BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलामध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. BSF म्हणजेच Border Security Force मध्ये क्रीडा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. जर तुम्हाला सैन्यात काम करण्याची आवड असेल, तर ही भरती तुमच्यासाठी खास आहे.

या भरतीद्वारे क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या उमेदवारांना BSF मध्ये नोकरीची संधी दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीसोबत 69,100 रुपयांपर्यंतचा पगार मिळणार आहे. ही संधी मिळवण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक क्रीडा पात्रता आणि 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

सीमा सुरक्षा दलात सेवा देण्याचा मान मिळवणं हे अनेकांचे स्वप्न असतं. BSF मध्ये भरती झाल्यावर उमेदवारांना चांगला पगार, सन्मान, तसेच देशसेवा करण्याची अमुल्य अशी संधी मिळते. क्रीडा क्षेत्रात मेहनत घेतलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

या भरती साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास विलंब करू नये. सर्व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेआधी आपला अर्ज पूर्ण करावा. या भरतीची सविस्तर माहिती, पात्रता, वय मर्यादा, आणि अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

BSF Sports Quota Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थासीमा सुरक्षा दल
भरतीचे नावBSF Sports Quota Bharti 2025
पदाचे नावकॉन्स्टेबल
रिक्त जागा391
वेतन69,100 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता10वी + खेळाडू प्रमाणपत्र
वयोमर्यादा18 ते 23 वर्षे
अर्जाची फीसामान्य प्रवर्ग:  ₹159/-
राखीव प्रवर्ग: फी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

BSF Sports Quota Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावपद संख्या
कॉन्स्टेबल GD (खेळाडू)391

BSF Sports Quota Bharti 2025: Exam Fees (परीक्षा फी)

General/OBC प्रवर्ग₹159/
SC/ ST/ महिला प्रवर्गफी नाही

BSF Sports Quota Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगारी केलेल्या उमेदवारांना या भरती अंतर्गत बी एस एफ मध्ये नोकरीवर घेतले जाणार आहे. संबंधित क्रीडा पात्रता आणि किमान SSC म्हणजे 10 वी पर्यंत शिक्षण एवढी जर शैक्षणिक पात्रता असेल तर त्या उमेदवारास निवडले जाणार आहे.

शैक्षणिक पात्रताअर्जदार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा, आणि त्याच्याकडे संबंधित क्रीडा पात्रता सर्टिफिकेट असावे.

BSF Sports Quota Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

सीमा सुरक्षा दल भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि खालील प्रमाणे होणार आहे:

1) Documentation –

  • अर्जदार उमेदवारांची प्रथम तपासणी केली जाईल.
  • उमेदवार क्रीडा कोटा मधून भरती साठी पात्र आहेत का हे पाहिले जाईल.
  • सोबतच उमेदवारांची सर्व कागदपत्रे पण याच टप्प्यात चेक केली जातील.

2) Physical Standard Test (PST) –

टेस्टपुरुषमहिला
उंची170 सेमी157 सेमी
छाती80 सेमी*

3) Medical Examination –

  • शारीरिक तपासणी झाली कि मग उमेदवारांची मेडिकल तपासणी केली जाईल.
  • मेडिकल तपासणी दरम्यान उमेदवार आरोग्य दृष्ट्या सुदृढ आहे कि नाही हे तपासले जाईल.

4) Merit List –

  • वरील सर्व टप्प्यात जे उमेदवार पास झाले आहेत अशा सर्व उमेदवारांची नावे मेरीट लिस्ट मध्ये टाकली जाईल.
  • त्यानंतर मेरीट लिस्ट नुसार सीमा सुरक्षा दल क्रीडा कोटा भरती अंतर्गत निवडक उमेदवारांची भरती हि केली जाईल.

BSF Sports Quota Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात16 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख04 नोव्हेंबर 2025

BSF Sports Quota Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

BSF Sports Quota Bharti 2025: Step-by-Step Application Process – मुंबई पोर्ट भरती साठी अर्ज कसा करावा?

सीमा सुरक्षा दल भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करावा लागणार आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती इथे खाली दिली आहे. या स्टेप्स फॉलो करा आणि फॉर्म भरून घ्या.

  • सर्वप्रथम तुम्हाला वरील टेबल मधील Apply Link वर क्लिक करायचं आहे.
  • सीमा सुरक्षा दल ची अधिकृत वेबसाईट उघडेल.
  • वेबसाईट वर प्रथम नोंदणी करून घ्या.
  • नंतर लॉगीन करून ओंलैन अर्ज सादर करा या लिंक वर क्लिक करून भरतीचा फॉर्म उघडा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती योग्य रित्या भरून घ्या.
  • जी काही फी आहे ती पण ऑनलाईन स्वरुपात भरा.
  • नंतर तुमचा पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • एकदा भरतीचा फॉर्म बरोबर चेक करून घ्या.
  • त्यानंतर अर्ज शेवटी सबमिट करून टाका, आणि त्याची पावती प्रिंट सेव्ह करून घ्या.
इतर भरती

Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा

SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती! 30,000 रु. पगार, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा

Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 2162 जागांची मेगा भरती! 10वी/ ITI पास अर्ज करा

RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांची मेगा भरती! B.Sc आणि डिप्लोमा पासवर, 35,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्यात 10वी/ 12वी/ ITI/ पदवी पास वर भरती! 20,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ITI/ सिविल डिप्लोमा पास अर्ज करा

Delhi Police HCM Recruitment 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (Ministerial) भरती! 81,100 रु. पगार, 12वी पास लगेच अर्ज करा

RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा

UPSC ESE Bharti 2025: UPSC इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026, महिना 60000 रु. पगार, पदवीधर अर्ज करा

BSF Sports Quota Bharti 2025 – 26: FAQ

BSF Sports Quota Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

कॉन्स्टेबल GD पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

BSF Sports Quota Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 391 आहेत.

BSF Sports Quota Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट 04 नोव्हेंबर 2025 आहे.

BSF Sports Quota Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि तपासणी, शारीरिक टेस्ट, मेडिकल टेस्ट, मेरीट लिस्ट च्या आधारे होणार आहे.

BSF Sports Quota Bharti Constable GD पदासाठी वेतन पगार किती आहे?

सीमा सुरक्षा दल मधील क्रीडा कोटातील कॉन्स्टेबल GD पदासाठी वेतन हे 69,100 रुपये प्रती महिना एवढे आहे.

Leave a comment