचा फॉर्म तपासा.
  • शेवटी फॉर्म सबमिट करून टाका.

Bank of Maharashtra Bharti 2024 Selection Process

बँक ऑफ महाराष्ट्र भरती साठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला होता त्यांची निवड हि गुणवत्ते च्या आधारे केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 12 वी मध्ये किती टक्के मार्क पडले होते त्यावरून मेरीट लिस्ट निघणार आहे. मेरीट लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल केवळ त्यांना या भरती अंतर्गत निवडले जाणार आहे.

12 (HSC) चे मार्क या ठिकाणी ग्रहय धरले जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला जर बारावी मध्ये जास्त मार्क पडले असतील तर तुमची निवड नक्की होईल.

नवीन भरती अपडेट:

Bank of Maharashtra Bharti 2024 FAQ

Who is eligible for Bank of Maharashtra Bharti 2024?

बँक ऑफ महाराष्ट्र अप्रेंटिस भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण केलेले आहे त्यांना अर्ज करता येणार आहे.

How to apply for Bank of Maharashtra Bharti?

बँक ऑफ महाराष्ट्र भरती साठी अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे, अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.

What is the last date to apply for Bank of Maharashtra Bharti?

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 ऑक्टोबर 2024 आहे.

Leave a comment