SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD मेगाभरती! फक्त 10वी पासवर, 25487 जागा, 69100 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा

SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD भरती 2026 अखेर जाहीर झाली असून यावर्षीची ही मोठी मेगा भरती आहे. SSC कडून एकूण 25,487 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशभरातील लाखो उमेदवार जे सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांच्या साठी हि एक पर्वणी आहे.

या भरतीसाठी 10वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी उशीर न करता आपले सर्व कागदपत्र तयार ठेवावेत. ही भरती BSF, CISF, CRPF, ITBP, SSB इत्यादी केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये केली जात आहे.

SSC कडून अधिकृत जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, पगार, पदभरती तपशील अशा सर्व माहितीचा समावेश आहे. त्यामुळे अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती वाचणे अत्यंत महत्वाचे आहे.

जर तुमचा देखील SSC GD Constable 2026 साठी फॉर्म भरायचा विचार असेल, तर हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण महत्वाची माहिती आहे, सर्व नियम अटी यांची माहिती तुम्हाला झाल्यास कोणत्याही स्वरूपाची अडचण तुम्हाला येणार नाही. म्हणून आर्टिकल पूर्ण वाचा आणि मगच फॉर्म सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

SSC GD Constable Recruitment 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थास्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
भरतीचे नावSSC GD Constable Recruitment 2026
पदाचे नावकॉन्स्टेबल
रिक्त जागा25487
वेतन69,100 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता10वी पास
वयोमर्यादा18 ते 23 वर्षे
अर्जाची फी100 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

SSC GD Constable Recruitment 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावरिक्त जागा
कॉन्स्टेबल GD25487
ForceMale SCMale STMale OBCMale EWSMale URMale TotalFemale SCFemale STFemale OBCFemale EWSFemale URFemale TotalGrand Total
BSF7858113532225241172054992616
CISF1918139129581321554713135205152326150627146014595
CRPF87032134359825235366158278661245490
SSB25716741217675217640000001764
ITBP146139219109486109924253816911941293
AR (Assam Rifles)161302278157658155614302510711501706
SSF3262102300000023
Total34332091532924161019823467269222436189904202025487

SSC GD Constable Recruitment 2026: Age Limit – वयाची अट

सामान्य प्रवर्ग18 ते 23 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग 03 वर्षे सूट

SSC GD Constable Recruitment 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशिक्षण
Constable (GD)अर्जदार हा किमान 10वी पास असणे आवश्यक आहे.

SSC GD Constable Recruitment 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) लेखी परीक्षा (Written Examination)

विभागविषयप्रश्नमार्क्सपरीक्षा वेळ
AGeneral Intelligence & Reasoning204060 minutes 
BGeneral Knowledge & General Awareness2040
CElementary Mathematics2040
DEnglish/ Hindi2040
Total80160

2) Physical Efficiency Test (PET)

पुरुष उमेदवारांसाठी
TypeMale
Candidates other than Ladakh Region5 Km in 24 minutes
For Ladakh Region1.6 Km in 7 minutes
महिला उमेदवारांसाठी
TypeFemale
Candidates other than Ladakh Region1.6 Km in 8½ minutes
For Ladakh Region800 metres in 5 minutes

3) Physical Standard Test (PST)

PSTपुरुषमहिला
उंची170 सेमी157 सेमी
छाती80 सेमीNAN

4) Document Verification

  • ऑनलाईन परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या दोन्ही टेस्ट झाल्यावर उमेदवारांना डॉक्युमेंट तपासणी साठी बोलवले जाईल.
  • यात अर्जदारांचे सर्व आवश्यक कागदपत्रे तपासले जातील.
  • शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला, वयाचा पुरावा असे सर्व कागदपत्रे चेक केले जातील.

3) अंतिम निवड (Final Selection)

  • शेवटी अंतिम निवड हि ऑनलाईन टेस्ट, PET, PST मधील मार्क्स यांच्या आधारावर केली जाईल.
  • पात्र उमेदवारांची मेरीट लिस्ट काढली जाईल आणि त्यातून योग्य उमेदवारांची निवड हि केली जाईल.

