AIIMS Nursing Officer Bharti 2025: B.Sc Nursing & GNM डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे! अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) कडून या चालू 2025 वर्षासाठी नर्सिंग ऑफिसर पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीअंतर्गत देशभरातील विविध AIIMS संस्थांमध्ये एकूण 3500 पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी ही भरती म्हणजे सुवर्णसंधीच आहे.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून B.Sc Nursing किंवा GNM (General Nursing and Midwifery) डिप्लोमा असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी केलेली असावी. शिक्षणासोबत काही पदांसाठी अनुभवाचीही अट लागू होऊ शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
AIIMS Nursing Officer भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज भरावेत. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख चुकवू नका.
या भरतीसाठी CBT (Computer Based Test) पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि अंतिम निवड केली जाईल. परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत व निकालासंबंधीची माहिती अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनी ही संधी सोडू नका. देशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळवण्यासाठी आजच तयारी सुरू करा आणि सोबत लगेच ऑनलाईन अर्ज देखील सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
AIIMS Nursing Officer Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | All India Institute of Medical Sciences (AIIMS) |
भरतीचे नाव | AIIMS Nursing Officer Bharti 2025 |
परीक्षेचे नाव | नर्सिंग अधिकारी भरती सामायिक पात्रता परीक्षा (NORCET-9) |
एकूण पदसंख्या | 3500+ रिक्त पदे (Expected) |
पदाचे नाव | Nursing Officer |
सेवेचा प्रकार | केंद्रीय आरोग्य सेवा / AIIMS अंतर्गत नर्सिंग सेवा |
नोकरी ठिकाण | देशभरातील विविध AIIMS केंद्रांमध्ये (All India Posting) |
वेतनश्रेणी (Pay Scale) | ₹44,900/- ते ₹1,42,400/- (Level 7 as per 7th CPC) + इतर भत्ते |
अर्जाची फी | सामान्य/ OBC – ₹3000/- SC/ST/EWS – ₹2400/- PWD – फी नाही |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन अर्ज (AIIMS च्या अधिकृत वेबसाईटवरून – www.rrp.aiimsexams.ac.in) |
AIIMS Nursing Officer Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) | 3500+ रिक्त पदे (Expected) |
Total | 3500 |
AIIMS Nursing Officer Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
---|---|
शैक्षणिक पात्रता | 1) B.Sc (Hons.) Nursing / B.Sc Nursing मान्यताप्राप्त विद्यापीठातून + State/Indian Nursing Council मध्ये नोंदणी किंवा 2) GNM (General Nursing and Midwifery) डिप्लोमा + दोन वर्षांचा अनुभव + State/Indian Nursing Council मध्ये नोंदणी |
अनुभव (जर लागू असेल तर) | GNM झालेल्या उमेदवारांसाठी किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. |
नर्सिंग कौन्सिल नोंदणी | राज्य नर्सिंग कौन्सिल किंवा इंडियन नर्सिंग कौन्सिलमध्ये वैध नोंदणी आवश्यक आहे. |
राष्ट्रीयत्व | उमेदवार भारतीय नागरिक असावा. |
इतर अटी | AIIMS ने जाहीर केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी. |
AIIMS Nursing Officer Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
वर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा | वयोमर्यादेत सवलत |
---|---|---|---|
सामान्य (General) | 18 वर्षे | 30 वर्षे | सवलत लागू नाही |
OBC (नॉन-क्रीमी लेयर) | 18 वर्षे | 33 वर्षे | 3 वर्षे सवलत |
SC / ST | 18 वर्षे | 35 वर्षे | 5 वर्षे सवलत |
PWD (General) | 18 वर्षे | 40 वर्षे | 10 वर्षे सवलत |
PWD (OBC) | 18 वर्षे | 43 वर्षे | 13 वर्षे सवलत |
PWD (SC/ST) | 18 वर्षे | 45 वर्षे | 15 वर्षे सवलत |
Ex-Servicemen | — | सरकारच्या नियमानुसार | सेवेच्या कालावधीप्रमाणे सवलत |
AIIMS Nursing Officer Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती साठी उमेदवारांची निवड हि खालील टप्प्यामध्ये केली जाणार आहे.
- Stage I: Preliminary Examination
- ऑनलाइन (CBT – कंप्युटर आधारित)
- Qualifying स्वरुपाची परीक्षा.
- Preliminary Exam पास झाल्यावर नंतरच Mains साठी उमेदवार पात्र असणार आहेत.
