AFCAT 2026: भारतीय हवाई दलात भरती सुरू झाली आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीतून उमेदवारांना प्रतिष्ठित पदावर देशसेवेची संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी अर्ज फक्त अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरूनच आपला अर्ज सादर करावा आणि दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
AFCAT 2026 भरतीसाठी 12वी उत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. हवाई दलातील विविध शाखांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. त्यामुळे तुमचे शैक्षणिक पात्रता निकष जुळत असतील आणि तुम्ही पात्र असाल, तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते.
या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,77,500 रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रिया खाली दिली आहे — कृपया संपूर्ण माहिती वाचा आणि लगेच अर्ज करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
AFCAT 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | भारतीय हवाई दल |
| भरतीचे नाव | AFCAT 2026 |
| कोर्सचे नाव | भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-01/2026: NCC Special Entry |
| पदाचे नाव | कमीशंड ऑफिसर |
| रिक्त जागा | 340 |
| वेतन | 1,77,500 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | 12वी/ पदवी पास |
| वयोमर्यादा | 20 ते 24/26 वर्षे |
| अर्जाची फी | 550 रु. |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
AFCAT 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पदाचे नाव | एंट्री | ब्रांच | पद संख्या |
|---|---|---|---|
| कमीशंड ऑफिसर | AFCAT एंट्री | फ्लाइंग | 38 |
| ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | 188 | ||
| ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | 114 | ||
| NCC स्पेशल एंट्री | फ्लाइंग | 10% जागा | |
| Total | – | – | 340 |
AFCAT 2026: Fees (फी)
| एंट्री | फी |
|---|---|
| AFCAT एंट्री | ₹550/- +GST |
| NCC स्पेशल एंट्री | फी नाही |
AFCAT 2026: Age Limit (वयाची अट)
| फ्लाइंग ब्रांच | 20 ते 24 वर्षे |
| ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) | 20 ते 26 वर्षे |
AFCAT Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| एंट्री | पात्रता निकष |
|---|---|
| AFCAT एंट्री- फ्लाइंग | अर्जदार हा 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech पदवी धारक असावा. |
| AFCAT एंट्री: ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | अर्जदार हा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) असावा. सोबतच अर्जदार हा 60% गुणांसह BE/B.Tech पदवी धारक असावा. |
| AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल) | अर्जदार 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B. Com/ 60% गुणांसह BBA/ BMS/ BBS/ CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स) पदवी धारक असावेत. |
| NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग | अर्जदार NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र धारक असावा. |
AFCAT Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Writeen Test –
| परीक्षा | विषय | कालावधी | प्रश्नसंख्या | कमाल गुण |
|---|---|---|---|---|
| AFCAT | General Awareness Verbal Ability in English Numerical Ability Reasoning Military Aptitude Test | 2 तास | 100 | 300 |
2) AFSB interview –
- ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना AFSB Interview (Air Force Selection Board Interview) साठी बोलावले जाईल.
- ही मुलाखत हवाई दलाच्या निवड केंद्रांपैकी एका केंद्रावर घेतली जाते.
- या मुलाखतीत उमेदवारांच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन केले जाते.
- यात Officer Intelligence Rating Test, Picture Perception & Discussion Test (PPDT) तसेच Group Discussion, Psychological Test, Interview इ. टप्पे घेतले जातात.
- यामध्ये उमेदवाराची नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य तपासणी केली जाते.
3) Physical Fitness Test –
| 1.6 कि.मी रनिंग | 10 मिनिटे |
| पुश अप्स (Push Ups) | 10 |
| चीन अप्स (Chin Ups) | 03 |
4) AFSB Testing –
- Stage 1:
- Officer Intelligence Rating (OIR) Test
- Picture Perception and Discussion Test (PPDT)
- Stage 2:
- Psychological Test
- Group Testing Officer (GTO) Tasks
- Personal Interview
- Conference
5) Document Verification –
- पुढील टप्प्यात उमेदवारांचे कागदपत्रे तपासले जातील.
