Baker Hughes Field Engineer Bharti 2024: पुण्यामध्ये जॉबची संधी! अनुभवाची गरज नाही, 42,000 रू. महिना पगार

Baker Hughes Field Engineer Bharti 2024: पुण्यामध्ये Baker Hughes कंपनी द्वारे Field Engineer या पदासाठी भरती निघाली आहे Private कंपनी असल्याने Private Job असणार आहे.

जे उमेदवार या Baker Hughes Field Engineer Bharti साठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांना ऑनलाईन पद्धतीने आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. ऑनलाईन शिवाय इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे अर्ज करताना काळजी घ्यायची आहे.

Baker Hughes भरती साठी नक्की कोणते उमेदवार पात्र असणार? उमेदवारांची Responsibilty काय असणार? ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करायचा? अशी सविस्तर माहिती या लेखात मी दिली आहे, इच्छुक असाल तर माहिती वाचून घ्या, आणि त्यानुसार फॉर्म भरून टाका.

Baker Hughes Field Engineer Bharti 2024

कंपनीचे नावBaker Hughes
Job TypePrivate
पदाचे नावField Engineer
नोकरीचे ठिकाणपुणे
वेतन श्रेणी42,000 हजार रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Baker Hughes Field Engineer Bharti 2024 Elegibility criteria

  • उमेदवाराने त्याचे Graduation Business Related Bachelors किंवा Master’s Engineering Degree मधून केलेले असावे.
  • उमेदवाराने GPA Grade मध्ये 3.0 पेक्षा जास्त Grade मिळवलेले असावेत, म्हणजे 80% पेक्षा जास्त मार्क उमेदवाराला Graduation मध्ये असावेत.

Required Skills

  • उमेदवाराला इंग्रजी लिहिता आणि वाचता आणि बोलता आली पाहिजे, Communication skills चांगली असली पाहिजे.
  • उमेदवार हा नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असला पाहिजे.
  • उमेदवार हा आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकणारा असावा, Location नुसार Work करण्यास तत्पर असावा.

Baker Hughes Field Engineer Bharti 2024 selection Process

  • पहिल्यांदा उमेदवाराला भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करताना सादर केलेला Resume त्यानंतर तपासला जाणार आहे.
  • पदासाठी आवश्यक असलेल्या काही टेस्ट उमेदवाराला कराव्या लागणार आहेत.
  • त्यानंतर उमेदवाराचा interview मुलाखत घेतली जाणार आहे.
  • मुलाखत ही Phone Screening आणि Technical या स्वरूपाची असणार आहे.
  • सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला कंपनी व्दारे नोकरी साठी Offer दिली जाईल.
  • शेवटच्या टप्प्यात एकदा उमेदवाराचा Background check केले जाईल.
  • सर्व बाबी योग्य असतील तर उमेदवाराला रिक्त पदासाठी निवडले जाईल.

Baker Hughes Field Engineer Bharti 2024 Application Form

Baker Hughes Field Engineer Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत साईट वरून फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी संकेस्थळाची लिंक देण्यात आली आहे.

  1. सुरुवातीला अधिकृत https://careers.bakerhughes.com/ वेबसाईट ला भेट द्या.
  2. साईट वरील Apply Here हा Option निवडून त्या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर जर तुम्ही साईट वर नोंदणी केली नसेल, तर आवश्यक माहिती टाकून तुमची नोंदणी करून घ्या.
  4. भरतीचा फॉर्म ओपन झाल्यावर फॉर्म मध्ये आवश्यक अशी सर्व वैयक्तिक, शैक्षणिक माहिती भरून घ्या.
  5. सोबत फॉर्म भरून झाल्यावर अर्जासोबत तुमचा Resume, Graduation Mark Sheet आणि ID Proof असे सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करा.
  6. त्यानंतर एकदा फॉर्म Verify करून घ्या, अर्जामध्ये एखादी चूक झाली असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या आणि त्यानंतर अर्ज Submit करून टाका.

नवीन खाजगी Private Comapny जॉब भरती अपडेट:

Baker Hughes Field Engineer Bharti 2024 FAQ

Who is eligible for Baker Hughes Field Engineer Bharti 2024?

Baker Hughes Field Engineer Bharti साठी Graduation पर्यंत शिक्षण झालेले उमेदवार पात्र असणार आहेत. शैक्षणिक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच फॉर्म भरता येणार आहे.

How to apply for Baker Hughes Field Engineer Bharti?

Baker Hughes Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी लेखामध्ये अर्ज कसा करायचा? याची सविस्तर प्रक्रिया दिली आहे.

What is the monthly salary of Baker Hughes Field Engineer Post?

Baker Hughes कंपनीमध्ये Field Engineer या पदासाठी Annually Package हे 5 लाखाचे आहे, म्हणजे उमेदवाराला महिन्याला 42,000 रुपये पगार मिळणार आहे.

Where is the Job Location of Baker Hughes Field Engineer Recruitment?

Baker Hughes Field Engineer Recruitment साठी नोकरीचे ठिकाण हे पुणे महाराष्ट्र आहे, अर्जदार उमेदवाराला पदासाठी निवडल्यानंतर पुण्यामध्ये Baker Hughes च्या शाखेत काम करायचे आहे.

Leave a comment