SSC GD Constable Exam Syllabus (Subject Wise)

English/HindiGeneral AwarenessElementary MathematicsGeneral Intelligence and Reasoning
Comprehension Writing
Sentence Formation
Error Detection
Sentence Improvement
Para Jumbles
Idioms & Phrases
One Word Substitution
Synonyms-Antonyms 
Scientific Inventions Sports
Awards and Honors
Important Dates
Culture
Geography
Economy
Indian/World History
General Polity
Current Affairs 
Number System
Percentages
Averages
Ratio and Proportions
Interests
Profit and Loss
Discount
Mensuration
Time and Distance
Time and Work
Fundamental Arithmetic Operations 
Spatial Visualization
Spatial Orientation
Observation
Visual Memory
Mathematical Reasoning
Verbal Reasoning
Non-Verbal Reasoning
Analogies
Coding-Decoding
Similarities and Differences
Recent Studies and Theories 

SSC GD Constable Recruitment 2026: Best Books For SSC GD Exam

विषयपुस्तके
General Intelligence & Reasoning (सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती)1) A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning – R.S. Aggarwal
2) Kiran’s SSC GD Reasoning Chapter-wise Book
General Knowledge & General Awareness (सामान्य ज्ञान व चालू घडामोडी)1) Lucent’s General Knowledge
2) Kiran’s SSC GD GK Book
Elementary Mathematics (प्राथमिक गणित)1) Quantitative Aptitude – R.S. Aggarwal 2) Kiran’s SSC GD Maths Book
English / Hindi Language (भाषा विभाग)1) Objective General English – S.P. Bakshi 2) Kiran’s SSC GD English/Hindi Book

SSC GD Constable Recruitment 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात01 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख31 डिसेंबर 2025

SSC GD Constable Recruitment 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

SSC GD Constable Recruitment 2026: Step-by-Step Application Process

स्टेप 1: प्रथम SSC च्या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करून घ्या.

स्टेप 2: नंतर Constable GD भरतीचा फॉर्म उघडा.

स्टेप 3: फॉर्म जी काही माहिती विचारली आहे ती योग्य रित्या भरा.

स्टेप 4: पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

स्टेप 5: परीक्षा फी 100 रुपये ऑनलाईन स्वरुपात पेमेंट करा.

स्टेप 6: एकदा का फॉर्म भरून झाला कि मग तो रिचेक करा.

स्टेप 7: शेवटी अर्ज सबमिट करून त्याची पावती डाउनलोड करा.

इतर भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

Cabinet Secretariat Bharti 2025: मंत्रिमंडळ सचिवालयात भरती! 99,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Gramsevak Bharti 2025: महाराष्ट्र ग्रामसेवक भरती – सिलेक्शन प्रोसेस, परीक्षा अभ्यासक्रम, 1000+ रिक्त जागा, 12वी पास अर्ज करा

AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+ जागांची मेगाभरती! 1,42,400 रु. पगार, 10वी ते पदवी पास अर्ज करा

RITES Apprentice Bharti 2025: रेल इंडिया (RITES) मध्ये भरती! ITI, डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांची मेगाभरती! 2,09,200 रु. पगार, 10वी/ 12वी/ B.Ed पास अर्ज करा

Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र तलाठी भरती जाहीर! 1700+ जागांची भरती होणार, इथे पूर्ण माहिती बघा

SAIL Bharti 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती! 1,80,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

SSC GD Constable Recruitment 2026: FAQ

SSC GD Constable Recruitment मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

SSC GD Constable Recruitment 2026 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 25487 आहेत.

SSC GD Constable Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे.

SSC GD Constable Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, PET, PST Test आणि कागदपत्रे पडताळणी वर होणार आहे.

SSC GD Constable पदासाठी वेतन पगार किती आहे?

GD Constable पदासाठी वेतन हे ₹21,700 ते ₹69,100 प्रती महिना एवढे आहे.

Leave a comment