BSF Sports Quota Bharti 2024:10वी पासवर BSF मधे खेळाडू भरती, पगार रु.69,100 मित्रांना शेयर करा

BSF Sports Quota Bharti 2024: सीमा सुरक्षा दलात Sports Quota मधील खेळाडूंची भरती सुरू केली आहे. त्यासाठी सीमा सुरक्षा दलामार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार 10वी पास खेळाडू आहेत, त्यांना नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर 10वी पास खेळाडू असाल तर एक सेकंद पण गमवू नका, हे आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचून काढा आणि पटकन या भरती साठी अर्ज करून टाका.

सीमा सुरक्षा दल खेळाडू भरती ही ऑनलाइन माध्यमातून सुरू करण्यात आली आहे, सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे. BSF द्वारे जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

BSF Sports Quota Bharti 2024

पदाचे नावकॉन्स्टेबल GD (खेळाडू)
रिक्त जागा275
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी21,700-69,100 रु.महिना + इतर भत्ते
वयाची अट01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे 
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
भरती फीGeneral/OBC: ₹147.20/-   
SC/ST/महिला: फी नाही

BSF Sports Quota Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल GD (खेळाडू) 275
पुरुष – 127 जागा
महिला – 148 जागा

BSF Sports Quota Bharti 2024 Qualification Details

BSF खेळाडू भरतीसाठी आर्मी द्वारे काही शैक्षणिक पात्रता निकष सोबत इतर अटी जारी केल्या आहेत, Education Qualification Criteria हे दोन्ही पदांसाठी सारखेच असणार आहे.

  • अर्जदार उमेदवार हा किमान 10 वी पास पाहिजे.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिस्ट मधून कोणत्याही एका खेळात भाग घेतलेल्या असावा.

क्रीडा प्रकार: एकूण 29 क्रीडा प्रकार आहेत.

BSF Sports Quota Bharti 2024

BSF Sports Quota Bharti 2024 Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख01 डिसेंबर 2024
अर्ज बंद होण्याची तारीख30 डिसेंबर 2024

BSF Sports Quota Bharti 2024 Important Links

अधिकृत वेबसाइटभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा अर्जयेथून पहा

BSF Sports Quota Bharti 2024 Application Form

सीमा सुरक्षा दलात Sports Quota भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची आहे, त्यासाठी तुम्हाला PDF मधे दिलेल्या स्टेप चा वापर करून फॉर्म भरायचा आहे.

BSF Sports Quota Bharti 2024 Selection Process

निवड प्रक्रिया :-
1) कागदपत्र तपासणी
2) शारीरिक चाचणी
3) मेरिट लिस्ट

BSF Sports Quota Bharti 2024 FAQ

Who is eligible for Indian BSF Sports Quota Bharti 2024?

अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 वी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. या सोबत उमेदवाराने खेळात सहभाग.

How to apply for Indian Army Sports Quota Bharti 2024?

Indian Army Sports Quota Bharti 2024 साठी अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात भरायचा आहे. त्यासाठी उमेदवारांना अधिकृत पत्त्यावर फॉर्म पाठवायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

What is the last date of Indian Indian Army Sports Quota Bharti 2024 Application Form?

भारतीय आर्मी भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 आहे. या तारखेच्या आगोदर फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे, तारीख वाढवून मिळेल याची वाट पाहू नका, जेव्हड्या लवकर होईल तेवढ्या लवकर अर्ज करून टाका.

Leave a comment