Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025 अंतर्गत उत्तर रेल्वेत तब्बल 4116 प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांची मेगाभरती जाहीर झाली आहे. नोकरीची शोधणाऱ्या 10वी/ITI पास उमेदवारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही, फक्त मेरिटच्या आधारे निवड होणार आहे.

या भरतीत विविध ट्रेडसाठी पदे उपलब्ध आहेत, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, COPA अशा अनेक ट्रेडसाठी जागा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे ITI केलेल्या उमेदवारांसाठी ही भरती खूपच उपयुक्त ठरणार आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे, उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून आपला अर्ज सबमिट करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज जर सादर केला तर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

त्यामुळे जर तुम्हाला या भरती साठी अर्ज सादर करायचा असेल तर हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचून घ्या आणि त्वरित थोडापण वेळ वाया न घालता लगेच फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Northern Railway Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाThe Northern Railway
भरतीचे नावNorthern Railway Bharti 2025
पदाचे नावअप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
रिक्त जागा4116
वेतन10,000 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता10वी/ ITI पास
वयोमर्यादा15 ते 24 वर्षे
अर्जाची फीसामान्य प्रवर्ग: ₹100/-  
राखीव प्रवर्ग: फी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Northern Railway Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)4116

Northern Railway Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

सामान्य प्रवर्ग15 ते 24 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

Northern Railway Bharti 2025: Exam Fees (अर्जाची फी)

प्रवर्गकास्टफी
सामान्य प्रवर्गGeneral/OBC₹100/-
राखीव प्रवर्गSC/ST/PWD/महिलाफी नाही

Northern Railway Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावपात्रता निकष
अप्रेंटीसअर्जदार किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा.
आणि त्याने संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेलं असाव.

Northern Railway Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

नॉर्थ रेल्वे अप्रेंटीस भरती साठी निवड प्रक्रिया हि मेरीट बेस असणार आहे, ज्या उमेदवारांना जास्त मार्क्स असतील त्यांना निवडले जाणार आहे.

अर्जदार उमेदवाराला 10 वी SSC परीक्षेत किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असणे आवश्यक आहे.

संबंधित ट्रेड मध्ये ITI केला असेल तर त्यासाठी पण सेम किमान गुण हे 50 टक्के असणार आहेत.

ज्या उमेदवारांना जास्त मार्क्स असतील त्यावरून मेरीट लिस्ट काढून पात्र उमेदवारांची निवड हि केली जाणार आहे. १०वी आणि ITI दोन्ही मधील मार्क्स ला सेम वेटेज असणार आहे.

Northern Railway Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात25 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख24 डिसेंबर 2025

Northern Railway Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Northern Railway Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा आणि Apprentice Recruitment हि लिंक शोधून त्यावर क्लिक करा.

स्टेप 2: “New Registration” हा पर्याय निवडा आणि तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी यांचा वापर करून नवीन रजिस्ट्रेशन करा.

स्टेप 3: Registration पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लॉगिन ID आणि पासवर्डने लॉगिन करा.

स्टेप 4: आता Application Form मध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, ITI ट्रेडची माहिती नीट भरून घ्या.

स्टेप 5: आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन कॉपी अपलोड करा. (फोटो, स्वाक्षरी, 10वी मार्कशीट, ITI सर्टिफिकेट इ.)

स्टेप 6: अर्जामधील सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा आणि “Submit” बटनावर क्लिक करा.

स्टेप 7: शेवटी भरतीची फी ऑनलाईन स्वरूपात भरा आणि त्याची पावती डाउनलोड करून घ्या.

इतर भरती

Gramsevak Bharti 2025: महाराष्ट्र ग्रामसेवक भरती – सिलेक्शन प्रोसेस, परीक्षा अभ्यासक्रम, 1000+ रिक्त जागा, 12वी पास अर्ज करा

AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+ जागांची मेगाभरती! 1,42,400 रु. पगार, 10वी ते पदवी पास अर्ज करा

RITES Apprentice Bharti 2025: रेल इंडिया (RITES) मध्ये भरती! ITI, डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांची मेगाभरती! 2,09,200 रु. पगार, 10वी/ 12वी/ B.Ed पास अर्ज करा

Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र तलाठी भरती जाहीर! 1700+ जागांची भरती होणार, इथे पूर्ण माहिती बघा

SAIL Bharti 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती! 1,80,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांची मेगा भरती! पदवी पास अर्ज करा

AFCAT 2026: भारतीय हवाई दलात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 12वी पास/ पदवी पास अर्ज करा

Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेत अग्निशमन दलात भरती! 63,200 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025 – 26: FAQ

Northern Railway Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

अप्रेंटीस पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Northern Railway Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 4116 आहेत.

Northern Railway Apprentice Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 24 डिसेंबर 2025 आहे.

Northern Railway Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि मेरीट बेस आहे, यात 10वी आणि ITI चे मार्क्स विचारात घेतले जाणार आहेत.

Northern Railway Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?

उत्तर रेल्वे अप्रेंटीस पदासाठी वेतन स्टायपेंड हे 10,000 रु. प्रती महिना आहे.

Leave a comment