रेल्वेमध्ये 10 वी पास वर तब्बल 9000 जागांसाठी भरती! लगेच अर्ज करा | Railway Technician Recruitment 2024

Railway Technician Recruitment: नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन या पदासाठी मोठी बंपर भरती निघाली आहे. तब्बल 9000+ पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती संबंधी रेल्वे विभागाकडून अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जे उमेदवार पात्र आहेत त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे, फक्त दहावी पास वर RRB Technician Bharti प्रक्रिया पार पडणार आहे.

उमेदवाराने जर संबंधित ट्रेड मधून ITI केले असेल तर अशा उमेदवारांना भारतीय रेल्वे टेक्निशियन भरतीसाठी मोठे प्राधान्य असणार आहे. 

टेक्निशन भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी रेल्वे करियर विभागाद्वारे अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांना या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन स्वरूपात भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे. त्याची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे.

सोबतच ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा असल्याने, ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची शेवटची तारीख ही 08 एप्रिल 2024 आहे. दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

Railway Technician Recruitment 2024

📢 भरतीचे नाव – RRB Technician Bharti

✅ पदाचे नाव – Technician (टेक्निशियन ग्रेड I आणि ग्रेड III)

🚩 एकूण रिक्त जागा – 9000 रिक्त जागा

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता –

  • उमेदवार हा किमान 10 वी पास असावा.
  • उमेदवाराने संबधित ट्रेड मधून ITI केलेला असावा.

➡️ नोकरीची ठिकाण – संपुर्ण भारत 

💰 पगार – 29,200 रुपये प्रति महिना पगार

💵 परीक्षा फी – Open, OBC, EWS: ₹500/- [मागासवर्ग: ₹250]

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन 

🔞 वयोमर्यादा – उमेदवारांचे वय हे 18 ते 30 वर्षे असावे.

📍 वयोमर्यादा सूट –

  • SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट.
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट.

📆 फॉर्मची Last Date – 08 एप्रिल 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळभेट द्या
🖥️ जाहिरात PDFDownload करा
📝 ऑनलाईन अर्जयेथून करा

Railway Technician Recruitment Qualification Criteria (पात्रता निकष)

भारतीय रेल्वे टेक्निशियन पदासाठी ज्या उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यांना रेल्वे विभागाद्वारे जारी करण्यात आलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

या पात्रता निकषांमध्ये उमेदवाराला मुख्य स्वरूपात शैक्षणिक पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे. शैक्षणीक पात्रता निकष हे पुढीलप्रमाणे आहेत.

  • टेक्निशियन ग्रेड I :  उमेदवार हा B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
  • टेक्निशियन ग्रेड III : (i) 10वी उत्तीर्ण (ii) उमेदवार संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा.

टेक्निशियन ग्रेड III मध्ये समाविष्ट असलेले ITI ट्रेड:

[Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]

Railway Technician Recruitment पात्रता निकषा विषयी सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत जाहिराती मध्ये जाणून घेऊ शकता. त्यामुळे अधिसूचना जाहिरात नक्की वाचा, म्हणजे तुम्हाला पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष कोणते आहेत? हे समजतील.

उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 वी पर्यंत झालेले असावे, जो उमेदवार 10 वी पास नाही त्यांना या RRB Technician Bharti साठी अर्ज करता येणार नाही.

उमेदवार हा संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण झालेला असावा, ITI पास उमेदवार हे या भरतीसाठी साठी पात्र असणार आहेत, तसेच त्यांना RRB Technician Bharti साठी प्राधान्य असणार आहे.

Railway Technician Recruitment Apply Online ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

RRB Technician Bharti भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना वर सांगितलेल्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे.

त्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे, rrbmumbai.gov.in या वेबसाईट वर अर्ज सुरू आहेत. तुम्ही वरील निळ्या लिंक वर क्लिक करून या वेबसाईट वर जाऊ शकता.

अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम RRB Technician Bharti Apply Online हा पर्याय शोधायचा आहे. आणि त्यावर क्लिक करायचे आहे.

Apply Online वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर भरतीचा ऑनलाईन फॉर्म सादर होईल, तो फॉर्म भरण्या पूर्वी एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या.

फॉर्म वाचून झाल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे, त्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती फॉर्म मध्ये भरणे गरजेचे आहे. अर्ज हा अचूक असावा, कोणतीही चूक करायची नाही.

ऑनलाइन अर्ज भरून झाल्यावर, जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे सॉफ्ट कॉपीमध्ये अपलोड करायचे आहेत. 

कागदपत्रे अपलोड केल्यावर भारतीय रेल्वे टेक्निशियन भरतीसाठी परीक्षा फी भरायची आहे. परीक्षा फी प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळी लावण्यात आली आहे, त्यामुळे तुम्ही ज्या प्रवर्गात येतात त्यानुसार तुमची परीक्षा फी भरून घ्या.

परीक्षा फी भरल्यावर अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा तो काळजीपूर्वक तपासून पहा, अर्जामध्ये एखादी चूक असेल तर ते लागलीच दुरुस्त करून घ्या. नंतर एकदा अर्ज सबमिट केला की फॉर्म Edit करता येणार नाही, त्यामुळे विशेष काळजी घ्या.

अर्ज तपासून झाल्यावर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करून, तुमचा अर्ज रेल्वे विभागाकडे सबमिट करा. अशा तऱ्हेने तुम्ही भारतीय रेल्वे RRB Technician Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकता.

Railway Technician Recruitment Online Form Last Date

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना या दिलेल्या मुदती आगोदर अर्ज सादर करायचा आहे.

Railway Technician Recruitment Online Form Last Date ही 08 एप्रिल 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे. एकदा तारीख संपली की नंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Railway Technician Recruitment FAQ

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

RRB Technician Bharti साठी एकूण 9000 रिक्त जागांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत.

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

टेक्निशियन भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर करायचा आहे. त्याची सर्व प्रक्रिया लेखामध्ये सांगितले आहे.

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 08 एप्रिल 2024 आहे.

182 thoughts on “रेल्वेमध्ये 10 वी पास वर तब्बल 9000 जागांसाठी भरती! लगेच अर्ज करा | Railway Technician Recruitment 2024”

  1. Jilla:- Dharashiv
    Taluka:- umarga
    Gav:- sangvi
    Post:-chincholi (jahir)
    Mo:-7666916579
    Name:-Prashant
    Father name:-vikas
    Mother name:-Nandini
    Surname:-gawade
    10 th pass
    10 takke 51.60

    Reply

Leave a comment