- यात शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक डॉक्युमेंट चेक केले जातील.
- जर कागदपत्रे ओरीजनल असतील तरच अर्जदारांना पात्र केले जाईल.
5) Final Selection –
- सर्व टप्प्यात उमेदवार जे पास होतील केवळ त्यांचे नाव मेरीट लिस्ट मध्ये टाकले जातील.
- नंतर मेरीट लिस्ट नुसार पात्र उमेदवारांना जॉब ऑफर केला जाईल.
AFCAT Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 17 नोव्हेंबर, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 14 डिसेंबर, 2025 |
| परीक्षेची तारीख | 31 जानेवारी 2026 |
AFCAT Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| मुख्य जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
AFCAT Bharti 2026: Step-by-Step Application Process
स्टेप 1 – प्रथम अधिकृत AFCAT पोर्टलवर जा — afcat.edcil.co.in किंवा afcat.cdac.in आणि “AFCAT 01/2026 — Apply Online” लिंक शोधा. (कोणत्याही इतर साईटवरून अर्ज केल्यास तो मान्य केला जाणार नाही).
स्टेप 2 – “New User/Register” वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल द्या. OTP/ईमेलद्वारे व्हेरिफाय करा — नोंदणी नंतर तुम्हाला User-ID आणि Password मिळेल.
स्टेप 3 – Login केल्यानंतर “Go to Application” किंवा “Apply” क्लिक करा आणि अर्ज फॉर्म उघडा. तुमचा वैयक्तिक पत्ता, संपर्क व जन्मतारीख याचा तपशील काळजीपूर्वक भरा.
स्टेप 4 – शैक्षणिक पात्रता, कोर्स / शाखा (Flying / Ground Duty), आणि आवश्यक असल्यास अनुभव/लायसन्स संबंधित माहिती अचूक भरा..
स्टेप 5 – तुमचे स्कॅन केलेले पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, आणि इतर मागितलेली कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, आयडेंटिटी प्रूफ, इ.) योग्य रिझोल्यूशन व फॉर्मॅटमध्ये अपलोड करा.
स्टेप 6 – अर्ज पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन फी (debit/credit/net-banking/UPI) भरा.
स्टेप 7 – सर्व फील्ड नीट वाचून तपासा — एकदा Submit केल्यावर अनेक वेळा फॉर्म Edit करता येत नाही. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो, म्हणून पुन्हा verify करणे अत्यावश्यक आहे.
स्टेप 8 – Submit केल्यानंतर Admit Card किंवा Acknowledgement Slip डाउनलोड करा व त्याची प्रिंट/ पावती सुरक्षित ठेवा.
इतर भरती
Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा
GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 10वी पास वर भरती! 47600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा
Indian Army TES Bharti 2025: भारतीय सैन्य दलात 12 वी पास वर भरती! टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 55 (जुलै 2026) इथून फॉर्म भरा
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: गुप्तचर विभागात भरती! 1,42,400 रु. पगार, पदवीधर उमेदवार अर्ज करा
UCO Bank Apprentice Bharti 2025: युको बँकेत भरती! पदवी पास वर भरती, लगेच अर्ज करा
BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ ITI पास अर्ज करा
ISRO SDSC SHAR Bharti 2025: सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये भरती! 1,77,500 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा
Jalgaon DCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! पदवी/ MSCIT पास अर्ज करा
NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा
ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा
Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा
SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
AFCAT Bharti 2026 – 26: FAQ
AFCAT Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अकमीशंड ऑफिसर पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
AFCAT Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 340 आहेत.
AFCAT Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 14 डिसेंबर 2025 आहे.
AFCAT ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा, मुलाखत, फिटनेस टेस्ट, AFSB Testing, कागदपत्रे पडताळणी आणि फायनल मेरीट लिस्ट च्या आधारे होणार आहे.
AFCAT Bharti 2026 मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?
कमीशंड ऑफिसर पदासाठी वेतन हे 1,77,500 रु. प्रती महिना पर्यंत आहे.
