AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+ जागांची मेगाभरती! 1,42,400 रु. पगार, 10वी ते पदवी पास अर्ज करा

AIIMS CRE Bharti 2025 अंतर्गत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) मोठी भरती जाहीर झाली आहे. देशभरातील विविध AIIMS संस्थांमध्ये 1300+ पेक्षा जास्त जागांसाठी ही मेगाभरती होत आहे. या भरतीमुळे 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी मिळत आहे.

या AIIMS भरतीमध्ये विविध तांत्रिक, नॉन-तांत्रिक आणि सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. काही पदांवर 1,42,400 रुपये पर्यंत पगार मिळू शकतो, त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हि नक्कीच एक सुवर्णसंधी आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून देशातील कोणत्याही राज्यातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी आहे आणि 18 वर्षे वय पूर्ण असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्या आणि विशेषतः आरोग्य क्षेत्रातील करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ही संधी गमावू नये. या आर्टिकल मध्ये भरतीची सविस्तर माहिती दिली आहे, माहिती वाचा आणि त्वरित अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

AIIMS CRE Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
भरतीचे नावAIIMS CRE Bharti 2025
पदाचे नावग्रुप B & C पदे
रिक्त जागा1300+
वेतन1,42,400 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता10वी ते पदवी पास
वयोमर्यादा25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत
अर्जाची फीसामान्य प्रवर्ग: ₹3000/-  
राखी प्रवर्ग: ₹2400/-
PWD: फी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

AIIMS CRE Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपदाचे नाव
1Assistant Dietician/Dietician/Warden17
2Assistant Administrative Officer/Assistant/etc.39
3Junior Administrative Assistant/Lower Division Clerk/etc.121
4Junior Engineer (Civil)3
5Junior Engineer (Electrical)7
6Assistant Engineer (A/C & R)/Junior Engineer (AC&R)/etc.7
7Junior Audiologist/Speech Therapist/etc.7
8Electrician/Wireman/Lineman (Electrical)7
9Manifold Technician (Gas Steward)/Gas Officer/etc.7
10Assistant Laundry Supervisor5
11Technician OT/Anaesthesia Technician/etc.182
12Pharmacist/Pharmacist Grade II/etc.35
13Cashier/Junior Accounts Officer (Accountant)13
14Assistant Stores Officer/Junior Store Officer/etc.102
15CSSD Technician7
16Mortuary Attendant/Hospital Attendant Grade III/etc.54
17Lab Attendant Grade-II/Technician (Laboratory)/etc.80
18Library & Information Assistant/Library Attendant/etc.20
19Medical Record Officer/Junior Medical Record Officer/etc.73
20Jr Scale Steno (Hindi)/Personal Assistant/etc.71
21Medical Social Worker/Medical Social Service Officer/etc.22
22Technical Officer (Dental)/(Dental Technician)2
23Technical Officer Ophthalmology (Refractionist)/ Optometrist/etc.11
24Technician (Radiotherapy)23
25Technician (Radiology)/Radiographic Technician/etc.105
26Perfusionist19
27Embryologist2
28Assistant Security Officer/Assistant Fire Officer3
29Fire Technician/Security Cum Fire Assistant12
30Physiotherapist/Junior Physiotherapist/etc.46
31Driver Ordinary Grade8
32Junior Medical Record Officer (Receptionists)/Receptionist14
33Junior Warden (House Keepers)/Warden (Hostel Warden)/etc.23
34Senior Nursing Officer (Staff Nurse Grade-I)/etc.122
35Sanitary Inspector/Sanitary Inspector Gd.I/etc.33
36Occupational Therapist/Junior Occupational Therapist4
37Junior Hindi Translator/Senior Translation Officer/etc.8
38Nuclear Medicine Technologist12
39Transplant Coordinator4
40Yoga Instructor2
41Programmer5
42Prosthetic Technician GR. I/Orthotic Technician3
43Tailor Grade III2
44Artist1
45Electrocardiograph Technical Assistant1
46Medical Photographer/Junior Photographer3
47Statistical Assistant1
48Junior Engineer (Instrumentation)1
49Laundry Mechanic1
50PACS Administrator1
51Assistant Research Officer/Research Assistant31
52Junior Engineer (Safety)1
*Total1383

AIIMS CRE Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

वयाची अट25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

AIIMS CRE Bharti 2025: Exam Fees (परीक्षा फी)

प्रवर्गकास्टफी
सामान्य प्रवर्गGeneral/OBC₹3000/-
राखीव प्रवर्गSC/ST/EWS₹2400/-
राखीव प्रवर्गPWDफी नाही

AIIMS CRE Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावपात्रता निकष
ग्रुप B & C पदेअर्जदार हा किमान 10वी/ 12वी उत्तीर्ण/ ITI/ पदवीधर /पदव्युत्तर पदवी/ B.Sc/ M.Sc/ MSW आणि इंजिनिअरिंग पदवी धारक असावा.