विषय | प्रश्नसंख्या | गुण |
---|---|---|
Nursing Subjects | 80 | 80 |
General Knowldge & Aptitude | 20 | 20 |
एकूण | 100 | 100 |
Stage I – Preliminary Examination Syllabus:
विषयाचे नाव | टॉपिक्स |
---|---|
Nursing Subjects (80 प्रश्न) | Anatomy & Physiology- Fundamentals of Nursing- Nutrition, First Aid- Medical-Surgical Nursing- Pharmacology- Mental Health Nursing- Community Health Nursing- Health Education & Communication- Nursing Management- Midwifery & Gynaecology- Pediatric Nursing- Psychiatric Nursing- Microbiology, Sociology- Environmental & Personal Hygiene- Computers in Nursing, etc. |
General Knowldge & Aptitude (20 प्रश्न) | सामान्य ज्ञान: चालू घडामोडी, इतिहास, भारतीय संविधान, पुरस्कार, पुस्तकं-लेखकगणितीय क्षमता: टक्केवारी, वेळ व अंतर, अनुपात, नफा-तोटाइंग्रजी: शब्दसंग्रह (Synonyms-Antonyms), व्याकरण, Comprehension, Fill in the blanks, etc. |
- Stage II: Mains Examination
- ऑनलाइन (CBT – कंप्युटर आधारित)
- या परीक्षेवर मेरीट लागणार आहे.
विषय | प्रश्नसंख्या | गुण |
---|---|---|
All Nursing Subjects | 160 | 160 |
एकूण | 160 | 160 |
Stage II – Mains Examination Syllabus:
विषयाचे नाव | टॉपिक्स |
---|---|
All Nursing Subjects | Anatomy & Physiology- Medical-Surgical Nursing (System-wise)- Pediatric Nursing- Midwifery & Gynaecology Nursing- Psychiatric Nursing- Community Health Nursing- Pharmacology & Drug Administration- Infection Control & Patient Safety- Leadership, Ethics & Nursing Management- Emergency & Critical Care Nursing- Computers in Nursing- Health Education- Nursing Research & Statistics (Basics) |
- Document Verification & Medical Test
- Stage 1 आणि Stage 2 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल.
- कागदपत्रे तपासणी पार पडल्यानंतर मग उमेदवारांची मेडिकल टेस्ट घेतली जाईल, त्यात उमेदवार हा Fit आहे का Unfit आहे ते तपासले जाईल.
- Final Merit List
- जे उमेदवार वरील सर्व स्टेज मध्ये पास होतील त्यांना अंतिम यादी मध्ये add केले जाईल आणि त्यानुसार उमेदवारांची अंतिम निवड हि केली जाईल.
AIIMS Nursing Officer Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | Date |
---|---|
Registration Start Date | 22 जुलै 2025 |
Last Date for Online Application | 18 ऑगस्ट 2025 |
CBT परीक्षा (Stage I) | 14 सप्टेंबर 2025 |
CBT परीक्षा (Stage II) | 27 सप्टेंबर 2025 |
AIIMS Nursing Officer Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | जाहिरात इथे वाचा |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
AIIMS Nursing Officer Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
✅ Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- AIIMS NORCET 2025 साठी अर्ज हा खालील अधिकृत वेबसाईट द्वारे करता येईल.
- 👉 https://www.aiimsexams.ac.in
✅ Step 2: नाव नोंदणी (New Registration) करा
- “New Registration” किंवा “Apply Online” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख वगैरे माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक Registration ID आणि Password मिळेल.
✅ Step 3: लॉगिन करा आणि अर्ज भरा
- प्राप्त Registration ID आणि Password वापरून लॉगिन करा.
- त्यानंतर अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे, अशी सर्व माहिती नीट भरून घ्या.
✅ Step 4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- पासपोर्ट साईझ फोटो (JPEG – 50 KB पेक्षा कमी)
- सही (Signature – JPEG – 20 KB पेक्षा कमी)
- आवश्यक असल्यास इतर प्रमाणपत्रे PDF/JPEG स्वरूपात अपलोड करा.
✅ Step 5: अर्ज शुल्क भरा
- General/OBC/EWS: ₹3000/-
- SC/ST/EWS: ₹2400/-
- पेमेंट पद्धती: Debit/Credit Card, UPI, Net Banking
पेमेंट यशस्वी झाल्यावर पुढील स्टेप सुरू करता येईल.
✅ Step 6: अर्ज सबमिट करणे आणि प्रिंटआउट
- संपूर्ण माहिती नीट तपासून Final Submission करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून घ्या, कारण परिक्षेच Admit Card काढताना पावती आवश्यक असते.
📌 महत्वाच्या टीप्स:
- अर्ज करताना इंटरनेट कनेक्शन योग्य आहे का हे पहा.
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या.
- अर्ज शेवटच्या तारखेच्या आत भरा, शेवटी सर्व्हर प्रॉब्लेम्स, फॉर्म सबमिट न होणे असे प्रोब्लम येतात.
इतर भरती
BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!
BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!
ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!
Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!
NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !
AIIMS Nursing Officer Bharti 2025 – 26: FAQ
AIIMS Nursing Officer Bharti 2025 अंतर्गत कोणती पदे भरली जात आहेत?
AIIMS भरती 2025 अंतर्गत Nursing Officer ही पदे भरली जाणार आहेत.
AIIMS Nursing Officer Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरतीद्वारे एकूण 3500+ रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे.
AIIMS Nursing Officer Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
AIIMS NORCET 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025 आहे.
AIIMS Nursing Officer Bharti मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
Stage I: CBT परीक्षा (Preliminary), Stage II: CBT परीक्षा (Mains) त्यानंतर Document Verification, Medical Test घेतली जाईल मग Merit List लागेल त्यावर शेवटी निवड केली जाईल.