RITES Apprentice Bharti 2025 साठी अधिकृत जाहिरात जाहीर झाली आहे. Rail India Technical and Economic Service Ltd म्हणजेच RITES Limited मार्फत ही भरती होत आहे. Apprentice पदांसाठी ही मोठी संधी असून, विविध Trades आणि Branches साठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या भरतीमध्ये ITI, Diploma आणि पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची परवानगी आहे. म्हणजे शिक्षणानुसार संधी मिळणार असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. Apprentice म्हणून काम करताना तुम्हाला Practical Experience मिळतो आणि भविष्यातील नोकरीच्या संधी देखील वाढतात.
RITES ही रेल्वेशी संबंधित तांत्रिक सेवा देणारी महत्वाची कंपनी आहे, देशभर चालणाऱ्या विविध प्रोजेक्टसाठी Skilled Apprentice ची गरज असते. त्यामुळे या भरतीत निवड झाल्यास सरकारी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव मिळतो.
तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या सूचनांनुसार वेळेत अर्ज करावा. भरती संबंधी सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे, माहिती शेवटपर्यंत वाचून मगच अर्ज करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
RITES Apprentice Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. |
| भरतीचे नाव | RITES Apprentice Bharti 2025 |
| पदाचे नाव | अप्रेंटीस |
| रिक्त जागा | 252 |
| वेतन | ₹14,000 |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | ITI/ डिप्लोमा/ पदवी पास |
| वयोमर्यादा | किमान 18 वर्षे |
| अर्जाची फी | फी नाही |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
RITES Apprentice Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | स्टायपेंड |
|---|---|---|---|
| 1 | पदवीधर अप्रेंटिस | 146 | 14,000 Rs. |
| 2 | डिप्लोमा अप्रेंटिस | 49 | 12,000 Rs. |
| 3 | ट्रेड अप्रेंटिस (ITI) | 57 | 10,000 Rs. |
| * | Total | 252 | * |
RITES Apprentice Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पदाचे नाव | पात्रता निकष |
|---|---|
| पदवीधर अप्रेंटिस | अर्जदाराने B.E/B.Tech (Civil/Architecture/Electrical/Signal & Telecom/ Mechanical/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com/BCA चे शिक्षण घेतलेले असावे. |
| डिप्लोमा अप्रेंटिस | अर्जदाराने इंजिनिरिंग डिप्लोमा (Civil/Electrical/Mechanical/Chemical / Metallurgical) केलेला असावा. |
| ट्रेड अप्रेंटिस (ITI) | अर्जदाराने ITI (Civi/Mechanical/ Electrical) चे शिक्षण घेतलेले असावे. |
टीप: उमेदवार जर General/EWS प्रवर्गातील असतील तर त्यांना किमान 60% गुण मिळालेले असावेत. आणि जर उमेदवार SC/ST/OBC/PWD प्रवर्गातील असतील तर त्यांना किमान 50% गुण असणे आवश्यक आहेत.
RITES Apprentice Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
| भरती निवड प्रक्रिया | मेरीट बेस |
| प्रवर्ग | मिनिमम मार्क्स |
|---|---|
| General/EWS | 60 टक्के |
| SC/ST/OBC/PWD | 50 टक्के (10% -) |
रेल इंडिया अप्रेंटीस भरती साठी निवड प्रक्रिया हि मेरीट बेस असणार आहे. पात्र उमेदवारांची प्रशिक्षणार्थी पदासाठी निवड करताना त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. आणि ज्यांना जास्त मार्क्स असतील केवळ त्यांना रेल्वे इंडिया अप्रेंटीस भरती अंतर्गत RITES Apprentice म्हणून निवडले जाईल.
RITES Apprentice Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 11 नोव्हेंबर, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 डिसेंबर, 2025 |
RITES Apprentice Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| मुख्य जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| ट्रेड अप्रेंटिस ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
RITES Apprentice Bharti 2025: Step-by-Step Application Process
स्टेप 1: सर्वप्रथम दिलेल्या Apply Link वर क्लिक करा किंवा थेट RITES (Rail India Technical and Economic Service Ltd) च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
स्टेप 2: वेबसाईटवर “Apprentice Recruitment 2025” हा विभाग शोधा आणि “Apply Online” या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3: नवीन उमेदवार असल्यास प्रथम नोंदणी (Registration) करा; आधीपासून नोंदणी केली असेल तर Login करा.
स्टेप 4: अर्ज उघडून तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा.
स्टेप 5: अर्ज भरल्यानंतर अर्ज फी ऑनलाईन (Debit Card / Credit Card / Net Banking) द्वारे भरा.
स्टेप 6: आवश्यक कागदपत्रे जसे पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी व इतर मागितलेली कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 7: अर्जातील सर्व माहिती एकदा नीट री-चेक करा — चूक झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
स्टेप 8: सर्व तपशील तपासून अर्ज सबमिट करा आणि शेवटी Acknowledgement Slip / पावती डाउनलोड करून ठेवा.
इतर भरती
Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांची मेगा भरती! पदवी पास अर्ज करा
AFCAT 2026: भारतीय हवाई दलात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 12वी पास/ पदवी पास अर्ज करा
Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेत अग्निशमन दलात भरती! 63,200 रु. पगार, 10वी पास अर्ज करा
MJP Recruitment 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात भरती सुरु! 1,77,500 रु. पगार, 10वी/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा
Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका मध्ये भरती सुरु! 1,32,300 रु. पगार, डिग्री पास अर्ज करा
Arogya Vibhag MO Bharti 2025: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगाभरती! 56,100 रु. पगार, पदवी/ डिप्लोमा पास अर्ज करा
NHM CHO Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात मेगाभरती! 40,000 रु. स्टायपेंड, B.Sc नर्सिंग पास अर्ज करा
PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क पदासाठी भरती! 22,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा
GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 10वी पास वर भरती! 47600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा
RITES Apprentice Bharti 2025 – 26: FAQ
RITES Apprentice Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अप्रेंटीस पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
RITES Apprentice Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 252 आहेत.
RITES Apprentice Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 05 डिसेंबर 2025 आहे.
RITES Apprentice Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि मेरीट बेस आहे, ज्याला जास्त मार्क त्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
RITES Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?
रेल इंडिया अप्रेंटीस पदासाठी स्टायपेंड हे प्रती महिना 14 हजार रुपया पर्यंत आहे.
