RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांची मेगा भरती! B.Sc आणि डिप्लोमा पासवर, 35,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेतून मोठी मेगा भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून हजारो पदांवर ही भरती प्रक्रिया होणार आहे.

या भरतीसाठी पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. पात्रता निकष आणि इतर सर्व अटी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत.

उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून अर्ज सादर करायचा आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला RRB JE Bharti 2025 संदर्भातील पात्रता, वयाची अट, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे पोस्ट पूर्ण वाचा आणि त्यानंतर लगेच अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

RRB JE Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाभारतीय रेल्वे (RRB)
भरतीचे नावRRB JE Bharti 2025
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा2570
वेतन35,400 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताडिप्लोमा/ पदवी पास
वयोमर्यादा18 ते 33 वर्षे
अर्जाची फीखुला प्रवर्ग: ₹500/-
राखीव प्रवर्ग: ₹250/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

RRB JE Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअर2570
2डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
3केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
Total2570

RRB JE Bharti 2025: Exam Fees (परीक्षा फी)

General/ OBC/ EWS₹500/-
SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला₹250/-

RRB JE Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशिक्षण
ज्युनियर इंजिनिअरअर्जदार हा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile  / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering) धारक असावा.
डेपो मटेरियल सुपरिटेंडंटअर्जदार हा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असावा.
केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंटउमेदवार हा 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry) चा पदवीधारक असावा.

RRB JE Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Computer-Based Examination (CBT 1)

विषयप्रश्नगुण
Mathematics3030
General Intelligence and Reasoning2525
General Awareness1515
General Science3030
Total100100

2) Computer-Based Examination (CBT 2)

विषयप्रश्नगुण
General Awareness1515
Physics and Chemistry1515
Basics of Computer and Applications1010
Basics of Environment and Pollution Control1010
Technical Abilities100100
Total150150

3) Document Verification

  • ऑनलाईन टेस्ट झाल्यावर उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल.
  • या टप्प्यात उमेदवाराकडे सर्व Validकागदपत्रे आहेत का हे चेक केले जाईल.
  • यात अर्जदाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र हे पण तपासले जातील, सोबतच इतर कोणते सर्टिफिकेट असतील तर त्याची पण पडताळणी केली जाईल.

4) Medical Examination

  • या टप्प्यात अर्जदाराची मेडिकल तपासणी केली जाईल.
  • उमेदवाराचे आरोग्य चांगले आहे का ते फिट आहेत का हे देखील याच ताप्प्य्त चेक केले जाईल.
  • निवड प्रक्रियेचा हा शेवटचा टप्पा असेल, हि मेडिकल टेस्ट पार पडल्यानंतर मगच उमेदवाराची अंतिम निवड हि होईल.

RRB JE Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात31 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2025

RRB JE Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
शॉर्ट नोटिफिकेशनइथून जाहिरात वाचा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

RRB JE Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम वरील टेबलमध्ये दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक करून RRB JE Bharti 2025 ची अधिकृत वेबसाईट उघडा.
  • वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला आधी New Registration करावे लागेल. जर तुमच्याकडे आधीपासून अकाऊंट असेल तर थेट Login करून पुढील प्रक्रिया सुरू करा.
  • लॉगिन झाल्यावर RRB JE Bharti 2025 साठीचा अर्ज फॉर्म दिसेल. त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरून घ्या.
  • यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून दिलेल्या साईज व फॉरमॅटनुसार अपलोड करा.
  • मग अर्ज सबमिट करण्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फी भरावी लागेल. यासाठी Debit Card, Credit Card किंवा Net Banking चा वापर करू शकता.
  • शेवटी अर्जाची सर्व माहिती पुन्हा एकदा नीट तपासून पाहा आणि नंतरच Final Submit बटणावर क्लिक करा. अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर त्याचा प्रिंटआऊट काढून ठेवा.
इतर भरती

RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा

UPSC ESE Bharti 2025: UPSC इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026, महिना 60000 रु. पगार, पदवीधर अर्ज करा

SSC CPO Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO भरती! 3000+ जागा, 1,12,400 रु. पगार, पदवीधर अर्ज करा

SSC Delhi Police Head Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाची भरती! 81,100 रु. पगार, 12वी/ ITI पास अर्ज करा

BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पदवी पास वर भरती! 40,000 रु. पगार, लगेच अर्ज करा

Canara Bank Apprentice Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी कॅनरा बँक मध्ये 3500 जागांसाठी भरती, ₹15,000 पगार! लगेच अर्ज करा!

SSC Delhi Police Constable Bharti 2025: 12वी पासवर SSC कडून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल 7565 जागांची मेगाभरती ! ₹69,100 पर्यंत पगार! इथून लगेच अर्ज करा!

RRB Junior Engineer Bharti 2025: रेल्वे मध्ये 2,570 जागांसाठी मेगा भरती! 35,400 रु. पगार, पदवीधर लगेच अर्ज करा

MSRTC Bharti 2025, महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450 जागांसाठी मेगाभरती, चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथे बघा पूर्ण माहिती!

RRB JE Bharti 2025 – 26: FAQ

RRB JE Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, पदाचे नावे वर आर्टिकल मध्ये दिले आहेत.

RRB JE Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 2570 आहेत.

RRB JE Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 30 नोव्हेंबर 2025 आहे.

RRB JE Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि ऑनलाईन लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, मेडिकल टेस्ट वर आधारित असणार आहे.

RRB JE Bharti मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

भारतीय रेल्वे मधील या भरती साठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना वेतन हे 35,400 रु. असणार आहे.

Leave a comment