AIIMS CRE Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Written Exam –

विषयप्रश्न संख्याएकूण गुणवेळ
General Knowledge & Aptitude, Knowledge of Computer2510090 Minutes (1.5 Hours)
Domain of Respective Group75300
Total100400*

2) Skills Test –

  • काही पदांसाठी CBT नंतर स्कील टेस्ट अनिवार्य आहे.
  • स्कील टेस्ट ही क्वालिफाइंग स्वरूपाची असते (गुण मेरिटमध्ये जोडले जात नाहीत)
  • पदानुसार स्कील टेस्टचे प्रकार:
    • Typing Test (लिपिक / ऑफिस पदांसाठी)
    • Stenography Test
    • Computer Proficiency Test
    • Trade Test (इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कारपेंटर इ.)
    • Nursing/Technical Practical Test
    • Lab Technician Practical Assessment
  • स्कील टेस्टसाठी उमेदवारांना कॉल लेटरनुसार दिलेल्या दिवशी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • स्कील टेस्टमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरत नाही.

3) Documents Verification –

  • ऑनलाईन परीक्षा आणि स्कील टेस्ट झाल्या कि मग पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
  • यात अर्जदाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट चेक केले जातील.

4) Final Merit List –

  • अंतिम निवड CBT मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाणार आहे.
  • स्कील टेस्ट फक्त पात्रता तपासण्यासाठी असल्यामुळे तिचे गुण मेरिटमध्ये जोडले जात नाहीत.
  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालेल्या उमेदवारांचाच विचार केला जातो.
  • आरक्षण नियमांनुसार अंतिम पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार केली जाते.
  • अंतिम यादी AIIMS च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होते.

AIIMS CRE Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात14 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख02 डिसेंबर 2025
परीक्षेची तारीख22 ते 24 डिसेंबर 2025

AIIMS CRE Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

AIIMS CRE Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: सर्वप्रथम वरील Apply Link वर क्लिक करा किंवा थेट AIIMS CRE च्या अधिकृत भर्ती पोर्टलवर जा.

स्टेप 2: वेबसाईटवर गेल्यानंतर “Common Recruitment Examination (CRE) 2025” हा विभाग शोधा आणि त्यामध्ये दिलेल्या “Apply Online” या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3: तुमची प्रथमच नोंदणी असेल तर “New Registration” निवडा आणि आवश्यक माहिती भरून खाते तयार करा, आधी खाते बनवले असेल तर थेट Login करा.

स्टेप 4: अर्ज फॉर्म उघडल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील अचूकपणे भरा.

स्टेप 5: फॉर्म पूर्ण केल्यावर तुमची अर्ज फी ऑनलाइन पद्धतीने (Debit Card / Credit Card / UPI / Net Banking) भरून पुढे जा.

स्टेप 6: पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे निर्धारित फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

स्टेप 7: सबमिट करण्यापूर्वी अर्जातील सर्व माहिती नीट तपासा, चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म रिचेक करा.

स्टेप 8: सर्व तपशील अचूक असल्याची खात्री झाल्यावर अर्ज सबमिट करा आणि शेवटी Confirmation Page / पावती PDF स्वरूपात डाउनलोड करून घ्या.

इतर भरती

Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांची मेगा भरती! पदवी पास अर्ज करा

AFCAT 2026: भारतीय हवाई दलात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 12वी पास/ पदवी पास अर्ज करा

Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेत अग्निशमन दलात भरती! 63,200 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

MJP Recruitment 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 10वी/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका मध्ये भरती सुरु! 1,32,300 रु. पगार, डिग्री पास अर्ज करा

Arogya Vibhag MO Bharti 2025: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगाभरती! 56,100 रु. पगार, पदवी/ डिप्लोमा पास अर्ज करा

NHM CHO Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगाभरती! 40,000 रु. स्टायपेंड, B.Sc नर्सिंग पास अर्ज करा

PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क पदासाठी भरती! 22,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा

GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 10वी पास वर भरती! 47600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

AIIMS CRE Bharti 2025 – 26: FAQ

AIIMS CRE Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

ग्रुप B & C पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

AIIMS CRE Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 1300+ आहेत.

AIIMS CRE Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 02 डिसेंबर 2025 आहे.

AIIMS CRE Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा, स्कील टेस्ट, कागदपत्रे पडताळणी आणि मेरीट लिस्ट च्या आधारे होणार आहे.

AIIMS CRE Bharti Group B & C पदासाठी वेतन पगार किती आहे?

ग्रुप B & C पदासाठी वेतन हे 44,900 ते 1,42,400 रुपये प्रती महिना असणार आहे.

Leave a comment