Jalna Police Patil Bharti 2025: जालना पोलीस पाटील भरती जाहीर! अर्ज सुरु, 15 हजार रुपये महिना, 10वी पास फॉर्म भरा

Jalna Police Patil Bharti 2025: जालना जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती निघाली आहे. त्याची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे, जर तुम्ही पोलीस पाटील बनू इच्छित असाल तर तुमच्या साठी हि मोठी सुवर्णसंधी आहे.

जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जिथे पोलीस पाटील पद रिक्त आहेत तिथे हि भरती होणार आहे. तुम्ही जालना जिल्ह्यात राहत असाल आणि तुमच्या गावात पोलीस पाटील पद रिक्त असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करा.

भरती संदर्भात पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे, रिक्त जागा किती आहेत, अर्ज कसा करायचा, निवड कशी होणार? अशी सर्व माहिती तुम्हाला मिळेल, फक्त एक काम करा हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा सोबत जाहिरात वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Jalna Police Patil Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाकलेक्टर ऑफिस जालना
भरतीचे नावJalna Police Patil Bharti 2025
पदाचे नावपोलीस पाटील
रिक्त जागा722
वेतन15000 रु.
नोकरी ठिकाणजालना जिल्हा
शैक्षणिक पात्रता10वी पास
वयोमर्यादा25 ते 45 वर्षे
अर्जाची फीखुला प्रवर्ग: ₹800/- 
राखीव प्रवर्ग: ₹600/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Jalna Police Patil Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावउपविभागपद संख्या
1पोलीस पाटीलजालना185
अंबड183
परतूर153
भोकरदन201
Total 722

Jalna Police Patil Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पात्रता निकष10 वी पास + स्थानिक रहिवासी

पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता हि फक्त 10 वी पास आहे, जे उमेदवार 10 वी उत्तीर्ण असतील अशांना पोलीस पाटील भरतीची परीक्षा हि देता येणार आहे.

यासोबतच अर्जदार उमेदवार हे स्थानिक रहिवासी असणे हे देखील आवश्यक आहे, केवळ स्थानिक निवासी व्यक्तींना या जालना पोलीस पाटील भरती साठी अर्ज हा करता येणार आहे.

Jalna Police Patil Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

जालना पोलीस पाटील भरती साठी निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, मुलाखत अशी असणार आहे.

1) लेखी परीक्षा

विषयप्रश्नमार्क्स
सामान्य ज्ञान2020
गणित2020
स्थानिक परिसराची माहिती2020
चालू घडामोडी2020
Total8080

2) मुलाखत

लेखी परीक्षा झाल्यानंतर जे उमेदवार पास होतील त्यांची मुलाखत तोंडी परीक्षा हि घेतली जाईल. मुलाखती मध्ये तुम्ही पोलीस पाटील पदासाठी किती योग्य आहात, पात्रता आहे का? हे तपासले जाईल, आणि त्यानुसार उमेदवाराला मार्क्स हे दिले जातील. मुलाखती साठी एकूण 20 गुण असतील यावरूनच अंतिम निवड हि होईल

शेवटी निवड प्रक्रियेत लेखी परीक्षेचे 80 मार्क्स + मुलाखतीचे 20 मार्क्स असे एकत्र करून 100 मार्क्स असतील ज्या उमेदवाराला सर्वाधिक मार्क्स मिळतील त्याला त्याच्या गावचा पोलीस पातळ बनवला जाईल.

Jalna Police Patil Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात15 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2025 
परीक्षा12 ऑक्टोबर 2025

Jalna Police Patil Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Jalna Police Patil Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • पहिल्यांदा तुम्हाला वरील Apply Link वर क्लिक करायचं आहे.
  • तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नंतर लॉगीन करायचं आहे.
  • मग पोलीस पाटील भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये जी काही माहिती दिली आहे ती माहिती भरायची आहे.
  • जाहिराती मध्ये जी काही नियम आणि अटी दिल्या आहेत त्याचे पालन करायचे आहे.
  • त्यानंतर फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
  • परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात कोणत्याही पेमेंट मोड द्वारे भरून घ्यायची आहे.
  • त्यानंतर भरतीचा फॉर्म एकदा चेक करायचा आहे, नंतर काही चुकल असेल तर दुरुस्त करायचं आहे आणि मगच अर्ज सबमिट करायचाय.
इतर भरती

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा

Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा

GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा

LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा

IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा

West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Jalna Police Patil Bharti 2025 – 26: FAQ

Jalna Police Patil Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

पोलीस पाटील पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Jalna Police Patil Bharti 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 722 आहेत.

Jalna Police Patil Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 30 सप्टेंबर 2025 आहे.

Jalna Police Patil Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा आणि मुलाखतीवर आधारित असणार आहे.

5 thoughts on “Jalna Police Patil Bharti 2025: जालना पोलीस पाटील भरती जाहीर! अर्ज सुरु, 15 हजार रुपये महिना, 10वी पास फॉर्म भरा”

Leave a comment