Adivasi Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती, 10वी 12वी पास वर सरकारची नोकरी

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग द्वारे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. मोठी मेगा भरती आहे, तुम्हाला जर सरकारची नोकरी करायची असेल तर फॉर्म भरून टाका.

आदिवासी विकास विभागामध्ये ही भरती होणार आहे, एकूण 611 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. 17 पद आहेत, त्यात सर्वात जास्त जागा वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक पदासाठी सोडण्यात आल्या आहेत.

10वी, 12वी, टायपिंग, पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमचे शिक्षण यापैकी कोणत्याही स्तरावर केले असेल तर मोठा फायदा आहे.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा611
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
वेतन श्रेणी81,100 रु. +
वयाची अट18 ते 38 वर्षे
भरती फीखुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18
संशोधन सहाय्यक19
उपलेखापाल/मुख्य लिपिक41
आदिवासी विकास निरीक्षक01
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक205
लघुटंकलेखक10
अधीक्षक (पुरुष)29
अधीक्षक (स्त्री)55
गृहपाल (पुरुष)62
गृहपाल (स्त्री)29
ग्रंथपाल48
सहाय्यक ग्रंथपाल01
प्रयोगशाळा सहाय्यक30
कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर01
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी45
उच्चश्रेणी लघुलेखक03
निम्नश्रेणी लघुलेखक14
Total611

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षककला/ विज्ञान/ वाणिज्य/ विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
संशोधन सहाय्यकपदवीधर
उपलेखापाल/मुख्य लिपिकपदवीधर
आदिवासी विकास निरीक्षकपदवीधर
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यकपदवीधर
लघुटंकलेखक10वी उत्तीर्ण, लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
अधीक्षक (पुरुष)समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
अधीक्षक (स्त्री)समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
गृहपाल (पुरुष)समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
गृहपाल (स्त्री)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
ग्रंथपाल10वी उत्तीर्ण, ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
सहाय्यक ग्रंथपाल10वी उत्तीर्ण, ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
प्रयोगशाळा सहाय्यक10वी उत्तीर्ण
कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर12वी उत्तीर्ण, फोटोग्राफी डिप्लोमा/ प्रमाणपत्र, 03 वर्षे अनुभव
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी
उच्चश्रेणी लघुलेखक10वी उत्तीर्ण, इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि, MS-CIT
निम्नश्रेणी लघुलेखक10वी उत्तीर्ण, इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि, MS-CIT

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट12 नोव्हेंबर 2024 
  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटवर होम पेजवर येणारे नोटिफिकेशन वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमची प्रोफाइल बनवा.
  • भरतीचा फॉर्म उघडेल, आवश्यक अशी जी विचारलेली माहिती आहे ती भरा.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व सूचनांचे पालन करा.
  • आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • फॉर्मची पुन्हा एकदा तपासणी करा.
  • त्यानंतर शेवटी सबमिट बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Selection Process

आदिवासी विकास भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल, संगणकीय स्वरूपाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा आहे.

गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी उमेदवारांना या ऑनलाइन परीक्षामध्ये किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

पदानुसार शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे, पदाच्या अनुसरून निवड प्रक्रिया आदिवासी विकास विभाग द्वारे ठरले जाणार आहे.

शेवटी पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग करून त्यांना रिक्त जागांवर नोकरी दिली जाणार आहे.

New Bharti:

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 FAQ

Who is eligible for Adivasi Vikas Vibhag Bharti?

ज्या उमेदवारांनी 10वी 12वी टायपिंग पदवी पर्यंत शिक्षण केले असेल तर त्यांना अर्ज करता येणार आहे.

How to apply for Adivasi Vikas Vibhag Bharti?

अर्जदार उमेदवारांना अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for Adivasi Vikas Vibhag Bharti?

आदिवासी विकास विभाग भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 नोव्हेंबर 2024 आहे.

Leave a comment