Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा मध्ये ग्रेजुएशन पास वर भरती! लगेच अर्ज करा

Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा मध्ये मॅनेजर पदासाठी भरती निघाली आहे, तब्बल ६२७ जागा या भरती अंतर्गत सोडण्यात आल्या आहेत. यासंबंधी अधिकृत जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे.

गरजू आणि पात्र अशा उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे, ऑनलाईन स्वरूपातच Bank of Baroda Bharti २०२४ साठी अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ग्रेजुएशन पास असलेल्या उमेदवारांना तर मोठे प्राधान्य असणार आहे, Regular आणि Contract तत्वावर मॅनेजर पदासाठी उमदेवार नियुक्त केले जाणार आहेत. उमेदवारांना कामाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.

Bank of Baroda Bharti 2024

पदाचे नावमॅनेजर आणि इतर पदे (Regular, Contract)
रिक्त जागा६२७
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी१,२०,९४० रू. महिना (पदा नुसार वेतन बदलू शकते)
वयाची अटउमेदवाराचे वय हे 30/ 35/ 38/ 40/ 42/ 45 पर्यंत असावे.
भरती फीसामान्य प्रवर्ग: 600 रु. (मागासवर्ग: 1०० रु.)

Bank of Baroda Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
Regular Posts (मॅनेजर आणि इतर पदे)459
Contract Posts (मॅनेजर आणि इतर पदे)168
Total627

Bank of Baroda Bharti 2024 Qualification Details

बँक ऑफ बडोदा भरती साठी पदा अर्जदार उमेदवार हा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील किमान पदवी असावी, सोबत B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./ MCA पर्यंत ज्यांचे शिक्षण झाले आहे त्यांना पण भरती साठी प्राधान्य असणार आहे.

Bank of Baroda Bharti 2024 Exam Details

SubjectQuestionsMarks
Reasoning2525
English Language2525
Quantitative Aptitude2525
Professional Knowledge75150
Total150225

Important Dates

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ग्रॅज्युएशनवर भरती! 90,000 रू. महिना पगार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख12 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख02 जुलै 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFRegular Posts Download करा
Contract Posts Download करा
ऑनलाईन अर्जRegular Posts साठी अर्ज करा
Contract Posts साठी अर्ज करा

Bank of Baroda Bharti 2024 Apply Online

  • सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधील येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
  • अधिकृत पोर्टल वर पोहोचल्यानंतर भरतीचा फॉर्म open करा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती भरून घ्या.
  • जाहिराती मध्ये सांगितलेली सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करा.
  • भरतीची परीक्षा फी भरून घ्या.
  • अर्ज Verify करा त्यानंतर फॉर्म सबमिट करून टाका.

Bank of Baroda Bharti २०२४ Selection Process

बँक ऑफ बडोदा भरती साठी उमेदवारांची निवड हि चार टप्प्यात केली जाणार आहे, यामध्ये जे उमेदवार पास होतील केवळ त्यांना Bank of Baroda मध्ये जॉब लागणार आहे.

Regular Posts साठी Selection Process:

  • Written exam
  • Interview
  • Document Verification
  • Medical Examination

लेखी परीक्षा

बँक ऑफ बडोदा लेखी परीक्षेत उमेदवारांना ऑनलाईन स्वरुपात टेस्ट द्यावी लागणार आहे, परीक्षा हि २४० मार्कांची असणार आहे. परीक्षा कशी असणार? Syllbus काय असणार? अशी सर्व माहिती वर Exam Details मध्ये दिली आहे.

मुलाखत

लेखी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बँकेद्वारे बोलवले जाईल. मुलाखती दरम्यान अर्जदार उमेदवारांना काही प्रश्न विचारले जातील जे उमेदवार मुलाखती मध्ये चांगले प्रदर्शन करतील अशा उमेदवारांना बँकेद्वारे कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल.

कागदपत्रे पडताळणी

मुलाखती मध्ये पास झालेल्या उमेदवारांना Document Verification साठी बँकेद्वारे बोलवले जाईल, जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे उमेदवारांना या वेळी सोबत बाळगायचे आहेत. कागदपत्रे तपासून झाले कि नंतर उमेदवारांना मेडिकल तपासणी साठी बोलवले जाईल.

मेडिकल तपासणी

मेडिकल तपासणी मध्ये उमेदवारांचे पूर्ण बॉडी चेकअप केले जाते, सोबत आरोग्य तपासले जाते. एखादा आजार अथवा काही बाबी तपासणी मध्ये निदर्शनास आल्या तर उमेदवाराला बाद केले जाते. मेडिकल तपासणी मध्ये जर उमदेवार पास झाला तर अशा उमेदवारांची मेरीट लिस्ट काढून त्यांना पदावर रुजू केले जाते.

भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर पदासाठी भरती सुरू! या पोरांना अर्ज करता येणार

Contract Posts साठी Selection Process:

Contract तत्त्वावर करण्यात येणाऱ्या भरती साठी उमेदवारांची निवड हि थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. अर्जदार उमेदवारांचा Personal Interview घेतला जाणार आहे. मुलाखती मध्ये पास झाल्यावर उमेदवारांच्या पात्रतेच्या आधारे त्यांना पदावर नियुक्त केले जाणार आहे.

Bank of Baroda Bharti २०२४ FAQ

Who is eligible for Bank of Baroda Bharti २०२४?

बँक ऑफ बडोदा भरती साठी अर्ज सादर करणारे उमेदवार हे ग्रेजुएशन पास झालेले असावेत, सोबत इतर पण शैक्षणिक पात्रता निकष आहेत त्याची माहिती वर लेखात दिली आहे.

How to apply for Bank of Baroda Bharti २०२४?

बँक ऑफ बडोदा भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करायचा आहे, अर्ज कसा भरायचा याची माहिती मी वर लेखात दिली आहे.

What is the last date of the Bank of Baroda Bharti Application Form?

बँक ऑफ बडोदा भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 02 जुलै 2024 आहे, भरती साठी मुदतवाढ मिळेल या आशेवर राहू नका तारीख आहे तो पर्यंत फॉर्म भरून टाका.

2 thoughts on “Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा मध्ये ग्रेजुएशन पास वर भरती! लगेच अर्ज करा”

Leave a comment