Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026 ही पदवीधर उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करायची इच्छा असलेल्या तरुणांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी बँकेत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे अनेक उमेदवारांसाठी ही भरती खूप महत्त्वाची ठरणार आहे.
या भरतीसाठी अर्ज शुल्क फक्त ₹100 ठेवण्यात आले आहे, त्यामुळे आर्थिक अडचण असलेल्या उमेदवारांनाही सहज अर्ज करता येणार आहे. कमी फी मध्ये मोठ्या बँकेत अनुभव मिळवण्याची ही चांगली संधी आहे. अप्रेंटिस म्हणून काम करताना बँकेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026 साठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी पास अशी आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. नवीन पदवीधरांसाठी बँकिंग क्षेत्रात पाऊल ठेवण्याची ही योग्य वेळ आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, प्रशिक्षण कालावधी आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत दिली आहे. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि वेळेत अर्ज करून Bank of Maharashtra मध्ये अप्रेंटिस होण्याची संधी मिळवा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | बँक ऑफ महाराष्ट्र |
| भरतीचे नाव | Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026 |
| पदाचे नाव | अप्रेंटीस |
| रिक्त जागा | 600 |
| वेतन | 12300 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवी |
| वयोमर्यादा | 20 ते 28 वर्षे |
| अर्जाची फी | 100 रु. |
| अर्ज प्रक्रिया | Online |
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटीस | 600 |
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026: Exam Fees (परीक्षा फी)
| General/OBC | ₹150 |
| SC/ST | ₹100 |
| PWD | फी नाही |
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026: Age Limit (वयोमर्यादा)
| सर्वसाधारण प्रवर्ग | 20 ते 28 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
अर्जदार उमेदवार हा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे, बँक ऑफ महराष्ट्र मार्फत निघालेल्या या अप्रेंटीस पदाच्या भरती साठी शैक्षणिक पात्रता हि पदवी पास ची आहे. उमेदवार जरी कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असले तरी देखील अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
बँक ऑफ महाराष्ट्र अप्रेंटीस भरती साठी निवड प्रक्रिया हि मेरीट वर होणार आहे, या भरती साठी कोणत्याही स्वरुपाची परीक्षा घेतली जाणार नाही. सोबतच मुलाखत देखील होणार नाही, डायरेक्ट पदवी च्या मार्क वर मेरीट लागणार आहे, ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांची निवड हि बँकेद्वारे अप्रेंटीस पदासाठी केली जाणार आहे.
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 15 जानेवारी, 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 25 जानेवारी 2026 |
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026: Step-by-Step Application Process
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या – Bank of Maharashtra च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- नवीन नोंदणी (Registration) करा – वेबसाईट वर नाव नोंदणी केली नसेल तर करा.
- लॉगिन करा – नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या ID आणि पासवर्डने लॉगिन करा.
- अर्ज फॉर्म भरा – वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक तपशील नीट भरा.
- कागदपत्रे अपलोड करा – फोटो, सही आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरा – Bank of Maharashtra भरतीसाठी परीक्षा फी (लागू असल्यास) भरा.
- फॉर्म सबमिट करा – सर्व माहिती एकदा तपासून अर्ज सबमिट करा.
- प्रिंट काढा – भरलेल्या अर्जाची प्रिंट किंवा PDF कॉपी सेव्ह करून ठेवा.
इतर भरती अपडेट्स
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अप्रेंटीस पदासाठी हि भरती केली जात आहे.
Bank of Maharashtra Apprentice Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा 600 आहेत.
Bank of Maharashtra Apprentice Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 25 जानेवारी 2026 आहे.
Bank of Maharashtra Apprentice Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि मेरीट च्या माध्यमातून होणार आहे.
Bank of Maharashtra Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा 12300 रु. मिळणार आहे.
