AIIMS Nursing Officer Bharti 2024: नर्सिंग ऑफिसर पदासाठी भरती सुरू! B.Sc पास वर नोकरी, अर्ज करा

AIIMS Nursing Officer Bharti 2024: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत नर्सिंग ऑफिसर या पदासाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना फॉर्म भरण्याचे आवाहन AIIMS द्वारे करण्यात आले आहे.

अद्याप या भरती साठी रिक्त जागा निर्दिष्ट केलेल्या नाहीत. लवकरच AIIMS Nursing Officer Bharti संबंधी किती जागा निघाल्या आहेत याची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. 

ऑनलाईन स्वरूपात या भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया Already सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छा असेल तर अर्ज करून टाका कारण अर्ज करण्यासाठी वेळ खूप कमी आहे. जेवढं लवकर तुम्ही फॉर्म भराल तेवढ लवकर चांगलं आहे, नंतर भरतीची साईट Down होते, तेव्हा तुम्ही अर्ज करू शकणार नाही.

AIIMS Nursing Officer Bharti 2024

पदाचे नावनर्सिंग ऑफिसर
रिक्त जागानिर्दिष्ट नाही
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी48,700 रू. + महिना
वयाची अट18 ते 30 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग – ₹3000/- (मागासवर्ग: ₹2400/-) PWD साठी फी नाही.

AIIMS Nursing Officer Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन
नर्सिंग ऑफिसररिक्त जागा निर्दिष्ट नाहीत48,700
Total

AIIMS Nursing Officer Bharti 2024 Education Qualification

अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान B.Sc पर्यंत झालेले असावे, यासोबत Nursing चे प्रशिक्षण देखील घेतलेले असावे. या व्यतिरिक्त उमेदवाराने GNM डिप्लोमा+ केलेला असा, आणि 50 बेड्सच्या हॉस्पिटल मध्ये किमान 02 वर्षे काम केले असावे.

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख02 ऑगस्ट 2024
अर्ज बंद होण्याची तारीख21 ऑगस्ट 2024
पूर्व परीक्षा (CBT Exam I)15 सप्टेंबर 2024
मुख्य परीक्षा (CBT Exam II)04 ऑक्टोबर 2024

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

AIIMS Nursing Officer Bharti 2024 Apply Online

अखिल भारतीय नर्सिंग ऑफिसर भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, AIIMS संस्थेचीच अधिकृत वेबसाईट आहे तिथूनच उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे. 

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे. 
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर नर्सिंग ऑफिसर Apply Link शोधून त्या लिंक वर क्लिक करायचा आहे. 
  • तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, सोबतच ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे परीक्षा फी भरून घ्या. 
  • पुढे फॉर्म मध्ये भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या, एकदा खात्री पटल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करून टाका.

AIIMS Nursing Officer Bharti 2024 Selection Process

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरतीसाठी निवड प्रक्रिया ही संस्थेद्वारेच पार पडणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये केवळ पात्र आणि Skillful उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये काही टप्पे आहेत त्यामधून जे उमेदवार पास होतील केवळ त्यांनाच जॉब भेटणार आहे. 

  • पूर्व परीक्षा (CBT Exam I)
  • मुख्य परीक्षा (CBT Exam II)
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेरिट लिस्ट

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांना सुरुवातीला कम्प्युटर बेस पूर्व परीक्षा द्यावी लागेल. एकूण परीक्षेचे टप्पे दोन आहेत, यामध्ये पहिली पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा असणार आहे. दोन्ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपातच होणार आहेत. 

पूर्व परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल, त्यानंतर भरतीसाठी लागणारी सर्व डॉक्युमेंट अधिकाऱ्यांद्वारे वेरिफाय केले जातील. शेवटी उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्यांना मेरिट लिस्ट मध्ये समाविष्ट केले जाईल आणि त्यानंतर त्यांची निवड जॉब साठी केली जाणार आहे.

AIIMS Nursing Officer Bharti 2024 FAQ

Who is eligible for AIIMS Nursing Officer Bharti 2024?

भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये नर्सिंग ऑफिसर भरतीसाठी केवळ ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. पात्रता निकषांची पूर्ण माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

How to apply for AIIMS Nursing Officer Bharti 2024?

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, AIIMS च्या अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म स्वीकारले जाणार आहेत, इतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

What is the last date of AIIMS Nursing Officer Bharti 2024?

AIIMS Nursing Officer Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट 2024 आहे.

Leave a comment